मला नाही वाटंत तो तिच्या प्रेमातबिमात पडलेला आहे. तो केवळ तसं नाटक करतो. त्याच्या खानशी झालेल्या विद्याबाबतच्या शेवटल्या संवादावरून मी हा निष्कर्ष काढलाय. अधिक लिहीत नाही अन्यथा रहस्यभेद सूचित होईल.
मात्र त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे.
आ.न.,
-गा. पै.
Submitted by गामा पैलवान on 26 March, 2012 - 16:37
सात्यकी असे त्या इन्स्पेक्टरचे नाव कळल्यावर विद्या म्हणते की "अर्जुनाचा सारथी". अर्जुनाचा सारथी तर श्रीकृष्ण होता ना! आणि सात्यकी हा माझ्या मते श्रीकृष्णाचा सारथी होता. की माझ्याच ऐकण्यात गडबड झाली?
विद्या खरी प्रेग्नंट नाही हे लगेच लक्षात आले होते पण त्याला तेवढा करूण संदर्भ असेल अस वाट्ल नाही उलट खान म्हणतो ती शक्यता जास्त वाटली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
प्राजक्ता ___/\___
भुषणदादा आशा रितिने तुझे रहस्य टिकवायचे प्रयत्न वाया गेले
ते नाव 'सार्थकी' असे ऐकले होते मी सिनेमात
>>>
नाही ते सात्यकीच आहे
शेजारी लिहुन येत तेंव्हा स्पेलिंग पाहिलं मी
निंबु ला अनुमोदन
माझी आई पण हेच म्हणाली होती
भुंग्या : म्हणुन म्हणतं होते बघ पटकन
जितकं मला माहित आहे
सात्यकी कृष्णाच्या वंशातला होता (यादव) आणि तो अर्जुनाचा best friend होता
आणि कृष्ण फक्त कुरुक्षेत्रात अर्जुनाचा सारथी होता
मग कदाचित सात्यकी फुल टाईम असेल (not sure)
हा परिचय/ परिक्षण वाचून चित्रपट पाहिला. चांगला आहे. सुरुवातीपासून पकड घेतो. मात्र खुप आवडला असं नाही म्हणू शकणार. शिवाय मला डर्टी पिक्चरमधलं विद्याचं काम जास्त चॅलेंजिंग वाटलं ह्या चित्रपटापेक्षा.
आणि हो! प्राजक्ताने उघड केलेल्या रहस्यामुळे काहीही फारसा फरक पडलेला नाही. खर्या रहस्याचा मी अजिब्बात अंदाज लावू शकले नव्हते. छान होता धक्का.
निंबुडा,
"Satyaki is devoted to Krishna and his best friend Arjuna, with whom he trained under Drona in military arts. " (इति: विकीपेडिया)
कदाचित तो आलटून पालटून दोघांचाही सारथी झाला असेल. पण बित्ता(विद्या) स्वतःला अर्जूनाशी जास्त रिलेट करत असावी कृष्णापेक्षा म्हणून तिने अर्जूनाचा सारथी म्हटले असावे.
हो गं.. खरंच की प्रिया. तुझी पोस्ट तर मी पण मिसली. नाहीतर निंबुडाला ती बघायला लावली असती. पण असो, माझं उत्तर तुझ्याहून थोडं वेगळं आहे. बाकी ख.खो.दे.जा.
कहानी बघितला...आवडला....वेगामुळे आणि अर्थात विद्यामुळे..पण ओव्हर~ऒल सगळ्या व्यक्तिरेखांना पटकथेमध्ये न्याय मिळाला आहे...
कलकत्याबद्दलचं तुमचं मत पटतं...:)
एखाद्या चित्रपटाबद्द्ल कुठेही त्याचं सिक्रेट बाहेर न जाऊ देता लिहायची शैली आवडली....तो बॉब राहिला नं पण..त्याचंही व्यक्तिमत्व चांगलं रंगवलंय की...
मला फ़क्त विद्याचं प्रेग्नंसीमध्ये भराभर चालणं खटकलं होतं पण सिनेमाचा वेग इत्का आहे की यात काही गोम आहे का इ. लक्षात येईस्तो रहस्य आपल्या हातात आलेलं असतं.....
बेफिकीर, >> त्याच्या
बेफिकीर,
>> त्याच्या चेहर्यावरील निरागसता, पोरगेलेपण हे पोलिसाला शोभणारे नाही. तो एकदाही पोलिस वाटलेला नाही.
तसेही सा.रा.ला पोलिसात रुजू होऊन सहा महिनेच झाले होते. एकदम तय्यार कसा होईल?
आ.न.,
-गा.पै.
शुभांगी कुलकर्णी, >> सात्यकी
शुभांगी कुलकर्णी,
>> सात्यकी अगदीच नवथर, विद्याच्या स्मार्टनेसने, बोल्डपणाने तिच्या प्रेमात पडलेला.
मला नाही वाटंत तो तिच्या प्रेमातबिमात पडलेला आहे. तो केवळ तसं नाटक करतो. त्याच्या खानशी झालेल्या विद्याबाबतच्या शेवटल्या संवादावरून मी हा निष्कर्ष काढलाय. अधिक लिहीत नाही अन्यथा रहस्यभेद सूचित होईल.
मात्र त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे.
आ.न.,
-गा. पै.
सात्यकी असे त्या
सात्यकी असे त्या इन्स्पेक्टरचे नाव कळल्यावर विद्या म्हणते की "अर्जुनाचा सारथी". अर्जुनाचा सारथी तर श्रीकृष्ण होता ना! आणि सात्यकी हा माझ्या मते श्रीकृष्णाचा सारथी होता. की माझ्याच ऐकण्यात गडबड झाली?
ते नाव 'सार्थकी' असे ऐकले
ते नाव 'सार्थकी' असे ऐकले होते मी सिनेमात
बंगाली उच्चारांमधे 'शॉर्थकी' असे म्हणावे लागत असावे बहुधा.
विद्या खरी प्रेग्नंट नाही हे
विद्या खरी प्रेग्नंट नाही हे लगेच लक्षात आले होते पण त्याला तेवढा करूण संदर्भ असेल अस वाट्ल नाही उलट खान म्हणतो ती शक्यता जास्त वाटली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
झालं.... सगळ्म मुसळ केरात
मी पण बघितला आज
मी पण बघितला आज कहानी.
विद्याची तारिफ करावी तेवढी थोडीच. सशक्त कथानक असेल तर चित्रपट सरस बनतोच.
दुर्गापूजेच्या काळातले वातावरण पण अस्सल टिपलेय.
प्राजक्ता
प्राजक्ता ___/\___
भुषणदादा आशा रितिने तुझे रहस्य टिकवायचे प्रयत्न वाया गेले
ते नाव 'सार्थकी' असे ऐकले होते मी सिनेमात
>>>
नाही ते सात्यकीच आहे
शेजारी लिहुन येत तेंव्हा स्पेलिंग पाहिलं मी
निंबु ला अनुमोदन
माझी आई पण हेच म्हणाली होती
भुंग्या : म्हणुन म्हणतं होते बघ पटकन
जितकं मला माहित आहे सात्यकी
जितकं मला माहित आहे
सात्यकी कृष्णाच्या वंशातला होता (यादव) आणि तो अर्जुनाचा best friend होता
आणि कृष्ण फक्त कुरुक्षेत्रात अर्जुनाचा सारथी होता
मग कदाचित सात्यकी फुल टाईम असेल (not sure)
मग कदाचित सात्यकी फुल टाईम
मग कदाचित सात्यकी फुल टाईम असेल (not sure)>>
जबरद्स्त
सशक्त कथानक असेल तर चित्रपट सरस बनतोच.>>
अगदी सहमत
विदिपा, नव्हे, ते सात्यकी /
विदिपा, नव्हे, ते सात्यकी / सात्योकी वगैरेच आहे
विदिपा, नव्हे, ते सात्यकी /
विदिपा, नव्हे, ते सात्यकी / सात्योकी वगैरेच आहे
>>>
सात्योकी इल्ला
शात्योकी
अगं स ला श आणि व ला ब म्हणणे
अगं स ला श
आणि व ला ब म्हणणे ही बंगाली प्रथा नाही का?
विद्याला नाही का बिद्या म्हणत सगळे अप्रिया
अनेक लहानसे दिवे तुला
कैच्याकै अप्रिया अस नाहिये
कैच्याकै
अप्रिया अस नाहिये हं
उगाच विझलेले दिवे देऊ नकोस
कहानीत आणखी एक केलय म्हणजे
कहानीत आणखी एक केलय म्हणजे प्रत्येक चेहरा आणि त्यामागचा माणूस
यांची सांगड घालणे अवघड करुन ठेवलेय. यातले आपले सर्वच आडाखे सपशेल
चुकतात.
कहानीत आणखी एक केलय म्हणजे
कहानीत आणखी एक केलय म्हणजे प्रत्येक चेहरा आणि त्यामागचा माणूस
यांची सांगड घालणे अवघड करुन ठेवलेय. >>
सहमत
यातले आपले सर्वच आडाखे सपशेल
चुकतात.>> चुकतातच असे नाही वाटले, कदाचित प्रेडिक्टेबल आहे असे मानल्यामुळे मला असे वाटत असेल
=============
ए प्रिया
विपू वाच बाई
खरेच चूक सापडत नाही, मला फक्त
खरेच चूक सापडत नाही, मला फक्त एकच सापडली. (शंका म्हणूया)
शेवटी विद्याची साडी जागेवर कशी राहते ? ती साडी सावरताना वगैरे दिसत नाही.
तेवढे 'हिंदीपिक्चरॉलॉजी' या
तेवढे 'हिंदीपिक्चरॉलॉजी' या नावाखालीच बहुधा सोडूनच द्यावे लागेल
इल्लॉजीकल अनेक गोष्टी वाटल्या मला
खरेच चूक सापडत नाही, मला फक्त
खरेच चूक सापडत नाही, मला फक्त एकच सापडली. (शंका म्हणूया)
शेवटी विद्याची साडी जागेवर कशी राहते ? ती साडी सावरताना वगैरे दिसत नाही.
>>>>>>>> भारी
बेफी, मस्तच लिहिलेत की! कधी
बेफी, मस्तच लिहिलेत की! कधी हा सिनेमा पाहिन, असं झालंय...
पण प्राजक्ता, सस्पेन्स का फोडलास?
सानी क्षमस्व! माझी पोस्ट मी
सानी क्षमस्व! माझी पोस्ट मी संपादित केली आहे.
पण प्राजक्तानी पोस्ट संपादित
पण प्राजक्तानी पोस्ट संपादित केली तरी काही उपयोग नाहिये
मिलींददादा उर्फ भुंग्यानी स्वतःच्या पोस्ट मध्ये ते कॉपी पेस्ट केलयं
आता मात्र मी कहाणीला कंटाळलेबुवा...
कित्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्ती वेळा पहायचा
आज पुन्हा ६व्यांदा पाहुन आले
सगळ्यांना एकदम यायला काय होत देव जाणे बाआआआआआआआआआआआआआआअस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आता नाही पाहु शकत मी पुन्हा
धन्स प्राजक्ता हा परिचय/
धन्स प्राजक्ता
हा परिचय/ परिक्षण वाचून चित्रपट पाहिला. चांगला आहे. सुरुवातीपासून पकड घेतो. मात्र खुप आवडला असं नाही म्हणू शकणार. शिवाय मला डर्टी पिक्चरमधलं विद्याचं काम जास्त चॅलेंजिंग वाटलं ह्या चित्रपटापेक्षा.
आणि हो! प्राजक्ताने उघड केलेल्या रहस्यामुळे काहीही फारसा फरक पडलेला नाही. खर्या रहस्याचा मी अजिब्बात अंदाज लावू शकले नव्हते. छान होता धक्का.
ते सात्यकी बद्दल मी
ते सात्यकी बद्दल मी विचारलेल्या शंकेचं उत्तर कुणीच देत नाहीये
निंबुडा, "Satyaki is devoted
निंबुडा,
"Satyaki is devoted to Krishna and his best friend Arjuna, with whom he trained under Drona in military arts. " (इति: विकीपेडिया)
कदाचित तो आलटून पालटून दोघांचाही सारथी झाला असेल. पण बित्ता(विद्या) स्वतःला अर्जूनाशी जास्त रिलेट करत असावी कृष्णापेक्षा म्हणून तिने अर्जूनाचा सारथी म्हटले असावे.
सानी, धन्स आणि बित्ता नव्हे
सानी, धन्स
आणि बित्ता नव्हे गं बिद्दा
हो का? मला ते बित्ता बित्ता
हो का? मला ते बित्ता बित्ता असंच ऐकू आलेलं चित्रपटभर
निंबे णिशेध सगळ्यात आधी मी
निंबे णिशेध
सगळ्यात आधी मी सांगितल होत
हो गं.. खरंच की प्रिया. तुझी
हो गं.. खरंच की प्रिया. तुझी पोस्ट तर मी पण मिसली. नाहीतर निंबुडाला ती बघायला लावली असती. पण असो, माझं उत्तर तुझ्याहून थोडं वेगळं आहे. बाकी ख.खो.दे.जा.
सानी ह्म्म्म्म्म्म्म
सानी
ह्म्म्म्म्म्म्म
कहानी

Pages