कहानी

Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2012 - 00:37

कहानी चित्रपटाबाबतची माहिती या धाग्यात होती. ती मी आता बदललेली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

>> त्याच्या चेहर्‍यावरील निरागसता, पोरगेलेपण हे पोलिसाला शोभणारे नाही. तो एकदाही पोलिस वाटलेला नाही.

तसेही सा.रा.ला पोलिसात रुजू होऊन सहा महिनेच झाले होते. एकदम तय्यार कसा होईल? Happy

आ.न.,
-गा.पै.

शुभांगी कुलकर्णी,

>> सात्यकी अगदीच नवथर, विद्याच्या स्मार्टनेसने, बोल्डपणाने तिच्या प्रेमात पडलेला.

मला नाही वाटंत तो तिच्या प्रेमातबिमात पडलेला आहे. तो केवळ तसं नाटक करतो. त्याच्या खानशी झालेल्या विद्याबाबतच्या शेवटल्या संवादावरून मी हा निष्कर्ष काढलाय. अधिक लिहीत नाही अन्यथा रहस्यभेद सूचित होईल. Happy

मात्र त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे.

आ.न.,
-गा. पै.

सात्यकी असे त्या इन्स्पेक्टरचे नाव कळल्यावर विद्या म्हणते की "अर्जुनाचा सारथी". अर्जुनाचा सारथी तर श्रीकृष्ण होता ना! Uhoh आणि सात्यकी हा माझ्या मते श्रीकृष्णाचा सारथी होता. की माझ्याच ऐकण्यात गडबड झाली? Uhoh

ते नाव 'सार्थकी' असे ऐकले होते मी सिनेमात

बंगाली उच्चारांमधे 'शॉर्थकी' असे म्हणावे लागत असावे बहुधा.

विद्या खरी प्रेग्नंट नाही हे लगेच लक्षात आले होते पण त्याला तेवढा करूण संदर्भ असेल अस वाट्ल नाही उलट खान म्हणतो ती शक्यता जास्त वाटली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

झालं.... सगळ्म मुसळ केरात Sad

मी पण बघितला आज कहानी.
विद्याची तारिफ करावी तेवढी थोडीच. सशक्त कथानक असेल तर चित्रपट सरस बनतोच.
दुर्गापूजेच्या काळातले वातावरण पण अस्सल टिपलेय.

प्राजक्ता Rofl ___/\___
भुषणदादा आशा रितिने तुझे रहस्य टिकवायचे प्रयत्न वाया गेले
Lol

ते नाव 'सार्थकी' असे ऐकले होते मी सिनेमात
>>>
नाही ते सात्यकीच आहे
शेजारी लिहुन येत तेंव्हा स्पेलिंग पाहिलं मी
निंबु ला अनुमोदन
माझी आई पण हेच म्हणाली होती
भुंग्या : Lol म्हणुन म्हणतं होते बघ पटकन Rofl

जितकं मला माहित आहे
सात्यकी कृष्णाच्या वंशातला होता (यादव) आणि तो अर्जुनाचा best friend होता
आणि कृष्ण फक्त कुरुक्षेत्रात अर्जुनाचा सारथी होता
मग कदाचित सात्यकी फुल टाईम असेल (not sure)

मग कदाचित सात्यकी फुल टाईम असेल (not sure)>> Rofl

जबरद्स्त

सशक्त कथानक असेल तर चित्रपट सरस बनतोच.>>

अगदी सहमत

अगं स ला श

आणि व ला ब म्हणणे ही बंगाली प्रथा नाही का?

विद्याला नाही का बिद्या म्हणत सगळे प्रिया Lol

अनेक लहानसे दिवे तुला

कहानीत आणखी एक केलय म्हणजे प्रत्येक चेहरा आणि त्यामागचा माणूस
यांची सांगड घालणे अवघड करुन ठेवलेय. यातले आपले सर्वच आडाखे सपशेल
चुकतात.

कहानीत आणखी एक केलय म्हणजे प्रत्येक चेहरा आणि त्यामागचा माणूस
यांची सांगड घालणे अवघड करुन ठेवलेय. >>

सहमत

यातले आपले सर्वच आडाखे सपशेल
चुकतात.>> चुकतातच असे नाही वाटले, कदाचित प्रेडिक्टेबल आहे असे मानल्यामुळे मला असे वाटत असेल Happy

=============

ए प्रिया

विपू वाच बाई Happy

खरेच चूक सापडत नाही, मला फक्त एकच सापडली. (शंका म्हणूया)
शेवटी विद्याची साडी जागेवर कशी राहते ? ती साडी सावरताना वगैरे दिसत नाही.

तेवढे 'हिंदीपिक्चरॉलॉजी' या नावाखालीच बहुधा सोडूनच द्यावे लागेल

इल्लॉजीकल अनेक गोष्टी वाटल्या मला

खरेच चूक सापडत नाही, मला फक्त एकच सापडली. (शंका म्हणूया)
शेवटी विद्याची साडी जागेवर कशी राहते ? ती साडी सावरताना वगैरे दिसत नाही.
>>>>>>>> भारी Happy

पण प्राजक्तानी पोस्ट संपादित केली तरी काही उपयोग नाहिये
मिलींददादा उर्फ भुंग्यानी स्वतःच्या पोस्ट मध्ये ते कॉपी पेस्ट केलयं Proud

आता मात्र मी कहाणीला कंटाळलेबुवा...
कित्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्ती वेळा पहायचा Sad
आज पुन्हा ६व्यांदा पाहुन आले
Sad
सगळ्यांना एकदम यायला काय होत देव जाणे Angry बाआआआआआआआआआआआआआआअस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आता नाही पाहु शकत मी पुन्हा Sad

धन्स प्राजक्ता Happy

हा परिचय/ परिक्षण वाचून चित्रपट पाहिला. चांगला आहे. सुरुवातीपासून पकड घेतो. मात्र खुप आवडला असं नाही म्हणू शकणार. शिवाय मला डर्टी पिक्चरमधलं विद्याचं काम जास्त चॅलेंजिंग वाटलं ह्या चित्रपटापेक्षा.

आणि हो! प्राजक्ताने उघड केलेल्या रहस्यामुळे काहीही फारसा फरक पडलेला नाही. खर्‍या रहस्याचा मी अजिब्बात अंदाज लावू शकले नव्हते. छान होता धक्का. Happy

निंबुडा,
"Satyaki is devoted to Krishna and his best friend Arjuna, with whom he trained under Drona in military arts. " (इति: विकीपेडिया)

कदाचित तो आलटून पालटून दोघांचाही सारथी झाला असेल. पण बित्ता(विद्या) स्वतःला अर्जूनाशी जास्त रिलेट करत असावी कृष्णापेक्षा म्हणून तिने अर्जूनाचा सारथी म्हटले असावे. Proud

हो गं.. खरंच की प्रिया. तुझी पोस्ट तर मी पण मिसली. नाहीतर निंबुडाला ती बघायला लावली असती. पण असो, माझं उत्तर तुझ्याहून थोडं वेगळं आहे. बाकी ख.खो.दे.जा. Proud

कहानी बघितला...आवडला....वेगामुळे आणि अर्थात विद्यामुळे..पण ओव्हर~ऒल सगळ्या व्यक्तिरेखांना पटकथेमध्ये न्याय मिळाला आहे...
कलकत्याबद्दलचं तुमचं मत पटतं...:)
एखाद्या चित्रपटाबद्द्ल कुठेही त्याचं सिक्रेट बाहेर न जाऊ देता लिहायची शैली आवडली....तो बॉब राहिला नं पण..त्याचंही व्यक्तिमत्व चांगलं रंगवलंय की...
मला फ़क्त विद्याचं प्रेग्नंसीमध्ये भराभर चालणं खटकलं होतं पण सिनेमाचा वेग इत्का आहे की यात काही गोम आहे का इ. लक्षात येईस्तो रहस्य आपल्या हातात आलेलं असतं.....

Pages