Submitted by मानुषी on 27 March, 2012 - 09:49
अधून मधून बाळंतविडे किंवा कधी स्वतासाठी , पुतणीसाठी, लेकीसाठी टॉप/कुर्ती असं काही शिवत असते. अगदीच शिवणाची सुरसुरी आली की काही नाही तर गेला बाजार(?) पिशव्या तरी शिवतेच!
कधी कॉट्सवुलचं कापड आणून छोटी ब्लँकेट्स शिवते.
तर असंच कुणाकुणाला काही प्रसंगाने द्यायला हे फ्रॉक शिवले.
साधारण एक ते दीड वर्षाच्या मुलीसाठी शिवले आहेत.
गुलमोहर:
शेअर करा
कित्ती गोड ! आतमधे एक गोडशी
कित्ती गोड !
आतमधे एक गोडशी छोकरी पाहिजे.
khuppp god
khuppp god
दिनेशदा धन्यवाद!हं! यात लवकरच
दिनेशदा धन्यवाद!हं! यात लवकरच तुम्ही म्हणता तशी गोड छोकरी जाणारे!
यातले वरचे २ लेकीच्या नणंदेच्या लेकीसाठी (आत्ताच वर्षाची झालीये.)! आणि शेवटचा मैत्रिणीच्या नातीसाठी!
गौरी धन्यवाद!
खुपच मस्त मानुषी ताई.
खुपच मस्त मानुषी ताई.
आतमधे एक गोडशी छोकरी
आतमधे एक गोडशी छोकरी पाहिजे>>> अगदी .
खुपच छान झालेत फ्रॉक. पहिला
खुपच छान झालेत फ्रॉक. पहिला तर खुपच आवडला.
मानुषी कित्ति क्युट आहेत ग.
मानुषी कित्ति क्युट आहेत ग. माझ्या मुलीसाठी पण ऑर्डर घेतेस का ?
खूपच cute
खूपच cute
तोषवी,चंचल, विद्याक, मनस्विनी
तोषवी,चंचल, विद्याक, मनस्विनी सर्वांना धन्यवाद! आणि जागू तुलाही. घेतली गं "आरडर" तुझी!
क्यु....टैत फ्रॉक्स. आरडर
क्यु....टैत फ्रॉक्स.
आरडर![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
खूप छान झालेत फ्रॉक्स! एकदम
खूप छान झालेत फ्रॉक्स! एकदम मस्त!
बाकी गोष्टींचे पण फोटो टाक ना..
डॉ. हा तुमच्या आगरी गझल चा
डॉ. हा तुमच्या आगरी गझल चा परीणाम![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुंदर!!!
सुंदर!!!
मानुषी ताई, मापं टाका ना
मानुषी ताई, मापं टाका ना कटिंगची शक्य असतील तर प्लीज...
मी सध्या शिवतीये, मैत्रिणीच्या मुलीसाठी फ्रॉक शिवला पण तीच डोकं त्यातून जाईचना![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
व्वा! मस्त शिवलेस फ्रॉक्स
व्वा! मस्त शिवलेस फ्रॉक्स मानुषी. मला त्याच्यात माझी पिटुकली नात दिसली!
मुलींसाठी असे क्युट क्युट कपडे शिवून आणि खरेदी करून हौस मस्त भागवता येते नाही?:स्मित:
मस्तच.
मस्तच.
किती गोड झालेत फ्रॉक
किती गोड झालेत फ्रॉक मानुषीताई.
नानबा , अगं Joann मधून तयार पॅटर्न आणुन बघितले आहेस का? सोपे असतात एकदम.
मस्तच एकदम. लय भारी.
मस्तच एकदम. लय भारी.
अय्या कित्ती गोड आहेत. पहिला
अय्या कित्ती गोड आहेत. पहिला तर खुपच आवडला.
फारच क्यूट..
फारच क्यूट..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान
खूप छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहा........मस्तच
अहा........मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी, खुपच गोड आहेत हे
मानुषी, खुपच गोड आहेत हे फ्रॉक!
पुढच्या भारतभेटीआधीच तुम्हाला दोन्ही मुलींसाठी फ्रॉक शिवण्याची आर्डर देऊन ठेवीन!
शांडिल्य पण कसला गोड दिसतोय त्या फ्रॉकमध्ये! त्याच्या फ्रॉकचा रंग आवडला.
@सीमा, करेन ग ट्राय
@सीमा, करेन ग ट्राय आता..
(झेंडे फडकवायची सवय ग.. सगळं स्क्रॅच पासून करण्याचा प्रयत्न केला.. फसला पण...)
क्युट आहेत. मुलींचे
क्युट आहेत.
मुलींचे कपड्यांचे खूप सुंदर पॅटर्न्स करु शकतो.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझी मुलगी लहान असताना जेवढी काय हौस होती ती पुरवून घेतली, आता मोठी झाल्यावर माझी पसंती अजिबात आवडत नाही.
व्वॉव!! कसले क्युट फ्रॉक्स
व्वॉव!! कसले क्युट फ्रॉक्स आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या तिसर्या फ्रॉकवरच लाल बटण अगदी 'जेम्स' च्या लाल चॉकलेट सारखं दिसतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसले गोsssssड फ्रॉक्स
कसले गोsssssड फ्रॉक्स आहेत.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच गोड आहेत फ्रॉक एकदम समरी
फारच गोड आहेत फ्रॉक एकदम समरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप गोड आहेत. दुसरा मला एकदम
खुप गोड आहेत. दुसरा मला एकदम आवडला... माझी लेक पण लहान होती तेंव्हा सासुबाईंनी मस्त दुपटी आणि झबली शीवली होती.
ही शांडील्य नावाचा गब्रु सॉलीड दिसतोय!!!! काय गाल आहेत..... टकला असता तर अगदी माझ्या मुलीचा फोटो वाटला असता.
तेंव्हा ( ती लहान असताना) कित्ती मजा होती. आपण म्हणु ते करतात. आणि आता..... ती जीन्स चढवायची आणि टीशर्ट अडकवायचा... सणांना उपकार केल्या सारखे इतर कपडे घालायचे..... आता अक्कल आली ना!!!
किती मस्त
किती मस्त
Pages