Submitted by सुलेखा on 21 March, 2012 - 04:56
"वारली चित्र " ग्रामीण आदिवासी जीवनाची ओळख करुन देतात..मी या माध्यमाचा वापर भेटकार्ड ,भित्तीचित्र्,हँडमेड पेपर्, लाकडाची पट्टी,फेब्रिक पेंटिंग मधे साडी,कुडत्यावर्,हातरुमालांचे कोपरे,टेबलक्लॉथ्,चादर वगेरे वर केला आहे.इथे मी कुडत्यावर साधा धावदोरा घालुन वारली डिझाईन केले आहे.पण मला माणसांची चित्रं नको होती त्यामुळे इतर चित्रांचा वापर केला आहे.तसेच "उरलेल्या" दोर्यांचाच उपयोग करायचा होता. .
१]हे भरतकाम चालु असताना--
२]साधारण असे दिसते.हा एक भाग पुन्हा -पुन्हा ट्रेस केला आहे
३] बाह्यांवरचे भरतकाम--
४] मागील गळ्याखाली हे लहानसे डिझाईन घेतले आहे--
असे हे कुडत्यावरील भरतकाम आता पुर्ण झाले आहे..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच... डिझाइन छापुन कुठुन
मस्तच... डिझाइन छापुन कुठुन घेतले?
मस्त केलय माझ्यात इतका
मस्त केलय माझ्यात इतका पेशन्स ह्या जन्मी तरी अशक्य
लीना,मी डिझाईन स्वताच तयार
लीना,मी डिझाईन स्वताच तयार करते.एका कागदावर हवा तसा आराखडा तयार करायचा अन कार्बन पेपरच्या सहाय्याने कापडावर छापायचा.
कित्ती सु.न्दर !
कित्ती सु.न्दर !
सुलेखा, काय त्या ६४ कला आणि
सुलेखा, काय त्या ६४ कला आणि किती ते गुण असं काही असायचं पुर्वीच्या राजकन्यांकडे. तुझा काय पुनर्जन्म आहे का काय? सगळंच येतं तुला.
मस्त !
मनिमाऊ,अ गं कित्तीतरी गोष्टी
मनिमाऊ,अ गं कित्तीतरी गोष्टी अजुन शिकायच्या राहिल्यात्.काही वेळेअभावी तर काही अजुन काहीबाही कारणानी..प्रयत्न चालु आहेत्.काय काय जमेल ते पहायचं...
कविन्,पेशन्स आणावा लागतो.एकदा करायचे ठरवले कि तो आपसुक येतो .पण हाती घेतलेले कार्य आपल्यालाच पुर्ण करावे लागते हे लक्षात असु दे.
सुलेखाकाकू , मस्तच .
सुलेखाकाकू , मस्तच .
सुलेखा, कोंबड्या, मासे प्रचंड
सुलेखा, कोंबड्या, मासे प्रचंड गोड दिसतायत डिझाईनमधले.
दक्षिणा,कदाचित मी खात नाहीना
दक्षिणा,कदाचित मी खात नाहीना म्हणुनच..
सुंदर.
सुंदर.
वा! मस्तच झाले आहे.
वा! मस्तच झाले आहे.
सुंदर झालय.. पुर्ण झालेल्या
सुंदर झालय..
पुर्ण झालेल्या कुर्ती चे पण चित्र (आय मिन फोटो) टाका ना.
कित्ती सुरेख!
कित्ती सुरेख!
मस्त.
मस्त.
वा, मस्तच
वा, मस्तच
भारीच
भारीच
सुंदरच!!!
सुंदरच!!!
खुप्पच सुंदर! पूर्ण
खुप्पच सुंदर!
पूर्ण कुर्त्याचा पण फोटो टाका ना....
सुलेखा काकू मस्तच..वारली ची
सुलेखा काकू मस्तच..वारली ची आयडिया आवडली.. मी ढापू का ? झब्बू देते.. मी पण सध्या शिकते आहे..
एकदा करायचे ठरवले कि तो आपसुक
एकदा करायचे ठरवले कि तो आपसुक येतो .>>>१००%+ उलट आता हाती घेतलं कि वाटतं कधी एकदा पूर्ण करेन.. वाचन त्यामुळे पूर्णपणे बंद झालंय..
खूप मस्त कल्पना. सुरेख झालयं
खूप मस्त कल्पना. सुरेख झालयं भरतकाम.
बिल्वा+१
बिल्वा+१
प्रित, तुझंही छान होतय! पुर्ण
प्रित, तुझंही छान होतय! पुर्ण झालं की फोटो टाक.
वॉव, सुरेख दोघींचेही भरतकाम.
वॉव, सुरेख दोघींचेही भरतकाम.
सुरेख. पुर्ण झालेल्या
सुरेख. पुर्ण झालेल्या कुड्त्याचे चित्र टाका ना.
सुंदर. झब्बूही सुंदर.
सुंदर. झब्बूही सुंदर.
किती नाजुक आणि सुबक झालंय
किती नाजुक आणि सुबक झालंय भरतकाम
झब्बु पण एकदम झकास
स्वतः विणलेला ड्रेस घालायला किती छान वाटतं ना
सहिच आहे तुमचे विणकाम. झब्बू
सहिच आहे तुमचे विणकाम.
झब्बू पण मस्त.
प्रित ,झब्बु तर खरंच खुप
प्रित ,झब्बु तर खरंच खुप मस्त..
कुडत्याचे भरतकाम पुर्ण झाले आहे.शिवून तयार झाल्यावर फोटो टाकीन.सध्या भरतकामावर जोर आहे त्यामुळे शिवणकाम नंतर एकसाथ करीन.
जयश्री,अगदी खरं.खुप समाधान मिळते.लाख टकेकी बात...
प्रित, तुझंही छान होतय! पुर्ण
प्रित, तुझंही छान होतय! पुर्ण झालं की फोटो टाक.>> नक्की टाकेन ...
Pages