Submitted by सुलेखा on 21 March, 2012 - 04:56
"वारली चित्र " ग्रामीण आदिवासी जीवनाची ओळख करुन देतात..मी या माध्यमाचा वापर भेटकार्ड ,भित्तीचित्र्,हँडमेड पेपर्, लाकडाची पट्टी,फेब्रिक पेंटिंग मधे साडी,कुडत्यावर्,हातरुमालांचे कोपरे,टेबलक्लॉथ्,चादर वगेरे वर केला आहे.इथे मी कुडत्यावर साधा धावदोरा घालुन वारली डिझाईन केले आहे.पण मला माणसांची चित्रं नको होती त्यामुळे इतर चित्रांचा वापर केला आहे.तसेच "उरलेल्या" दोर्यांचाच उपयोग करायचा होता. .
१]हे भरतकाम चालु असताना--
२]साधारण असे दिसते.हा एक भाग पुन्हा -पुन्हा ट्रेस केला आहे
३] बाह्यांवरचे भरतकाम--
४] मागील गळ्याखाली हे लहानसे डिझाईन घेतले आहे--
असे हे कुडत्यावरील भरतकाम आता पुर्ण झाले आहे..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाह!!! सुंदर दिसतंय भरतकाम!
वाह!!! सुंदर दिसतंय भरतकाम!
हुश्श.. एक पुर्ण झाले ..दुसरे
हुश्श.. एक पुर्ण झाले ..दुसरे पुर्ण होणार कि नाही काय माहिती..
तुम्हाला वेळ नसेल लागत न काकु..! मला बाजुची किनार खुप आवडली..सिम्पल पण गेट अप मस्त आलाय
सुलेखा भरतकाम मस्त!
सुलेखा भरतकाम मस्त!
खूपच सुन्दर..
खूपच सुन्दर..
Pages