Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12
चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार.
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.
ह्यो लिंक पळयात.
प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658
कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शैलजा- तुम्हि बेष्टे शब्द
शैलजा- तुम्हि बेष्टे शब्द ऐकला का? त्याचा अर्थ काय? - असा प्रश्न विचारलाय का?
हि कोकणी माझ्या पार डोक्यावरुन जातेय. माझ्या साबा वेगळिच बोलतात? आता इथे प्रश्न विचारुन घरी जावुन बोलायला हवे, (बिच्च्यार्या साबा खुष होतील)
ओके. बरें हय अन्जलि, तशेच
ओके. बरें
हय अन्जलि, तशेच बरयला (लिहिले) हांवे. तू हांगा बरय (लिही) तुगेली माय (सासू) कशे उलयता तें. मागिर सांगच्या जाता, खयची कोकणी की मालवणी ते.
अंजली, कशे आसाय. बरे मु. साबा
अंजली,
कशे आसाय. बरे मु. साबा खंयची?.
>तेका बरे बाशीन शिकोनी. >> तू
>तेका बरे बाशीन शिकोनी. >> तू आसा नी अनिलभाई शिकौच्या बरे क(रु)न्न. हांव गजाली करच्या येतां, तू नाका म्हळ्यार येना.
मी मालवणी, सासुमाय म्हापुसा.
मी मालवणी, सासुमाय म्हापुसा. पण माहेरी कुणिहि मालवणी बोलत नाहि अगदि गावावरुन कुणी आले तर बाबा, काका बोलतात. सासरी हि तिच गत.
भाई हाव बरी असा.
म्हापशाली माय म्हळ्यार अच्च
म्हापशाली माय म्हळ्यार अच्च (अगदी) गोयंकार मगो!
रागार गो बाय माझेर. माका
रागार गो बाय माझेर. माका सगळीजाणा जाय गो हांगासर. सगळ्यानी मेळोन शिकौया.
अंजली,
हांव उलैता ती म्हापशेची कोंकणी.
शिकपाक जाय म्हणून ही डायरेक्ट
शिकपाक जाय म्हणून ही डायरेक्ट मेथड अनिलभाई. ताज्याभायर प्रीतमोहर आणि आमी सगळी चार्ट बिर्ट तयार करतलीच!
अय्यो बा! रागार ना हां
अय्यो बा! रागार ना हां अनिलभाई वगीच कितें
देव बरे करो . घारा वैता.
देव बरे करो . घारा वैता. (बरोबर का)
घारा वैता>> ख्रिचन घरा वैता
घारा वैता>> ख्रिचन
घरा वैता
इश्कोल सुरू जाले! बेगीन
इश्कोल सुरू जाले! बेगीन येयात!
आज माका सुट्टी. भायल्ली कामां
आज माका सुट्टी. भायल्ली कामां करुन मागिर येता हां ज्योताय, दनपाराक.
देव बोरो दिस. घारा वैता>>
देव बोरो दिस.
घारा वैता>> ख्रिचन हो.
शैलू सुशेगात यो! सुशेगात =
शैलू सुशेगात यो!
सुशेगात = आरामात्/सावकाश, दनपारा = दुपारी, सानचें = संध्याकाळी, सकाळी =सकाळी, रातचें =रात्री , फातोडे = पहाटे
फाल्ल्या = उद्या, काल =काल, आयज = आज, आवनु = या वर्षी, पोरु = गेल्या वर्षी, फुडल्या वर्सां =पुढच्या वर्षी
ज्योतितै, सुशेगात यो,
ज्योतितै, सुशेगात यो, म्हटल्यावर सगळे सुट्टि घेवुन बसले काय? आज कोणीच नाहि?
ज्योती .. खूप मदत करत आहेस..
ज्योती .. खूप मदत करत आहेस..
बाप्रे.. आत्ता वेळ मिळाला इकडे यायला.. आता चार पानं मागची वाचून नवे शब्द लिहून घेतलेत..
प्रीमो..चार्ट ची वाट बघत आहे.. ( हे कसं म्हणायचं .. वाट पाहात आहे..)
वाट पाहात आहे. = हाव रावता
वाट पाहात आहे. = हाव रावता (ज्योतीतै बरोबर ना?)
हे जर चुक असेल तर हाव रावता म्हणजे काय? केव्हा हे वापरायचे??? ते सांगा.
हांगा थंय भोवून येतां (इकडे
हांगा थंय भोवून येतां (इकडे तिकडे फिरून येते!) तुम्ही कोण ना म्हणून!
वर्षू, "चार्टाची वाट पळयतां आसां."
आह्हा.. वोक्के ज्योती.. काही
आह्हा.. वोक्के ज्योती..
काही क्रियापदांची लिस्ट बनवते.. आणी मग इथे विचारते...
अन्जली, वाट बघते=वाट पळयतां.
अन्जली, वाट बघते=वाट पळयतां. थांबते=रावतां.
रावतां ही रहाणे थांबणे या दोन्ही अर्थाने वापरात आहे. म्हणजे
१. तू खंय रावतां? तू कुठे रहातेस?
२. तू वचून यो. हांव रावता. =तू जाऊन ये. मी थांबते.
ठिक आहे.
ठिक आहे.
चार्ट येता... वाटेर आसा. १.
चार्ट येता... वाटेर आसा.
१. येवप= येणे
२.वचप=जाणे
३.खावप=खाणे
४.पिवप्=पिणे
५न्हिदप्=झोपणे
६चलप्=चालणे
७करप्=करणे
ह्याच्या व्यतिरिक्त अजुन कोणती क्रियापदं हवी आहेत?
प्रीत - आता घरचा अभ्यास
प्रीत - आता घरचा अभ्यास द्या. वरील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा.
अरे अजुन त्याचा वापर कसा
अरे अजुन त्याचा वापर कसा करायचा हे सांगितले नाहीये मी
जरास थांब. तेही पोस्ट करते.
अरे इथे टेबल नाही टाकु शकत
अरे इथे टेबल नाही टाकु शकत मी. आणि टॅब्स/स्पेसेस टाकले तर ते गायब होताहेत प्रतिसाद पुर्वदृश्य मधे.
वर्डमधे टेबल करून अपलोड करता
वर्डमधे टेबल करून अपलोड करता येईल का?
नाही होत आहे.... मी पेण्ट मधे
नाही होत आहे.... मी पेण्ट मधे करुन टाकायचा प्रयत्न करते. पण ते लवकर होइलस वाटत नाही.
लै लै काम आहेत
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/5284 ह्ये एक पळयात रे!
हे उत्तर कन्नडा धनपारा =
हे उत्तर कन्नडा
धनपारा = दुपारी; सांजे , तिनकात्रेर = संध्याकाळी; सकाळी =सकाळी; रातचें =रात्री ; फांत्यार , सक्काळीफुडें = पहाटे
फाल्ल्या ( साउथ कॅनरामधे फायी ) = उद्या, काल =काल, आज = आज, अवंदु, औंदु = या वर्षी, पोरु = गेल्या वर्षी, मुकारी , मुकावैल वर्स =पुढच्या वर्षी
Pages