Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12
चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार.
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.
ह्यो लिंक पळयात.
प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658
कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हय गें! हे मात्र तू अगदी
हय गें! हे मात्र तू अगदी जुस्त उलैले
मासा तळायचा म्हणजे शॅलो
मासा तळायचा म्हणजे शॅलो फ्राय. त्याला काय म्हणतात?? वर लिहिलेय एक वाक्य ते बरोबर आहे ना ज्योतितै?
अन्जली, सारखें आसां. कोंकणीत
अन्जली, सारखें आसां.
कोंकणीत तळणे याला भाजप (भाजणे) असं म्हणतात.
हे "मज्या तकलेवैल्यान
हे "मज्या तकलेवैल्यान उदक्/उदीक वतां" असं म्हण.>
बरे. धन्यवाद.
'जाय' म्हणजे 'हव' ना?
हा धागो कोकणी शिकपाक आंसा.
हा धागो कोकणी शिकपाक आंसा. नवीन शब्द लिहिलात की त्याचे अर्थ द्या. नुसत्याच गप्पा मारू नका कृपया. गप्पांसाठी दुसरा धागा आहे की.
आम्हाला शिकू द्या.
कोणते शब्द अडतात हे विचारा
कोणते शब्द अडतात हे विचारा की. मग अर्थ सांगता येतीलच.
सार्वजनिक आहे ना धागा?
नी, अर्थ बहुतेक देतेच आहे. ही
नी, अर्थ बहुतेक देतेच आहे. ही डायरेक्ट मेथड म्हण. त्यातून एखादा राहिला तर लगेच विचार.
रीमा, जाय =हवं नाका =नको.
हांव साकाळी ट्रेनान ऑफिसाक
हांव साकाळी ट्रेनान ऑफिसाक वचिल्ले.
>>>> पण माझ्या सासुबाई
>>>> पण माझ्या सासुबाई (म्हापसा) आणि चुलत सासु (सालसेत) दोघिहि वेगवेगळे कोकणी बोलतात. किचनला त्या कुजन (अरे देवा) असे काहि तरी म्हणतात. बघतो - पोयता, आणि चुलत साबा चोयता म्हणतात. ( नक्कि नाहि हो कळत - कदचित मीच चुकिचे ऐकत असेन. )
आगो साश्टीन चोयता= पोयता= पळयता= बघणे.
चोयता सादरण किरिस्तांवांल्या कोकणीन दिसता.
जे एक्स्पर्ट आहेत त्यांनी
जे एक्स्पर्ट आहेत त्यांनी आपणहून शब्दांचे अर्थ द्यायला काही हरकत नाही. ज्योतीताई देते तसे.
एकदम फाडफाड बोलू लागलात सगळे तर शिकता येणं अशक्य आहे. विचारता येणं पण अशक्य आहे त्या वेगात.
धागा सार्वजनिक आहे आणि धाग्याचे नाव 'चला तर.. कोकणी शिकूया' असे आहे.
'चला कोकणीत गप्पा मारू या' असे नाही.
रीमा, तुला ऑफिसला गेले
रीमा, तुला ऑफिसला गेले म्हणायचं आहे का? ऑफिसाक गेलें.
वच म्हणजे जा, पण भूतकाळ गेलो, गेली असाच होतो. "तू घरी जा" म्हणायचं तर "तू घरां वच." पण मी घरी गेले" = हांव घरां गेलें.
तो घरी जाईल = तो घरां वतलों / वैतलो
शिकच्याक जाय जाल्यार स्वत:
शिकच्याक जाय जाल्यार स्वत: अर्थ विचारच्याक कायच कमीपण धरनयो. ना जाल्यार शिकच्याक जायना. अॅडमिनान हय येवन उलौव नाकात म्हण सांगल्यार एक गोष्ट. भाईनबी खय अशे बरयल्ले दिसना माका. आसू.
क्रियापदांचे गोंधळ होतायत. ती
क्रियापदांचे गोंधळ होतायत. ती एक जंत्री वेगळी करता येईल का?
नी डन. ह्याउपरान कठिण शब्द
नी डन.
ह्याउपरान कठिण शब्द आणि तांचो अर्थ सगळे सांगतले.
गोंधळ म्हणजे नक्की काय होतंय?
गोंधळ म्हणजे नक्की काय होतंय?
कमीपणाचा काय संबंध शैलजा?
कमीपणाचा काय संबंध शैलजा? इतके लोक इतक्या वेगात गप्पा मारायला लागले तर अर्थ शोधून शोधून विचारणं अशक्य होणार ना. परत ते विचारेपर्यंत पुढे गेलेल्या असणार गप्पा.
आणि हा धागा सार्वजनिक आहे, अॅडमिनने सांगितलं तरच जाऊ इत्यादी वाद कशाला काढतेस?
जर शिकायचा धागा आहे तर आम्ही आपणहून काही सांगणार नाही आम्ही गप्पाच मारणार ह्या स्टान्सला काय लॉजिक आहे?
थँक्स प्रिमो. तुला कळलं.
थँक्स प्रिमो. तुला कळलं. ज्यांना नाही कळलं ते भांडतायत.
ज्योतीताई,
शिकायचे आहे हे साधं शिकपाक जाय असं होईल ना?
पण उदाहरणार्थ वाचून शिकायचे आहे हे कसं होईल ते कळत नाही.
किंवा थांब अजून उदाहरणं आठवून विचारते.
ज्योताय क्रियापदां तांचो अर्थ
ज्योताय क्रियापदां तांचो अर्थ आणि तांची भुत, वर्तमान आनी भविष्यकाळ रुपांचो चार्ट करचो अशें दिसता.
तुमका सगल्यांक बरे दिसता जाल्यार हांव फुडे सरुं?
एय्य्य्य्य्य्य्य्य्य
एय्य्य्य्य्य्य्य्य्य भुरग्यांनो हो सुशेगात गोंयकारांचो सुशेगात धागो. हांगा कोण्ण झगडनात. मोगान आनी भलायकेन सगळे रावतात.कळ्ळें?
हो हो तसेच प्रीमो तुमका
हो हो तसेच प्रीमो
तुमका सगल्यांक बरे दिसता जाल्यार हांव फुडे सरुं? <<<
तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटत असेल तर मी पुढे जाऊ?
असेच ना?
बरे दिसता जाल्यार = योग्य वाटत असेल तर... बरोबर?
सारखें गो! प्रीतमोहर एक चार्ट
सारखें गो! प्रीतमोहर एक चार्ट तयार करून चिकटाय गो. (चिकटव)
नीरजा, मी भांडत नाही. खरं ते
नीरजा, मी भांडत नाही. खरं ते सांगितलं आहे. तुला नं पटणारं कोणी म्हटलं की लगेच त्या व्यक्तीच्या मताला भांडणाचं लेबल लावणार्या काही लोकांपैकी तूही आहेस हे पाहून आश्चर्य वाटलं. शिकायला इथे मिळतं आहे. ज्याला शिकायचं तो शिकेलच, अर्थ अडला तर विचारावा - त्यात काय इतकं मोठं आहे? समोरच्या व्यक्तीने सांगितला नाही तर तुला शिकायचं आहे ना, तर तू विचार ना, मग सांगितलं नाही तर ती वेगळी गोष्ट. आत्तापरेंत इथे मी तरी कधी कधीच येऊन गप्पा मारल्यात. सतत तर नसतेच, तरीही येणं आणि बोलणं थांबवणारही नाहीये.
प्रीमो, कोणीही झगडण्णात हांगा, मत मांडण्याक झगडणि समजता जाल्यार तुबबुदो. कळ्ळें?? चार गोयंकारा एकत्र आयली आणि गजाल जाली नां, अशे जायत वें?
बरे दिसता जाल्यार = योग्य
बरे दिसता जाल्यार = योग्य वाटत असेल तर..
येस्स नी
फुडे सरु म्हणजे पुढाकार घेउ. शब्दशः पुढे जाउ वाट चालताना वैग्रे वापरतात.
जसे. हांव फुडे सरता. तु मागीर यो. (मी पुढे जाते. तु नंतर ये)
शैलू, गोंयकारां फक्त उलयतात
शैलू, गोंयकारां फक्त उलयतात आणि कायच काम करीनात! =)) =))
(नी कळलं ना?)
कित्या गें अशे म्हणता तू
कित्या गें अशे म्हणता तू ज्योताय? काम करचे तेन्ना काम करीतात आणि गजाली करचे खेपें गजाली करीतात. सगळें मोगांन करतात - कामय, तेना ते काम करीतात शे दिसना .
ज्यो तै दसयतां
ज्यो तै दसयतां
शैलूतै
शैलूतै
दसयंता म्हळ्यार? Joking वें?
दसयंता म्हळ्यार? Joking वें?
दसयंता == चिकटवते
दसयंता == चिकटवते
शैलू, सारखें गो. पुण एका
शैलू, सारखें गो. पुण एका मालवणी म्हणीची याद जालीं. "गजालींनी घो खालो" =))
गोंयकार सामक्या अनोळखी मनशाकडेनय उलायतात. तांका उलोवपाखातीर ओळख लागा ना!
(सामक्या=अगदी) उलोवपाखातीर (बोलण्यासाठी)
Pages