Submitted by Godeya on 14 March, 2012 - 10:13 गळत गेले अंगार रुप तुझे रंगार आभाळही थरारले फुलवा तुझ्या दारी भर उन्हात न्हाले टपोर पांगारे जरी पिवळा बहावा नाचे वरच्या वरी पुन्हा फुललास अंगानं माझ्या मनरंगानं गोदेय गुलमोहर: कविताशब्दखुणा: वसंतशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail अॅब्स्ट्रॅक्ट अॅब्स्ट्रॅक्ट .................!! Submitted by अज्ञात on 14 March, 2012 - 11:03 Log in or register to post comments
अॅब्स्ट्रॅक्ट अॅब्स्ट्रॅक्ट .................!! Submitted by अज्ञात on 14 March, 2012 - 11:03 Log in or register to post comments
अॅब्स्ट्रॅक्ट
अॅब्स्ट्रॅक्ट .................!!