रंगीबेरंगी !

Submitted by Yo.Rocks on 5 March, 2012 - 14:46

मुन्नारमध्ये गेलात तर तेथील प्रसिद्ध अशा हॉर्टीकल्चर गार्डन ला जरुर भेट द्यावी.. इथे गेलो असता रंगीबेरंगी फुलांमध्ये रंगपंचमी खेळतोय असे भासत होते.. मी तर म्हणेन अशा गार्डनसाठी एक अख्खा दिवस द्यावा तरच समाधान होईल.. त्या फुलांना जवळून पाहताना तर आपणही भ्रमर बनुनी फुलांच्या पाकळ्यांमध्ये खेळावेसे वाटत होते... Happy येथील प्रवेश शुल्क केवळ दहा रुपये व कॅमेर्‍यासाठी दहा रुपये.. इथे काही वनस्पतींची विक्रीदेखील होते.. शिवाय बर्‍याच फुलझाडांना नावे दिली आहेत त्यामुळे आपण काय बघतोय तेही कळत राहते.. फुलांचा तुटवडा कुठेच न वाटू देणारे असे हे हॉर्टीकल्चर गार्डन ! इथे फोटो डकवता डकवता फुलांची जत्राच भरली हे कळलेच नाही Happy

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५:

प्रचि ६: वाईल्ड ऑर्चिड

प्रचि ७

प्रचि ८: Geranium Ivy

प्रचि ९: Geranium Ivy

प्रचि १० :

प्रचि ११:

प्रचि १२: KALE

प्रचि १३: Impatience

प्रचि १४:KALE चाच प्रकार

प्रचि १५:

प्रचि १६ : "CHRESANTHEMUM"

प्रचि १७ :"RICHORDIA"

प्रचि १८: हे काटेरी लव असणारे फूल छानच वाटत होते..

प्रचि १९: "PLECTRANTHUS"

प्रचि २० : "AEONIUM"

प्रचि २१:

प्रचि २२: कंदीलाप्रमाणे लटकणारी ही "FUCHSIA" नावाची फुले छानच होती.. यातही विविध रंग होते..

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७: लेडी शू फ्लॉवर (THUNBERGIA)

प्रचि २८:

प्रचि २९: SALIVA

प्रचि ३०:

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४:

प्रचि ३५:

प्रचि ३६:

प्रचि ३७:

प्रचि ३८:

प्रचि ३९

प्रचि ४०:

प्रचि ४१:

प्रचि ४२: "ELDER"

प्रचि ४३: CANDLE FLOWER

प्रचि ४४:

प्रचि ४५: SNAKE FLOWER

प्रचि ४६:

प्रचि ४७:

प्रचि ४८:

धन्यवाद Happy

आगामी :
केरळा बॅकवॉटर्स Happy

- - - - - - -
भाग १ : मुन्नार
http://www.maayboli.com/node/32878

भाग २:माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट
http://www.maayboli.com/node/33116

गुलमोहर: 

वा ! या फोटोंना काही वेगळाच लूक आहे Wink अभिनंदन रे Happy
पुन्: प्रत्ययाचा अनुभव दिलास धन्यवाद !
१२, वा मस्त!
१५ सही !
२२- २३ ला डान्सिंग डॉलही म्हणतात. बॅले डान्सर सारखी दिसतात ती फुलं Happy मस्त टिपलीस.
लेडी शू फ्लॉवर सही !
लाल स्नेक फ्लॉवर नाही मिळाली ? ती अगदी हजार फणे काढलेली दिसतात. मागे मी टाकला होता बघ त्याचा फोटो. झब्बू द्यायचा मोह होतोय पण तुझ्या इतके सुंदर फोटो नाही काढता येत मला !
धन्यवाद रे Happy

खरच्........डोळे दिपले ही फुले आणि त्यांच्या रंगांची उधळण बघताना........सहीच यो....... Happy

अर्रे कसली सुंदर फुल आहेत खरच निसर्गाची रंगपंचमी.. बरं औचित्य साधलस. सगळेच सही... तिथे भ्रमरहि किती आहेत... मस्तच Happy

प्रचिच वर्णन करायला शब्द अपुरे आहेत......
kale अप्रतिम (यापेक्षा भारी शब्द माझ्याकडे नाही....)
(निवडक 10 मध्ये)

धन्यवाद सगळ्यांचे Happy
तिथे गुलाबांचे देखील अनेक प्रकार बघायला मिळतात.. औषधी वनस्पतीदेखील आहेत.. पण दिडेकतासात सगळे कॅममध्ये बंदीस्त करणे शक्य नव्हते..
दिनेशदा.. तिथे तुमची आठवण आली होतीच.. नि सोबतीला जिप्स्या असता तर मग काय गार्डनमध्येच मुक्काम करावा लागला असता Happy

अवल.. रेड स्नेक फ्लॉवर कुठे आहे.. लिंक दे ना..

लेडी शु फ्लॉवरची फुललेली वेल खूपच मोहक वाटते.. नि फुश्चियाची फुले आपल्याला खाली वाकायला भाग पाडतात.. त्याशिवाय परागकण दिसणार कसे.. Happy

Pages