मुन्नारमध्ये गेलात तर तेथील प्रसिद्ध अशा हॉर्टीकल्चर गार्डन ला जरुर भेट द्यावी.. इथे गेलो असता रंगीबेरंगी फुलांमध्ये रंगपंचमी खेळतोय असे भासत होते.. मी तर म्हणेन अशा गार्डनसाठी एक अख्खा दिवस द्यावा तरच समाधान होईल.. त्या फुलांना जवळून पाहताना तर आपणही भ्रमर बनुनी फुलांच्या पाकळ्यांमध्ये खेळावेसे वाटत होते... येथील प्रवेश शुल्क केवळ दहा रुपये व कॅमेर्यासाठी दहा रुपये.. इथे काही वनस्पतींची विक्रीदेखील होते.. शिवाय बर्याच फुलझाडांना नावे दिली आहेत त्यामुळे आपण काय बघतोय तेही कळत राहते.. फुलांचा तुटवडा कुठेच न वाटू देणारे असे हे हॉर्टीकल्चर गार्डन ! इथे फोटो डकवता डकवता फुलांची जत्राच भरली हे कळलेच नाही
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५:
प्रचि ६: वाईल्ड ऑर्चिड
प्रचि ७
प्रचि ८: Geranium Ivy
प्रचि ९: Geranium Ivy
प्रचि १० :
प्रचि ११:
प्रचि १२: KALE
प्रचि १३: Impatience
प्रचि १४:KALE चाच प्रकार
प्रचि १५:
प्रचि १६ : "CHRESANTHEMUM"
प्रचि १७ :"RICHORDIA"
प्रचि १८: हे काटेरी लव असणारे फूल छानच वाटत होते..
प्रचि १९: "PLECTRANTHUS"
प्रचि २० : "AEONIUM"
प्रचि २१:
प्रचि २२: कंदीलाप्रमाणे लटकणारी ही "FUCHSIA" नावाची फुले छानच होती.. यातही विविध रंग होते..
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७: लेडी शू फ्लॉवर (THUNBERGIA)
प्रचि २८:
प्रचि २९: SALIVA
प्रचि ३०:
प्रचि ३१:
प्रचि ३२:
प्रचि ३३:
प्रचि ३४:
प्रचि ३५:
प्रचि ३६:
प्रचि ३७:
प्रचि ३८:
प्रचि ३९
प्रचि ४०:
प्रचि ४१:
प्रचि ४२: "ELDER"
प्रचि ४३: CANDLE FLOWER
प्रचि ४४:
प्रचि ४५: SNAKE FLOWER
प्रचि ४६:
प्रचि ४७:
प्रचि ४८:
धन्यवाद
आगामी :
केरळा बॅकवॉटर्स
- - - - - - -
भाग १ : मुन्नार
http://www.maayboli.com/node/32878
भाग २:माटटूपेट्टी डॅम व इको पॉईंट
http://www.maayboli.com/node/33116
बाप चित्रे टोपी काढली
बाप चित्रे
टोपी काढली
मस्त रे ! २४ मधला पिवळा रंग
मस्त रे !
२४ मधला पिवळा रंग भारी आहे !
मस्त रे. सगळे फोटो परत परत
मस्त रे. सगळे फोटो परत परत पाहावेसे वाटताहेत.
अप्रतिम!! सगळेच फोटो सुंदर
अप्रतिम!! सगळेच फोटो सुंदर
आणि हो, 'अभिनंदन' रे
केल भारी आहे एकदम. बाकीही
केल भारी आहे एकदम. बाकीही मस्तच.
अप्रतिम! मस्त!!
अप्रतिम! मस्त!!
मस्तच रे यातील कित्येक फुलं
मस्तच रे
यातील कित्येक फुलं पहिल्यांदाच पाहत आहे.
वा ! या फोटोंना काही वेगळाच
वा ! या फोटोंना काही वेगळाच लूक आहे अभिनंदन रे
पुन्: प्रत्ययाचा अनुभव दिलास धन्यवाद !
१२, वा मस्त!
१५ सही !
२२- २३ ला डान्सिंग डॉलही म्हणतात. बॅले डान्सर सारखी दिसतात ती फुलं मस्त टिपलीस.
लेडी शू फ्लॉवर सही !
लाल स्नेक फ्लॉवर नाही मिळाली ? ती अगदी हजार फणे काढलेली दिसतात. मागे मी टाकला होता बघ त्याचा फोटो. झब्बू द्यायचा मोह होतोय पण तुझ्या इतके सुंदर फोटो नाही काढता येत मला !
धन्यवाद रे
काळे मस्त आहे ( म्हणजे kale)
काळे मस्त आहे ( म्हणजे kale) ...
सगळेच फोटो मस्त आलेत. २२ आणि
सगळेच फोटो मस्त आलेत. २२ आणि २७ तर खूपच आवडले एकदम वेगळीच फुले आहेत दोन्ही.
खरच्........डोळे दिपले ही
खरच्........डोळे दिपले ही फुले आणि त्यांच्या रंगांची उधळण बघताना........सहीच यो.......
सुपर्ब रे भावा. फोकसिन्ग,
सुपर्ब रे भावा.
फोकसिन्ग, लाइट, फ्रेमिन्ग सगळच काम जबरा झालय.
मस्त, अप्रतिम फोटो
मस्त, अप्रतिम फोटो
अर्रे.........जबरदस्तच! डोळे
अर्रे.........जबरदस्तच! डोळे निवले रे!
एकदम रंगीबेरंगी !!! लेडी शू
एकदम रंगीबेरंगी !!!
लेडी शू फ्लॉवर मस्तच !!
यो , सुंदर प्र.चि. इस्पेशली -
यो , सुंदर प्र.चि. इस्पेशली - १, ७, ११, १७ व ४०
एका पेक्षा एक सरस आहेत...
एका पेक्षा एक सरस आहेत... सुंदर!
सुंदर. प्रत्येक फुल
सुंदर. प्रत्येक फुल देखणे.
माझा तिथून पायच निघाला नसता.
प्रचि १२तलं फुल्...अप्रतिम!
प्रचि १२तलं फुल्...अप्रतिम!
आणि लेडी शू फ्लॉवर ..सही दिसतय!
नवनविन फुलं बघायला मिळाली.
वॉव, किती सुंदर. धन्स रॉक्स.
वॉव, किती सुंदर. धन्स रॉक्स.
लाजवाब
लाजवाब
१,२,३,६,७,८मधले दवबिंदू छान
१,२,३,६,७,८मधले दवबिंदू छान टिपलेत! KALE आडनावाचे फूल बघून गंमत वाटली!:)
वा दिवसाची सुंदर सुरवात, होळी
वा दिवसाची सुंदर सुरवात, होळी चे वेध लागलेत आणि ही तर रंगपंचमीच,
सुंदरच रे यो , हम खुश हुआ
मस्त!!!
मस्त!!!
खुप सुन्दर फोटो !!
खुप सुन्दर फोटो !!
अर्रे कसली सुंदर फुल आहेत खरच
अर्रे कसली सुंदर फुल आहेत खरच निसर्गाची रंगपंचमी.. बरं औचित्य साधलस. सगळेच सही... तिथे भ्रमरहि किती आहेत... मस्तच
वॉव्..यो.. रंगपंचमी ची सह्ही
वॉव्..यो.. रंगपंचमी ची सह्ही सुरुवात करून दिलीस.. काय रंग आहेत एकेक.. आहाहा!!!
प्रचिच वर्णन करायला शब्द
प्रचिच वर्णन करायला शब्द अपुरे आहेत......
kale अप्रतिम (यापेक्षा भारी शब्द माझ्याकडे नाही....)
(निवडक 10 मध्ये)
धन्यवाद सगळ्यांचे तिथे
धन्यवाद सगळ्यांचे
तिथे गुलाबांचे देखील अनेक प्रकार बघायला मिळतात.. औषधी वनस्पतीदेखील आहेत.. पण दिडेकतासात सगळे कॅममध्ये बंदीस्त करणे शक्य नव्हते..
दिनेशदा.. तिथे तुमची आठवण आली होतीच.. नि सोबतीला जिप्स्या असता तर मग काय गार्डनमध्येच मुक्काम करावा लागला असता
अवल.. रेड स्नेक फ्लॉवर कुठे आहे.. लिंक दे ना..
लेडी शु फ्लॉवरची फुललेली वेल खूपच मोहक वाटते.. नि फुश्चियाची फुले आपल्याला खाली वाकायला भाग पाडतात.. त्याशिवाय परागकण दिसणार कसे..
एकदम जबरदस्त मला नाहि जमले
एकदम जबरदस्त
मला नाहि जमले तिथे जायला वेळेअभावी
Pages