ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज आणि उद्धव:
Raj's Shani Mahadasha has started from April2011 and it is going to cause a lot of havoc anyways! 19 years similar effect like Balasaheb from 1980 to 1999. The younger generation born from late 80s and 90s know only him. His Guru maha from April 1995 to April2011 was a PREPARATION and meeting mentors or SMEs/Gurus from various fields -- which he did quite a bit. He has a touchpoint with experts almost from all the fields.

His Shani is located in last degree of MEEN rashi -- Highly KARMIC degree and it is also Vargottam Navamansh: All-Rounder personality and a DEV-GAN Nakshatra Revati. This Shani will ensure him a GREAT mass support. Also his Shani is in Dharma Trikon -- so there is a great possibility of he occupying some post unlike Balasaheb. Shan is with Rahu which only increases IMAGE factor and MASSIVE publicity for him (charisma). Shani is 3rd to Moon (Like Balasaheb) which shows mass-mentality knowledge and ability to "set fielding" -- Guerilla tactics etc. Uddhav's Shani is very powerful and with Guru which shows VIDHAYAK vision and direction to masses in contructive thigns and which stays for LONG time. - Uddhav's Shani is like Balsaheb's Shani which shows good past karma with masses for sure. Uddhav getting out of sadesati will have similar effect as Balasaheb getting out of sadesati from 1983 -- BRAND new life with LOTS of learnigns and hardships from May2004 for him with ego getting hurt, tough days of building party in unknown sectors, dealing with miscreants etc.

These brothers in combination could hold a major power from 2012 to Aug 2014 as Shan is 3rd to Uddhav and 10th to Raj. Raj is right time right place from Nov2011 to 2017 end with GREAT support from Shani. Yes matters until May2012 are stagnant for sure but still 10th Shani will show increase in mass-base for sure.

I see some health issues for Raj related to internall reprod organs in fuure.

mnc,

नम्स्कार,
मझि जन्म दिनक : ०७/०१/१९९०
वेळ : १.२० pm
जन्म ठिकाण : मुमइ

मला सन्गितले आहे कि माझा लग्न योग दोनदा आहे, एक लग्न ठरुन ते मोडानार आनि दुसर ठरनार आहे किन्वा एक लग्न हउन काहितरि वाइट हूऊन मोडेन, मला हे conform करायच होत क नक्कि हे खर आहे का?
अनि दुसर मन्जे मला चागली नोकरि केव्हा लागेल ?

धन्यावाद...

हायला भन्नाट धागा आहे हा !!

लिंबुदा,

नाव : प्रसाद गोडबोले
जन्मः १५ ऑगस्ट १९८५
वेळ : सकाळी १०:२१
ठिकाण : सातारा
रास : कर्क
नक्षत्रः पुष्य

मुख्य प्रश्न :
सन्यासयोग(?) आहे का आमच्या आयुष्यात?( म्हणजे "आहे" असं मला वाटत राहतं उगाचच आपलं )
असेल तर कधी ? ( २०२० ते २०२५ च्या दरम्यान कधीतरी असेही वाटत राहते ...उगाचच )

आपला कृपाभिलाषि
प्रसादपंत

.

श्रेया पाटीलः
मला तस कही अगदी ठामपणे वाटत नाही. लग्न थोडेसे उशिरा केले तर असे कही होणार नाही -- हर्शल ह ग्रह ऐन्वेळी काहीतरी माहीती देतो आणि गोन्धळ घालतो -- तेन्व्हा लग्न ठरवायच्या आधी तुम्ही फमिलिचि पुर्ण माहिती काढा. शुक्र वक्री असाल्यामूळे पहिला choice चुक्य शकतो लग्नाच्या बाबतित पण शुक्र हा अतिशय conservative अशा मकर राशित असल्यामुळे तुम्ही भलते सलते adventure करणार नाहित लग्नाच्या बाबतित त्यामुळे असले अनुभव येतिल असे मला वाटत नाही. I would advise to do a complete educaiotn background and family background and if possible physical fitness check when getting married.

तुमच्या साठी शुक्र अतिमहत्वाचा अहे कारण तो लग्न आणि चन्द्राचा सप्तमेश आहे (marriage) आणि तो लग्न-कारक आहेच. स्किन related issues होवु शकतात तुम्हाला.

तुमचे लग्न जर Aug 2014 to Aug2015 ठरले तर फारसे issues येवु नयेत. तेन्व्हा गुरु शुक्रासमओर असेल. २००९ सुद्धा तुम्हाला एक्दम visibility देणारे होते! Happy may2012 to May2013 also you will get good visibility! Happy पण थोडे उशिरा झालेले चान्गलेच!

~मिलिन्द

प्रसाद्पन्तः
तुम्ही जर सन्यास घेतला तर मि सन्यास गेइन -- किन्वा कितिचिहि पैज हारेन! Happy तुमचे ४ ग्रह काम-त्रिकोणा मध्ये आहेत -- कसल्या सन्यसाच्या गप्पा मारत अहात? Happy

आणि ग्रुरु मकर आणि ४ ग्रह कर्क म्हणजे "चर" राशीत आहेत तर पैश्याला सगळ्यात जास्त महत्व आहे! Happy (शनि चि सुर्या वर द्रुश्टी वडीलान्च्या तब्येतिच्च्या किन्वा दीर्घायुश्या साठी चान्गली नाही.) तुम्ही वरिश्ठ आणि सरकार शी नीट जपून वागा! Happy मे२००५ ते sept2007 तुमच्या साठी त्रास्दायक होते. २००९ छान होते. २००७ सुद्ध बरेच होते.मे२०१० ते मे२०११ तुम्हाला चान्गली जागा देणारे होते -- धोरणी जागा -- strategic position!

तर मोक्श विसरा आणि त्वरीत पैस्श्याच्या मागे लागा! Happy

१०/२०१४ पासुन तर शुक्र महादशा आहे -- मोक्शाच्या गाप्पा सुद्ध होणार नहीत. सध्या केतु महा अणि गुरु अन्तर्दशा असल्यामुळे उगाच तसे वाटत आहे! Happy पण केतु आणी शनी सुद्धा तुळ ह्या चर राशीत आहेत. म्हसुद्धते सुद्ध पैश्याच्या मागे आहेत! Happy

उजवा डोला जपा! आणि दात सुद्ध.

धन्यवाद!
~मिलिन्द

अश्विन२४२४: फार छान पत्रिका अहे! बेष्ट!!
रागिट स्वभाव! Happy chandra rahu together in 1st hosue -- you MUST read my article on this yuti on my blod for sure: AstroMNC.Blogspot.com.
(1) It is a very good horoscope for artistisc pursuits due to 5th hosue Shukra and Mangal yuti especially in an inaspirational sign like Sinvha!
(2) The 10th hosue Guru is in Vrishabh navamansh - Makar rashi and owner of the travel houses so travel for career is quite easily possible and recommended.
(3) shani the owner of the 10th house is in 8th house in Kirk navamansh and Vrushchik rashi -- this shows something related to water for sure.
(4) The Surya and Budh in 6th hosue Budh swagruhi shows providing service to someone.
(5) You want and have desire for publicity. Which you will get from Feb 2018 onwards. From FEB 2012 to FEb2018 you will give service to people and more so Govt and you will also build your ABILITIES. These abilities will give you success and fame from Oct2018 for 10 years.
(6) You are a rebirth from father's side and maybe from father's mom side or mama side actually! i.e. you could look like your father and your father like his mom -- Please confirm!
(7) I suggest you to stay in Govt service until FEB2018 at least and BUILD your abilities in the choice of your field and ONLY after FEB2018 in Chandra mahadasha you shoudl think about moving forward to the field of your liking.

A VERY VERY GOOD horoscope with a LOT Of success in life and fame. ALL THE BEST!!!

You have TREMENDOUS Mahadashas right from BIRTH and more so from FEB2012 onwards for 6+10+7 years!!!!! NOW you will do what you are supposed to do in life. विजायी भव!!!

Regards,
~Milind

Ashwin2424:
Anger mgmt is something you will need to practice for sure. Also Hanuman Sadhana is a must. Do read the blog for the article, You have tremendous energy that needs good channel. Narrow Chin compared to forehead is what Chandra Rahu 1st hosue shows. It also shows physically tough life to mom. (hectic)

~Milind (http://AstroMNC.Blogspot.in)

....

मिलिंद, खालिल माहिती देत आहे -

DOB : 1२ जुन १९८२ Time ११:०० AM सटाणा, नाशिक

याला परदेशी जायची संधी येतेय नी हुकतेय. यावर्षी आहे का योग?

परिस्थितीवशात होणार असेल दोनदा लग्न तर करा. काय गुन्हा आहे का? प्रत्येकाच प्रत्येकाशी पटलच पहिजे किंवा प्रत्येक वेळी मनासारखं व्हायलाच हव असं थोडंच आहे? जे घडेल त्याला धैर्याने सामोर्‍या जा. स्वतःच्या बुद्धीला आणि विवेकाला पटेल तेच करा. भविष्य कसली विचारतां?

परदेशी जाण्याची संधी हुकत असेल तर प्रयत्न कमी पडताहेत का त्याचा विचार करा. प्रयत्नांची दीशा योग्य आहे की पुन्हा तपासा. प्रयत्न आणखी फोकस्ड करुन पुन्हा जोमाने कामाला लागा. भविष्य कसली विचारतां?

प्रसादजी, सन्यास हा विचार आहे, मनाची अवस्था आहे. पण तीही योग्य वेळीच यावी लागते. अंगिकारावी लागते. सन्यास ही सर्व कर्तव्यपुर्तींनंतर स्विकारलेली जीवनशैली आहे.

धन्यवाद मिलिंद !!

तुम्ही जर सन्यास घेतला तर मि सन्यास गेइन -- किन्वा कितिचिहि पैज हारेन! तुमचे ४ ग्रह काम-त्रिकोणा मध्ये आहेत -->>> Happy हे भलतेच ! मग ग्रहामागे १ अशी अफेयर्स करुन टाकावी म्हणतो Wink
पैश्याला सगळ्यात जास्त महत्व आहे >>> सध्या तेच चालु आहे ... फायनाशियल ऑब्लिगेशन्स संपवतोय.
त्वरीत पैस्श्याच्या मागे लागा! >>> ओके ! २०१५ मधे म्हणजे अजुन ३ वर्षांनी एक मोठ्ठी सबॅटिकल लिव्ह (रिस्क ) घेवुन मोठ्ठे काम ( अ‍ॅक्चुरी/एम बी ए) करायचा विचार डोक्यात आहे ...:अओ:

उजवा डोला जपा! आणि दात सुद्ध.>>> डॉळ्यांना त्रास होतोच कॉम्पुटर मुळे ... दातांचं बघायला हवे

पुनश्च एकवार धन्यवाद !

प्रसादजी, सन्यास हा विचार आहे, मनाची अवस्था आहे. पण तीही योग्य वेळीच यावी लागते. अंगिकारावी लागते. सन्यास ही सर्व कर्तव्यपुर्तींनंतर स्विकारलेली जीवनशैली आहे.

>>> शर्विलकजी , धन्यवाद ! २०२०-२०२५ मधे कर्तव्यपुर्ती होईल असे दिसत आहे .... बघुया ....भविष्य ऐकुन त्यावेळी इतर "भानगडीत" अडकलो असेन असे वाटते Proud

परदेशी जाण्याची संधी हुकत असेल तर प्रयत्न कमी पडताहेत का त्याचा विचार करा. प्रयत्नांची दीशा योग्य आहे की पुन्हा तपासा. प्रयत्न आणखी फोकस्ड करुन पुन्हा जोमाने कामाला लागा. भविष्य कसली विचारतां?

अहो ते सगळे चालु आहेच. हातावर हात ठेऊन बसलेला नाहीय तो. पण मागच्या वेळेस विसा स्टँप होऊन आल्यावरही आयत्या वेळेस कंपनीने ऑन्साईट बंद केले म्हणुन संधी हुकली, तर आता विसा एक्स्पायर होतोय म्हणुन संधी हुकतेय. त्याच्या बॉसने विसा रिन्युवल साठी अप्प्रुवल मेलही टाकलीय बॉसला, पण ते होईपर्यंत काही खरे नाही. आणि तसेही काही फरक पडत नाही. जायला मिळाले तर ठिक, नाहीतरी ठिकच हा विचार भाऊ करतोय.

मी मिलिंदल्या एवढ्यासाठीच विचारले की गेल्यावेळी मिलिंदने सागितलेले की यावर्षी योग नाहीत पण भावाच्या हातात विसा तयार होता त्यामुळे त्याला ते भविष्य खोटे वाटत होते. आणि शेवटी ते खरेच झाले. म्हणुन आता मुद्दाम विचारतेय की बाबा आता तरी योग आहे का.

...

खरं तर या धाग्यावर माझ्यासारख्यांनी येऊ नये. पण ’कॉफी हाउस’ या गप्पांच्या धाग्यावर एक लिंक मिळाली, एक प्रश्न वाचला आणि इथे येऊन लहान तोंडी मोठा घास घ्यावा असं वाटलं.
इथे कोणीही पैसे घेऊन भविष्य सांगत नसल्यामुळे माझे खालील विचार मांडायला हरकत नसावी असं वाटतं.
त्यातून जर माझा पोस्ट अप्रस्तुत असल्यास ऍडमिन डिलीट करतीलच.

या शास्त्राबद्दल अविश्वास दर्शविणे, त्याचा अनादर करणे हा हेतू नाही. परंतु, भविष्याच्या मागे लागून वर्तमानात दुबळेपणाने वावरणारी अनेक माणसं बघण्यात आली. इथेही तशाच काहींचा वावर होत असावा अशी शंका आल्यामुळे काही लिहावसं वाटलं. याला अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे कृपया समजू नये. फक्त, या सोशल नेटवर्किंगच्या अनुषंगाने प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या संपर्कात येणार्‍या मित्रांनी भविष्याच्या मागे लागून वर्तमानात दुबळे होऊ नये हेच सांगण्याचा प्रांजळ उद्देश आहे.

नमनाला घडाभर तेल न घालता, भविष्य, ज्योतिष इ. मधील जाणकार, पंडित, इ. सर्वांची क्षमा मागून माझे विचार मांडतो.
कशाला उद्याची बात (मायबोलीवर पूर्वप्रकाशित)
http://www.maayboli.com/node/19396

कशाला उद्याची बात ║धृ║

उद्या जीवनी काय घडावे, काय असावे काय नसावे
अपुल्या हाती नसता काही, फुका कशा ही भ्रांत
…… कशाला उद्याची बात
पाठ फिरवुनी अतीत गेला, भविष्य बुरख्यातच दडलेला
वर्तमान जो सम्मुख अपुल्या, जगुया तोच सुखात
…… कशाला उद्याची बात
स्वप्नं उद्याची जरुर पहावी, त्यांसाठी तजवीज करावी
पण चिंता-जंतू संसर्गे, करुन घेइ ना घात
…… कशाला उद्याची बात
असु द्या त्यांची महान शास्त्रे, मेहनत बुद्धी अपुली शस्त्रे
नियतीच्या भात्यातिल अस्त्रे, काय हंशिल गणण्यात
…… कशाला उद्याची बात
ग्रह तारे ही ईश निर्मिती, नित नेमाने क्रम आचरती
कुणा प्रतिष्ठा कुणा दूषणे, काय विचित्र प्रघात
…… कशाला उद्याची बात
रेषांमध्ये ना गुंतावे, हातांचे कर्तृत्व जपावे
कर्तृत्वाने करता येते, विपदांवरती मात
…… कशाला उद्याची बात
हातावरच्या रेषा आणिक, ग्रह तार्‍य़ांची नसती भीती
राहु केतु जे अवती भवती, तेच करिती की घात
…… कशाला उद्याची बात
घडायचे ते कधी न चुकते, अपुल्या हाती एकच असते
समर्थ होणे सक्षम होणे, सोसण्यास आघात
…… कशाला उद्याची बात

...... उल्हास भिडे (१७-५-२०१०)

कालसर्प दोष म्हणजे काय?
आई/वडिल पत्रिकेत असला तर मुलाच्या पत्रिकेवर त्याचा प्रभाव पडू शकतो का?..

Hello Limbuji/milindji,
माझ्या मिस्टरान्ची आधि दिलेली जन्मवार आणि जन्मवेळ चुकिची होती.प्लीज नव्या माहितीवरुन पत्रिका बनवुन उत्तर द्या.
Aamchya lagnala aata 7 warshe purna hot aahet. Pan ajun issue nahi. Gynacologist chya mate doghanchyathi kahi prob. nahi.(unexplained infertility). Ya aadhi abortion etc. kahich history nahi.Aamhala IVF karnyachi icchha nahi.Mi naturally concieve hou shaken ka? aani kadhi? Waiting for your guidance.

Details- Husband- Birth date-30-11-1975
Time-4.44am Saturday
Sthal- Aurangabad
Nakshatra-

wife- Birth date- 4-4-1981
Time- 3.25 pm Saturday
Sthal- Kandhar, Nanded
Nakshatra-Uttara Bhadrapada

उल्हास भिडे:
छान आहे पोस्ट! ज्योतिश वापर हा positive गोश्टीन्साठी झाला पाहीजे. घाबरुन नव्हे. तुम्ही माझा ब्लोग वाचा AstroMNC.blogspot.com आणि तुम्हाला लक्शात येइल ह्या ज्योतिशा मागचे लोगिक. What is Astrology चे २ लेख आहेत ब्लोग ल serach फिचर आहे ते वापरा. साडेसाटी चे सुद्धा article आहे १लेच ब्लोग ला. ते बघा मग तुमचा सुद्धा astrology बद्दाल चा गैर्-समज दूर होइल.

तुम्ही weather channel बघाता की नाही दार्रोज सकाळी पर्देशात? तसेच आहे हे -- किति जाड कपडे घेवुन जायचे ते ठरवता येते- -- NO FATE BUT WHAT WE MAKE. This life destiny is OUR OWN Karma from the past -- so NOTHING is unfair -- it is just the 3rd law of motion by Newton which is nothing but law of Karma -- ! Happy

पण तुम्ही जे म्हणत अहात -- म्हणजे positive राहीले तर ज्योतिशाचा सुद्धा खुपच उपायोग होतो.

धन्य्वाद!
~मिलिन्द

Pages