पुलंच आत्मकथन भाग - १ ते ११

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी इथे दोन चित्रफिती देत आहे फिल्म डिविजननी तयार केलेल्या आहेत. त्या अवश्य पहा:

पु लं आत्मकथन भाग - १: https://www.youtube.com/watch?v=kEwnm5f2lkY&feature=related

पु लं आत्मकथन भाग - २: https://www.youtube.com/watch?v=Ddmzhmy05ro&feature=related

पुढचे ९ भाग तुम्हाला तेथेच सहज दिसतील.

धन्यवाद

विषय: 
प्रकार: 

बी, अरे, पु. लं. च्या आत्मकथनावर आपण काय बोलणार? आपले सगळ्यांचे जगणेच सुंदर करून गेला हा माणूस.