दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
हो नक्की, धन्यवाद!
हो नक्की, धन्यवाद!
सगळे गोठले वाटत परत. अप्पु
सगळे गोठले वाटत परत. अप्पु गेलिस का ग देशात ?
हाय रिमझिम
हाय रिमझिम
जन गण मन चित्रपटः प्रथम
जन गण मन चित्रपटः प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे
http://www.maayboli.com/node/32254
अनु बाहेर आज वातावरण छान आहे
अनु
बाहेर आज वातावरण छान आहे आणि ईथे पण दोन पोश्टी....क्या बात है!
मंदार तु मिशिगन मधे असतोस का?
मंदार तु मिशिगन मधे असतोस का?
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!
संयुक्ता मातृदिन २०१२
संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
ईथे चक्क नविन पोष्ट... पळतच
ईथे चक्क नविन पोष्ट... पळतच आले आणि काय हे...............:(
हाय रिमझिम कशी आहेस? फार लक्ष
हाय रिमझिम कशी आहेस? फार लक्ष ठेउन आहेस का ईथे?
अनु रच्याकने तुझा फोन काय
अनु
रच्याकने तुझा फोन काय झाला? आणि हो निरोप मिळाला का?
(No subject)
श्या..... कोणी फिरकतच नाही
श्या..... कोणी फिरकतच नाही ईथे.
असेल कोणी तर जरा डोकवा रे.....
(No subject)
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
चला नविन माबो वर परत एकदा हाक
चला नविन माबो वर परत एकदा हाक मारते.... गोठलेले लोक जागे झाले असतिल स्प्रिंग साठी तर या ईकडे.
कोणी आहे का Michigan मध्ये ?
कोणी आहे का Michigan मध्ये ?
मी ट्रॉयमध्ये आहे, अलीकडेच
मी ट्रॉयमध्ये आहे, अलीकडेच इथे शिफ्ट झाले आहे.