Submitted by श्यामली on 23 January, 2012 - 02:31
सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे...औरंगाबादकरांना कौतुक वाटणं स्वाभाविकच. मजा वाटत्ये या सगळ्याची
ही त्या पानाची लिंक
हे या बातमीच चित्र मायबोलीवर अपलोड करण्यासारखं व्यवस्थित करुन पाठवल्याबद्दल बित्तुबंगाजींना पेशल धन्यवाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळपासून फोन, समस, आणि
सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे..>> यू डिझर्व इट ताई, मनापासून अभिनंदन
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन !
अभिनंदन !
खूप खूप अभिनंदन... काहीतरी
खूप खूप अभिनंदन...
काहीतरी वेगळे आणि चांगले केले की मज्जा वाटतेच आपल्याला.. एक समाधानही असतेच... 
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
हार्दिक अभिनंदन आणि पुढील
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !!!
शामले मस्तच ग, अभिनंदन !
शामले मस्तच ग, अभिनंदन !
अरे व्व्व्वा! अभिनंदन
अरे व्व्व्वा! अभिनंदन अभिनंदन!
खूप खूप अभिनंदन गं राणी हे
खूप खूप अभिनंदन गं राणी

हे तर फक्त ट्रेलर ....... अभी तो पूरी पिक्चर बाकी है
अभिनंदन!!
अभिनंदन!!
आणि हो आता अल्बम मायबोली
आणि हो आता अल्बम मायबोली खरेदी-विक्री विभागात उपलब्ध करून दया... कसे!!!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
छान
छान
अभिनंदन !!! औरंगाबदकरांना
अभिनंदन !!!
औरंगाबदकरांना कौतुक .... म्हणजे इथे आम्ही जे करतो ते गेलं का वाया .....:-)
अभिनंदन!
अभिनंदन!

छान! अभिनंदन! ध्वनिफीत कधी
छान! अभिनंदन!
ध्वनिफीत कधी ऐकायला मिळणार..?
गिरीश नाही नाही, मायबोली आणि
गिरीश
नाही नाही, मायबोली आणि मायबोलीकरांमुळे तर हा दिवस दिसतोय आज
माहेरच्यांना असतं ते कौतुक जरा वेगळं असतं हो, वो तुम नही समझोगे
जयु
,
बागेश्री, मला बोलायला सुचेना काही
सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद
योगेश, लवकरच
योगेश, लवकरच
अभिनंदन... पहिल्यांदा दिव्य
अभिनंदन...
पहिल्यांदा दिव्य मराठी म्हणजे मला असं वाटलं बातमी चुकीचं मराठी वापरुन (दिव्य याचा उपहासात्मक अर्थ घेतला मी) दिली आहे की काय.. २दा वाचली तरी संदर्भ लागेना.. तिसर्यांदा वाचायला गेले तेव्हा कळलं..
हार्दिक अभिनंदन.. हरिहरन
हार्दिक अभिनंदन..

हरिहरन क्या बात है..
अभिनंदन !!
अभिनंदन !!
अभिनंदन.
अभिनंदन.
गायकांची यादीही
गायकांची यादीही मस्तच..
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन श्यामली.
अभिनंदन
अभिनंदन
जबरी अभिनंदन...!!
जबरी अभिनंदन...!!
अभिनंदन..
अभिनंदन..
अभिनंदन. चित्राचे नाव मुसंबा
अभिनंदन.
चित्राचे नाव मुसंबा ठेवले आहेस. 
Pages