धन्यवाद, @सशल, आधी पेपर काढायचा की नाही हे नक्की नव्हतं. हे स्केच ग्रीड न करता केलंय. 'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन पळयला लागलं तसं चित्र 'उरकलं'. उत्तरोत्तर चुका कमी होतील याचा प्रयत्न करीन ( आळस नडतो दुसरं काय?)
अभिप्रा, त्या ड्रॉइंग च्या परिक्षा असतात ना त्यातली एलिमेंटरी सुद्धा फेल झाले हो मी .. त्यामुळे नुसतंच observation आहे असं समजा .. चुका काढण्याची पात्रता नाही माझी ..
बुटाच्या टाचेचा जो काळा फराटा दिसतो तो कसला आहे? शु पॉलीश केल्याचा की काळ्या रंगावरनं शु घासत आल्याचा? अन म तो शु कागदावर पुसण्याचा प्रयत्न केल्याचा? नक्की काय सुचवायचे होते असे दर्शवून?
समजून घ्यायला चित्राइतकेच आवडेल.
वॉव ! सही खालचा तो पेपर ( त्याचा थोडा वर आलेला भाग ). बुटाचं लेदर भारी एकदम ! एक नंबर कलाकार आहात
ती बुटाची सावली आहे ना ? लाईटसोर्सची दिशा पाहता मला तर ती बुटाची सावली वाटतेय ....
अभिप्रा, काय कला आहे तुझ्या हातात ! सह्ही म्हणजे सह्हीच. आधी मला वाटलं होतं फोटो आहे. बुटाचं शाइन, लेदरवरचे फोल्डस, न्युजपेपर, तो काळा फराटा जबरी जमलं आहे. आणि असं हटके मॉडेल घ्यायला बर सुचलं तुला.
Wow!
Wow!
सऽहीच !
सऽहीच !
ग्रेट!!
ग्रेट!!
हे काय आहे... जबरी...
हे काय आहे... जबरी...
अभिप्रा _/\_ काय कलाकार आहात
अभिप्रा _/\_ काय कलाकार आहात !
काय मस्त काढलय ! अगदी खर
काय मस्त काढलय ! अगदी खर वाटतय:)
आधी वाटलं फोटोच आहे !
मस्तच. अप्रतिम आलय हे चित्र.
मस्तच. अप्रतिम आलय हे चित्र.
छान! पेपरवरचं अक्षर मात्र
छान!
पेपरवरचं अक्षर मात्र 'प्रिंटेड' वाटत नाहीये ..
ऑस्सम! तुमच्याकडे कसलं
ऑस्सम! तुमच्याकडे कसलं सॉल्लिड टॅलेंट आहे.
मस्त जमलाय. सशल, बरोबरे. नीट
मस्त जमलाय.
सशल, बरोबरे. नीट बघितल्यावर लिहिलेलं कळतंय.
अगदी हिल्बेरी! अभिनंदन!
अगदी हिल्बेरी! अभिनंदन!
आवडत्या १०त!
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद, @सशल, आधी पेपर
धन्यवाद, @सशल, आधी पेपर काढायचा की नाही हे नक्की नव्हतं. हे स्केच ग्रीड न करता केलंय. 'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन पळयला लागलं तसं चित्र 'उरकलं'. उत्तरोत्तर चुका कमी होतील याचा प्रयत्न करीन ( आळस नडतो दुसरं काय?)
अभिप्रा, त्या ड्रॉइंग च्या
अभिप्रा, त्या ड्रॉइंग च्या परिक्षा असतात ना त्यातली एलिमेंटरी सुद्धा फेल झाले हो मी .. त्यामुळे नुसतंच observation आहे असं समजा .. चुका काढण्याची पात्रता नाही माझी ..
लय भारी!
लय भारी!
अभिप्रा जबरदस्त आहे चित्र.
अभिप्रा
जबरदस्त आहे चित्र. पेपरवरची अक्षरं प्रिंटेड वाटत नाहीत ती तशीच राहूदेत..
बुटाच्या टाचेचा जो काळा फराटा
बुटाच्या टाचेचा जो काळा फराटा दिसतो तो कसला आहे? शु पॉलीश केल्याचा की काळ्या रंगावरनं शु घासत आल्याचा? अन म तो शु कागदावर पुसण्याचा प्रयत्न केल्याचा? नक्की काय सुचवायचे होते असे दर्शवून?
समजून घ्यायला चित्राइतकेच आवडेल.
फार म्हणजे फारच
फार म्हणजे फारच अप्रतिम.........
अशा एखाद्या वस्तूचे चित्र
अशा एखाद्या वस्तूचे चित्र काढावे हि कल्पनाच ग्रेट, चित्र तर सुंदरच.
भारी जमलयं...
भारी जमलयं...
वॉव ! सही खालचा तो पेपर (
वॉव ! सही खालचा तो पेपर ( त्याचा थोडा वर आलेला भाग ). बुटाचं लेदर भारी एकदम ! एक नंबर कलाकार आहात
ती बुटाची सावली आहे ना ? लाईटसोर्सची दिशा पाहता मला तर ती बुटाची सावली वाटतेय ....
अभिप्रा, काय कला आहे तुझ्या
अभिप्रा, काय कला आहे तुझ्या हातात ! सह्ही म्हणजे सह्हीच. आधी मला वाटलं होतं फोटो आहे. बुटाचं शाइन, लेदरवरचे फोल्डस, न्युजपेपर, तो काळा फराटा जबरी जमलं आहे. आणि असं हटके मॉडेल घ्यायला बर सुचलं तुला.
अभिप्रा खुपच छान..अभिप्राय
अभिप्रा खुपच छान..अभिप्राय देण्याइतका अगदि खराखुरा भासतोय फोटो काढल्यासारखा.
भारीय...!!!
भारीय...!!!
सह्ही.......!!
सह्ही.......!!
वॉव ! सही खालचा तो पेपर (
वॉव ! सही खालचा तो पेपर ( त्याचा थोडा वर आलेला भाग ). बुटाचं लेदर भारी एकदम ! एक नंबर कलाकार आहात
>>>> अगदी अगदी अवल. मी हेच लिहिणार होते.
फार्फारच भारीये!
सुंदरच. सगळंच मस्त जमलंय.
सुंदरच. सगळंच मस्त जमलंय.
प्रत्येक बारीक गोष्टीही
प्रत्येक बारीक गोष्टीही व्यवस्थित रेखाटल्या आहेत. सुर्पब
पाभे तो मागे दिसतोय तो फराटा
पाभे तो मागे दिसतोय तो फराटा बूटाची सावली आहे....
मस्त जमलंय हे चित्र पण...
भारीच सुंदर!! अप्रतिम
भारीच सुंदर!! अप्रतिम डिटेलिंग.
Pages