एक होता बूट!

Submitted by अभिप्रा on 20 January, 2012 - 15:59

SHOE_Pratima-1.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बूट तर चित्र आहे की फोटो ते कळणारही नाही. खालच्या पेपरमुळे समजतंय चित्र आहे ते. शब्दच नाहीत कौतुकासाठी __/\__ !

धन्यवाद!मॉडेलची मूळ कल्पना माझी नाहीये, कुणीतरी सुचवलं होतं. मी फक्त आवडीचा बूट शोधून अरेंजमेंट केली.
मज्जा आली कमेंट्स वाचून.

काय मस्त काढलय ! अगदी खर वाटतय:)
आधी वाटलं फोटोच आहे !>>>>>.
या प्रतिसादामुळे कळालं ते पेन्टींग आहे,नाहितर प्रतिसादकांच्या अकलेवर घसरनार होतो,........क्षमस्व!

वॉव!

सुंदर!! स्टील लाईफ चित्रासाठी सामान्यपणे लोक ठराविक फळं, माठ, बादली त्यातून अर्धवट बाहेर आलेला टॉवेल, गेलाबाजार खुर्ची टेबल वर ओघळणारा टेबल क्लॉथ,पडदा अस काहीतरी घेतात. हाय अँकल चा बूट, तो ही एकच हा विषय नाविण्यपूर्ण आहे. मजा आला.

'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन पळयला लागलं तसं चित्र 'उरकलं'>>>>>

ह्याला उरकणं म्हणतात ????????????

मग निवांतपणे केलत तर .......... ???

कुणी पायताणाचे चित्र काढेल आणि मी त्याला सुंदर म्हणेन असे स्वप्नातही वाटले नव्हते कालपर्यंत.

आज परिस्थिती बदलली आहे.

लाजवाब.

Pages