काय मस्त काढलय ! अगदी खर वाटतय:)
आधी वाटलं फोटोच आहे !>>>>>.
या प्रतिसादामुळे कळालं ते पेन्टींग आहे,नाहितर प्रतिसादकांच्या अकलेवर घसरनार होतो,........क्षमस्व!
सुंदर!! स्टील लाईफ चित्रासाठी सामान्यपणे लोक ठराविक फळं, माठ, बादली त्यातून अर्धवट बाहेर आलेला टॉवेल, गेलाबाजार खुर्ची टेबल वर ओघळणारा टेबल क्लॉथ,पडदा अस काहीतरी घेतात. हाय अँकल चा बूट, तो ही एकच हा विषय नाविण्यपूर्ण आहे. मजा आला.
अभिप्रा! कमाल करता बॉ तुम्ही.
अभिप्रा! कमाल करता बॉ तुम्ही. एका कडेच केवढं टॅलंट असावं! प्रतिक्रियेला शब्द्पण सुचत नाहीत.
जबरदस्त
जबरदस्त
मस्त
मस्त
वॉव्व!
वॉव्व!
ग्रेट!
ग्रेट!
प्रतिमा मस्तच! बुटाची शाईन,
प्रतिमा मस्तच! बुटाची शाईन, शिलाई तसेच घड्या सुपर्ब.....
मस्त...
मस्त...
सुरेख!!!
सुरेख!!!
बूट तर चित्र आहे की फोटो ते
बूट तर चित्र आहे की फोटो ते कळणारही नाही. खालच्या पेपरमुळे समजतंय चित्र आहे ते. शब्दच नाहीत कौतुकासाठी __/\__ !
कमाल आहे. अभिप्रा- या
कमाल आहे.
अभिप्रा- या वर्षीच्या दिवाळी अंकात तुमची रेखाटनं येऊ द्या हॉ.
धन्यवाद!मॉडेलची मूळ कल्पना
धन्यवाद!मॉडेलची मूळ कल्पना माझी नाहीये, कुणीतरी सुचवलं होतं. मी फक्त आवडीचा बूट शोधून अरेंजमेंट केली.
मज्जा आली कमेंट्स वाचून.
जबरीच !
जबरीच !
सुपरडूपर ! खूप आवडले !!
सुपरडूपर ! खूप आवडले !!
काय मस्त काढलय ! अगदी खर
काय मस्त काढलय ! अगदी खर वाटतय:)
आधी वाटलं फोटोच आहे !>>>>>.
या प्रतिसादामुळे कळालं ते पेन्टींग आहे,नाहितर प्रतिसादकांच्या अकलेवर घसरनार होतो,........क्षमस्व!
वॉव!
वॉव!
सुंदर!! स्टील लाईफ चित्रासाठी
सुंदर!! स्टील लाईफ चित्रासाठी सामान्यपणे लोक ठराविक फळं, माठ, बादली त्यातून अर्धवट बाहेर आलेला टॉवेल, गेलाबाजार खुर्ची टेबल वर ओघळणारा टेबल क्लॉथ,पडदा अस काहीतरी घेतात. हाय अँकल चा बूट, तो ही एकच हा विषय नाविण्यपूर्ण आहे. मजा आला.
<< प्रतिमा मस्तच! बुटाची
<< प्रतिमा मस्तच! बुटाची शाईन, शिलाई तसेच घड्या सुपर्ब..... >> १००% सहमत !
अप्रतिम! बुटाची शिवण,
अप्रतिम! बुटाची शिवण, वापरलेलं फिलिंगही जबरी.
मस्तच! व्हिन्टेज लूक!!
मस्तच! व्हिन्टेज लूक!!
सुंदर आहे.
सुंदर आहे.
अप्रतिम. फारच मस्त. बारकावे,
अप्रतिम. फारच मस्त. बारकावे, टेक्श्चर सगळंच एकदम सही झालेय.
जबरदस्त !!!
जबरदस्त !!!
अप्रतीम !!!!!
अप्रतीम !!!!!
सुंदर!
सुंदर!
हे पण आवडलं! मला पण आवडलं -
हे पण आवडलं!
मला पण आवडलं - लेक
ऑस्सम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ऑस्सम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन
'दुसरं नक्षत्र' पेन्सिली घेउन पळयला लागलं तसं चित्र 'उरकलं'>>>>>
ह्याला उरकणं म्हणतात ????????????
मग निवांतपणे केलत तर .......... ???
कुणी पायताणाचे चित्र काढेल
कुणी पायताणाचे चित्र काढेल आणि मी त्याला सुंदर म्हणेन असे स्वप्नातही वाटले नव्हते कालपर्यंत.
आज परिस्थिती बदलली आहे.
लाजवाब.
सुरेख !
सुरेख !
अप्रतिम !
अप्रतिम !
Pages