'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही दुसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.
समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.
मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.
बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.
आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे
या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
तुम्हांला सर्वांना शुभेच्छा.
अवघड दिसतय एकंदरित ......
अवघड दिसतय एकंदरित ...... प्रयत्न करतो .....
१.मदर टेरेसा २. काहीच कळत
१.मदर टेरेसा
२. काहीच कळत नाहीये
३. दिवार
४. बल्गेरियन क्युनीफार्म
५. सूर्य
६. इंडियन नेवी . अॅडमिरल किंवा रिअर अॅडमिरल...
बाकी काही संदर्भ लागत नाहीयेत..
नोबेल किंवा शांतीदुत वगेरे
नोबेल किंवा शांतीदुत वगेरे काहीतरी वाटतय.
मदर तेरेसा मधली मदर (आई),
मदर तेरेसा मधली मदर (आई), दिवार मधे मेरेपास मेरी माँ है मधली माँ (आई) काहीतरी संबंधीत आहे. खालच्या चिन्हांचा आणि सुर्याचा काही संदर्भ लागत नाहिये.
आपापसांत असलेल्या सुरक्षेच्या
आपापसांत असलेल्या सुरक्षेच्या च्या नावावरच्या भिंती पाडुन प्रेमाचा संदेश घ्या.. आयुष्य सुर्याप्रमाणे तळपु द्या. हे का ते या शुल्लक कारणांमधे भांडत न राहता एक़जुट रहा..
१) हे चेक रिपब्लिक येथे
१) हे चेक रिपब्लिक येथे आहे.
३) दिवार ?? पण मग तो नकाशा का आहे (उपग्रह छायाचित्र )
६) २ आणि ४ हे आकडे का असतील ??
१. चेक रिपब्लिक २. जीन्स कोड
१. चेक रिपब्लिक
२. जीन्स कोड - जिनिवा ???
३. स्वित्झरलंड शी काही निगडित? अमिताभ आणि शशी कपूरला युरोपातील इतर कोणत्या देशाची सिटिझनशिप आहे का???
४. कळलं नाही
५. मध्यरात्रीच्या सुर्याचा देश - नॉर्वे???
६. इंडियन नेव्ही
आता या सगळ्या कडबोळ्यातून फारतर इतकच कळतय की भारतीय आरमार आणि युरोपातील हे देश यांचा काही संबंध आहे.
(प्रतिसादित )
(प्रतिसादित )
मामी , ३१६६२ हे एक जीन्स चा
मामी , ३१६६२ हे एक जीन्स चा कोड आहे .... त्यावरुन जिनेव्हा ... ते स्वित्सरलंड मध्ये ...अमिताभ ला "World Economic Forum's Crystal Award" मिळाला २००७ मध्ये (स्वित्सरलंड मध्येच ) ...
चौथे डोक्याला शॉट आहे
४. c banned म्हणजेच sea band
४. c banned म्हणजेच sea band म्हणजे नेव्हल बॅन्ड बद्दल आहे का?
की C Band बद्दल आहे? गुगल केल्यावर हे मिळालं :
C Band is the original frequency allocation for communications satellites.
तो सॅटेलाईट फोटो बर्लिन वॉलचा
तो सॅटेलाईट फोटो बर्लिन वॉलचा आहे.. देश हवे असतील तर १. चेक रिपब्लिक २.स्वित्झर्लंड ३.जर्मनी ४. बल्गेरिया ५.नॉर्वे ६.भारत... ह्या सगळ्या देशांच्या राष्ट्रगीतांकडे लक्ष द्यायला पाहिजे का? सगळ्या मध्ये आई संदर्भात काही आहे की काय?
युरोपियन युनियन आणि भारत हे
युरोपियन युनियन आणि भारत हे एकमेकांचे सुरक्षा क्षेत्रात स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत.
The European Union and the Republic of India benefit from a longstanding relationship going back to the early 1960s. The Joint Political Statement of 1993 and the 1994 Co-operation Agreement, which is the current legislative framework for cooperation, opened the door to a broad political dialogue, which evolves through annual Summits, regular ministerial and expert level meetings.
In 2004 India became one of the EU’s “Strategic Partners” (Joint Press Statement ). Since 2005, the Joint Action Plan which was revised in 2008, is helping to realise the full potential of this partnership in key areas of interest for India and the EU. Current efforts are centred on: developing cooperation in the security field (in light of the EU-India Declaration on International Terrorism ); ongoing negotiations for a Free Trade Agreement; and implementation of the joint work programme on climate change adopted at the Summit in 2008.
The Country Strategy Paper for India 2007-2013 (€470 million in total – a yearly average of €67 million) concentrates EU funds on health, education and the implementation of the Joint Action Plan, see also its Mid-Term Review. A Memorandum of Understanding on the Multi-Annual Indicative Programme (MIP) 2011-2013 was signed between the EU and India in February 2011. A review confirmed the need to further support social sectors like health and education, in particular secondary education and vocational training. For 2011-2013, the EU intends to fund fellowships for Indian students and professors (Erasmus Mundus), as well as projects in the fields of energy, environment and trade related technical assistance.
नंबर २ ऑर ४ म्हणजे का? जगात
नंबर २ ऑर ४ म्हणजे का? जगात दुसर्या किंवा चौथ्या क्रमांकाचा देश? म्हणजे युके का?
म्हणजे सात देश झाले.
To join the EU a country must
To join the EU a country must meet the Copenhagen criteria, defined at the 1993 Copenhagen European Council. These require a stable democracy that respects human rights and the rule of law; a functioning market economy capable of competition within the EU; and the acceptance of the obligations of membership, including EU law.
हेही मिळालं. म्हणजे हे सात देश आणि ह्या सातही देशात लोकशाही आहे.
लोकशाही असलेले देश- असा परस्परसंबंध आहे का?
पण मग शशीकपूरचा काय संबंध? मी
पण मग शशीकपूरचा काय संबंध?
मी मगाशी ३१६६२ हा माबो कोड टाकून पाहिला होता
१) चौथा फोटो एन्शंट मिडल इस्टबद्दल असावा - क्युनीफॉर्म - सायरस सिलिंडर - (However, the idea that the Cyrus Cylinder plays a role in the history of human rights, has turned out to be quite persistent, and because the text itself does not enable the interpretation, a fake translation has been made that can still be found on many places on the internet and was, for instance, quoted by Shirin Ebadi when she accepted the Nobel Peace Prize in 2003)
२) मध्यरात्रीचा सूर्य - नॉर्वे - ऑस्लो - नोबेल किंवा
३) मदर तेरेसा - नोबेल लॉरिएट
४) जन गण मन - रविंद्रनाथ टागोर - नोबेल लॉरिएट
५ ) स्वित्झर्लंड (जीन कोड) - सर्वात जास्त नोबेल प्राईझेस, तसेच, ३१६६२ - जिनिव्हा - अॅटम फॉर पीस कॉन्फरन्स (अण्वस्त्रबंदी दर्शवण्यासाठी फुल्ली मारली असावी).
६) शेवटचा फोटो नेव्ही - रॉयल इंडियन नेव्ही - HMS Warspite - First Lord of the Admiralty Winston Churchill - नोबेल
७) अमिताभ, शशीकपूर यांच्या फोटोत दिसणारी बर्लिन वॉल : बर्लिनचा शांतिनिकेतनशी संबंध खालिल लिंकमध्ये दिसतो. http://www.sasnet.lu.se/content/international-conference-%E2%80%9Dshanti...
बादरायण संबंध लावले आहेत
विश्व भारती
गुरु कुल
कला भवन
शांती निकेतन
रबिंद्र संगीत
राष्ट्र गीत
झेंडा वंदन
स्वातंत्र्य दिन
किंबहुना शाळेशी संबंधित असलेल्या कशाशीतरी.>>>>
गणवेष, अभ्यास, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी? (हा शिनुमाही २६ जानेवारीला रिलिज होतोय ना?)
राष्ट्रगीत + गणवेष = पांढरा गणवेष
अश्विनी, माबो कोड .....
अश्विनी, माबो कोड .....
बाकी तुझं बरोबर वाटतय.
तुम्हां सर्वांचे आभार
तुम्हां सर्वांचे आभार
अश्विनी, हिम्सकुल,
तुम्ही काही चित्रं बरोबर ओळखली आहेत. माबोवरचं कोडं आणि माबोवरचा कोड
एक क्लू - या कोड्याच्या उत्तराचा संबंध शाळेशी आहे. किंबहुना शाळेशी संबंधित असलेल्या कशाशीतरी.
उत्तरात दोन शब्द आहेत. हे दोन्ही शब्द वरच्या काही चित्रांमधून स्वतंत्र किंवा एकत्रित मिळतात.
अजून थोडा प्रयत्न करा, लोकहो. उत्तर अगदी सोपं आहे.
नोबेल - शांतता पुरस्कार -
नोबेल - शांतता पुरस्कार - शांतीनिकेतन
अमिताभ आणि शशीकपूरना लहानपणी
अमिताभ आणि शशीकपूरना लहानपणी शांतीनिकेतनमध्ये घातलं होतं काय? :कैच्याकै:
डून स्कूल. अमिताभ होता या
डून स्कूल.
अमिताभ होता या शाळेत. शिवाय डेहराडूनला मिलिटरी अॅकॅडमी आहे. बाकीचं काय ते बघते.
अमिताभ बच्चन रबिंद्रनाथ
अमिताभ बच्चन रबिंद्रनाथ टागोरांचा रोल करत आहेत.
मामीचं उत्तर बरोबर आहे
मामीचं उत्तर बरोबर आहे बहुतेक.
विश्व भारती गुरु कुल कला
विश्व भारती
गुरु कुल
कला भवन
माप्रा, तुम्हाला ऑप्शन्स दिलेत
विश्व भारती विश्वविद्यालय
विश्व भारती विश्वविद्यालय
अमिताभ बच्चन रबिंद्रनाथ
अमिताभ बच्चन रबिंद्रनाथ टागोरांचा रोल करत आहेत.
>>> आणि शशी कपूरनं शर्मिला टागोर बरोबर काम केलय.
मामी, माप्रा आपली बादरायण
मामी, माप्रा आपली बादरायण संबंध जोडण्याची गंमत बघत हसत असतील
त्या ३१६६२ वर फूली का आहे ?
त्या ३१६६२ वर फूली का आहे ? आणि २,४ चे काय कोडे आहे ?
पण तरी "शांतीनिकेतन" जरा जवळ चे वाटत आहे !!
अमिताभ आणि शशी कपूर मध्ये
अमिताभ आणि शशी कपूर मध्ये (बर्लिनची) दीवार आहे. तो गूगल नकाशाचा फोटो बर्लिन वॉलचा आहे. त्या दोघांत आईवरून भिंत पडली होती. आई म्हंजे मदार तेरेसा. आईला आपण ३१६६२ या रूपात पाहू शकत नाही. म्हणून ३१६६२ वर फुल्ली मारली आहे.
मदार तेरेसा मूळची अल्बेनियन आहे. तिचं मूळ नाव Agnes Gonxha Bojaxhiu (अन्येस गोंजा बोयाजीयो) आहे. Agnes (=शुद्ध) हे नाव अग्निवरून पडले आहे, कारण अग्नी पावन करतो (=पावक आहे). सूर्य हे अग्नीचं रूप आहे.
शं नो वरुण: हे नौदलाचं बोधचिन्ह आहे. यातली वरुण देवता ही मित्र वरुणी यांपैकी एक आहे. किंबहुना तशी अपेक्षा आहे. मित्र हे सूर्याचं एक नाव आहे.
नौदलाच्या चिन्हात दोन सिंह स्पष्ट दिसताहेत पण प्रत्यक्ष चार आहेत. म्हणून No 2 or No 4 असं म्हंटलंय.
क्युनिफॉर्म स्क्रिप्ट रशियन आहे. रशियात अल्बेनिया (मदार तेरेसाचा जन्मदेश) कम्युनिस्ट होता.
असो.
तुमच्या बैलगाडीचं झाड बोरीचं
एक बोर आमच्या दारीच
तुमचा आमचा तरीच
बादरायण संबंध!
च्यायला १ नंबर ... गामा
च्यायला १ नंबर ... गामा पैलवान भारी... सगळ्या लिंक्स तर मस्त जुळल्यात ... आता फक्त keyword ....
पण -
नौदलाच्या चिन्हात दोन सिंह स्पष्ट दिसताहेत पण प्रत्यक्ष चार आहेत. म्हणून No 2 or No 4 असं म्हंटलंय>> ३ सिंह दिसतात ना? .. फक्त पाठिमागचा दिसत नाही ..
गामा, शाळेचं काय ते बोला की !
गामा, शाळेचं काय ते बोला की !
Pages