Submitted by संजयb on 1 January, 2012 - 01:49 अरे थांब जरा. कानोसा घे. तो घंटांचा मंद नाद ऐक धुपाचे उठणारे वलय पहा. तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा. हात जोड अन विश्वरूप आठव. मनातील विचार विकार अशा निराशा शंका लोभ ख्शोभ विरतात का बघ . विरले ? जिंकलास! गुलमोहर: कविताशब्दखुणा: कैवल्यशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail टंकलेखनाच्या चुका टंकलेखनाच्या चुका सांभाळा. पुढच्या लेखनाला शुभेच्छा! नुतन वर्षाभिनंदन. Submitted by विभाग्रज on 1 January, 2012 - 07:08 Log in or register to post comments कुठे जावे? या जगाचे पाश कुठे जावे? या जगाचे पाश तोडून... कुठे जावे? मायेचे मोह सारे आभास भावनांचे, आशांचे तरंग दिसताक्षणी लुप्त. कधीतरी फुलणारे पण राखेत निद्रिस्त निखारे तेच ते सामान्य हुंकार नसे कही आगळे. राखेतल्या निकृष्ट जिवांचे तेच विकारांचे तांडव उभे राहणार्याला राखेचे मणा-मणाचे बंधन. कोणी कोठे जात नाही कोणी कोठे पोहचत नाही फक्त धडपड अनाठायी. उडत्या धूरळ्याला म्हणती यश!! एकमेकाच्या पाठीवर थाप खोट्या समाधानाची. पुढील लेखनास शुभेच्छा. Submitted by अश्विनीमामी on 1 January, 2012 - 07:22 Log in or register to post comments आभारी आहे. आपण केलेले बदल आभारी आहे. आपण केलेले बदल अगदी योग्य . पूढच्या वेळी अधीक लक्ष देईन. Submitted by संजयb on 1 January, 2012 - 08:07 Log in or register to post comments अरे थांब जरा. कानोसा घे. तो अरे थांब जरा. कानोसा घे. तो घंटांचा मंद नाद ऐक धुपाचे उठणारे वलय पहा. तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा. हात जोड अन विश्वरूप आठव. मनातील विचार विकार अशा निराशा शंका लोभ क्षोभ विरतात का बघ . विरले ? जिंकलास! Submitted by संजयb on 1 January, 2012 - 08:42 Log in or register to post comments छान छान Submitted by pradyumnasantu on 1 January, 2012 - 11:19 Log in or register to post comments
टंकलेखनाच्या चुका टंकलेखनाच्या चुका सांभाळा. पुढच्या लेखनाला शुभेच्छा! नुतन वर्षाभिनंदन. Submitted by विभाग्रज on 1 January, 2012 - 07:08 Log in or register to post comments
कुठे जावे? या जगाचे पाश कुठे जावे? या जगाचे पाश तोडून... कुठे जावे? मायेचे मोह सारे आभास भावनांचे, आशांचे तरंग दिसताक्षणी लुप्त. कधीतरी फुलणारे पण राखेत निद्रिस्त निखारे तेच ते सामान्य हुंकार नसे कही आगळे. राखेतल्या निकृष्ट जिवांचे तेच विकारांचे तांडव उभे राहणार्याला राखेचे मणा-मणाचे बंधन. कोणी कोठे जात नाही कोणी कोठे पोहचत नाही फक्त धडपड अनाठायी. उडत्या धूरळ्याला म्हणती यश!! एकमेकाच्या पाठीवर थाप खोट्या समाधानाची. पुढील लेखनास शुभेच्छा. Submitted by अश्विनीमामी on 1 January, 2012 - 07:22 Log in or register to post comments
आभारी आहे. आपण केलेले बदल आभारी आहे. आपण केलेले बदल अगदी योग्य . पूढच्या वेळी अधीक लक्ष देईन. Submitted by संजयb on 1 January, 2012 - 08:07 Log in or register to post comments
अरे थांब जरा. कानोसा घे. तो अरे थांब जरा. कानोसा घे. तो घंटांचा मंद नाद ऐक धुपाचे उठणारे वलय पहा. तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा. हात जोड अन विश्वरूप आठव. मनातील विचार विकार अशा निराशा शंका लोभ क्षोभ विरतात का बघ . विरले ? जिंकलास! Submitted by संजयb on 1 January, 2012 - 08:42 Log in or register to post comments
टंकलेखनाच्या चुका
टंकलेखनाच्या चुका सांभाळा.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
नुतन वर्षाभिनंदन.
कुठे जावे? या जगाचे पाश
कुठे जावे?
या जगाचे पाश तोडून...
कुठे जावे?
मायेचे मोह सारे
आभास भावनांचे,
आशांचे तरंग
दिसताक्षणी लुप्त.
कधीतरी फुलणारे
पण राखेत निद्रिस्त निखारे
तेच ते सामान्य हुंकार
नसे कही आगळे.
राखेतल्या निकृष्ट जिवांचे
तेच विकारांचे तांडव
उभे राहणार्याला
राखेचे मणा-मणाचे बंधन.
कोणी कोठे जात नाही
कोणी कोठे पोहचत नाही
फक्त धडपड अनाठायी.
उडत्या धूरळ्याला म्हणती
यश!!
एकमेकाच्या पाठीवर थाप
खोट्या समाधानाची.
पुढील लेखनास शुभेच्छा.
आभारी आहे. आपण केलेले बदल
आभारी आहे. आपण केलेले बदल अगदी योग्य . पूढच्या वेळी अधीक लक्ष देईन.
अरे थांब जरा. कानोसा घे. तो
अरे थांब जरा.
कानोसा घे.
तो घंटांचा मंद नाद ऐक
धुपाचे उठणारे वलय पहा.
तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा.
हात जोड अन विश्वरूप आठव.
मनातील विचार विकार
अशा निराशा
शंका लोभ क्षोभ
विरतात का बघ .
विरले ? जिंकलास!
छान
छान