सँडस्टोन आणी बर्फ
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
7
विषय:
प्रकार:
शेअर करा
पहिला फोटो एकदम पेंटींग
पहिला फोटो एकदम पेंटींग वाटतोय. खूप आवडला.
फोटो थोडेसे मोठ्या आकारात टाक पुढच्यावेळी.
फोटोवर क्लिक कर, मग मोठ्या
फोटोवर क्लिक कर, मग मोठ्या आकारात उघडेल
अरे हो की, हे लक्षातच आले
अरे हो की, हे लक्षातच आले नाही.
वा! वा!
वा! वा!
सुंदर.
सुंदर.
मस्त
मस्त
वा मस्त! अपेर्चर आणखी जास्त
वा मस्त! अपेर्चर आणखी जास्त घेऊन एखादा घेतला आहेस का?