Submitted by दिनेश. on 8 August, 2011 - 13:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा सगळे घटक पदार्थ घरी
अरे वा सगळे घटक पदार्थ घरी आहे उद्याच करुन बघण्यात येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तर मस्तच आहे.
येत्या गुरुवारी करेन म्हणते.
येत्या गुरुवारी करेन म्हणते. छानच आहे सांबारे.
काही कारणास्तव पोस्ट बदलत
काही कारणास्तव पोस्ट बदलत आहे.
रच्याकने, ही कृती छानच आहे. अननस कच्चा खाण्यापेक्षा अशा पद्धतीने खाणे जास्त आरोग्यकारकही ठरावे.
नविनच कृती.
नविनच कृती.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशनी ही रेसिपी जुन्या
दिनेशनी ही रेसिपी जुन्या मायबोलीवर दिली तेंव्हापासून मी कितीदातरी केलं. अगदी हटकेप्रकार आहे मस्त लागतो. पार्टीत एकदम नाविन्यपूर्ण होतो. मी कढीपत्ता टाकते फोडणीत आणि कोथींबीर.
सावली_डिलिटली_यादी.
सावली_डिलिटली_यादी.
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!!
मस्त!!!
दिनेश किती छान आणि सुटसुटीत
दिनेश किती छान आणि सुटसुटीत पदार्थ आहे हा, तुम्हि इतके पदार्थ कुठे शिकलात?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Dineshda Super !!
Dineshda Super !! Meanwhile... आयुर्वेदानुसार अननसाचा देठ पीत्तकारक असतो त्यामूळे अननसाच्या कापाचा मधला गोल भाग नाही वापरला तर चालेल.
एकदम मस्त रेसिपी.
एकदम मस्त रेसिपी.
खरेच मस्त रेसीपी.
खरेच मस्त रेसीपी.
खुपच सुंदर दिनेशदा ... आजच
खुपच सुंदर दिनेशदा ... आजच करुन बघेन....
एक्दम सुन्दर दिसते आहे
एक्दम सुन्दर दिसते आहे डिश्...यमि...
मस्त आहे रेसिपी!
मस्त आहे रेसिपी!
अतिशय चविष्ट प्रकार आहे हा.
अतिशय चविष्ट प्रकार आहे हा. याच्याबरोबर पा.प्र.ची गोडी बटाटी भाजी आणि वाफाळता भात खायचा. अहाहा!!
कोकणात असाच पदार्थ अननसाची कढी म्हणून करतात. अननस उकडून त्याचा गर नारळाच्या दुधात मिसळायचा. त्यात मीठ, गूळ (अननसाच्या दुपटीने) घालून फक्त मेथीदाणे आणि लाल सुक्यामिरच्यांची तेलातली फोडणी घालायची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहितानाच माझ्या तोंडाला पाणी सुटले
आता गोडी बटाटी भाजी कशी
आता गोडी बटाटी भाजी कशी करायची ते पण लिवा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा घे अरुंधती, गोडी बटाटीचा
हा घे अरुंधती, गोडी बटाटीचा रस्सा,
दिनेशदानीच लिहिलाय.
मस्त आहे! करायला पण सोपा
मस्त आहे! करायला पण सोपा प्रकार.
धन्स मंजूडी!
धन्स मंजूडी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आभार मंजूडी, त्या गोडी
आभार मंजूडी,
त्या गोडी बटाटीवरच्या प्रतिक्रिया पण मस्त होत्या.
विवेक,
आपल्याकडच्या अननसापेक्षा आफ़्रिकेतला अननस खुपच वेगळा
असतो. रंगाने पांढरा असतो आणि खुप रसाळ. त्याचा दांडा खाल्ला
तरी चालतो.
दक्षे,
जून्या जमान्यातल्या गायिका मोहनतारा अजिंक्य यांच्या मूलाच्या
मूंजीत मी खाल्ला होता हा प्रकार. (४० वर्षांपूर्वी..रच्याकने माझ्या
बाबतीत आता सगळेच ऐतिहासिक व्हायला लागले कि,)
तोंपासु
तोंपासु
मस्त रेसिपी दिनेशदा! पाठारे
मस्त रेसिपी दिनेशदा!
पाठारे प्रभु या समाजावर एक मस्त लेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आज केलेय जाम मस्त झालय.
मी आज केलेय जाम मस्त झालय. धन्यवाद इतक्या मस्त सोप्या पदार्थासाठी. सुप म्हणून प्यायलो.
तों पा सु!!! गणेशोत्सवात
तों पा सु!!! गणेशोत्सवात कांदालसुण न वापरता करण्यासारखा वेगळा आणि छान प्रकार सापडला!
धन्यवाद दिनेशदा!
आज केलेले..... गरम भातासोबत
आज केलेले..... गरम भातासोबत मस्त झाले!
मस्त आहे रेसिपी..
मस्त आहे रेसिपी..
व्वा! दिनेशदा तुमच्या रेसिपीज
व्वा! दिनेशदा तुमच्या रेसिपीज इतक्या तोंपासू असतात की लगेचच्या लगेचच करून पहाव्याश्या( आणि अर्थातच खाव्याश्याही) वाटतात.
पाहू.........!
दिनेशदा ... तुम्ही खरे कलाकार
दिनेशदा ... तुम्ही खरे कलाकार आहात. कित्ती सुंदर सजवलं आहे!!!
वेगळा पदार्थ.
मस्तच पदार्थर. एक्दम तोंपासु.
मस्तच पदार्थर. एक्दम तोंपासु. नक्की करुन बघणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages