अननसाचे सांबारे-पाठारे प्रभु खासियत

Submitted by दिनेश. on 8 August, 2011 - 13:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कारणास्तव पोस्ट बदलत आहे.

रच्याकने, ही कृती छानच आहे. अननस कच्चा खाण्यापेक्षा अशा पद्धतीने खाणे जास्त आरोग्यकारकही ठरावे.

दिनेशनी ही रेसिपी जुन्या मायबोलीवर दिली तेंव्हापासून मी कितीदातरी केलं. अगदी हटकेप्रकार आहे मस्त लागतो. पार्टीत एकदम नाविन्यपूर्ण होतो. मी कढीपत्ता टाकते फोडणीत आणि कोथींबीर.

Dineshda Super !! Meanwhile... आयुर्वेदानुसार अननसाचा देठ पीत्तकारक असतो त्यामूळे अननसाच्या कापाचा मधला गोल भाग नाही वापरला तर चालेल.

अतिशय चविष्ट प्रकार आहे हा. याच्याबरोबर पा.प्र.ची गोडी बटाटी भाजी आणि वाफाळता भात खायचा. अहाहा!!

कोकणात असाच पदार्थ अननसाची कढी म्हणून करतात. अननस उकडून त्याचा गर नारळाच्या दुधात मिसळायचा. त्यात मीठ, गूळ (अननसाच्या दुपटीने) घालून फक्त मेथीदाणे आणि लाल सुक्यामिरच्यांची तेलातली फोडणी घालायची.
लिहितानाच माझ्या तोंडाला पाणी सुटले Happy

आभार मंजूडी,
त्या गोडी बटाटीवरच्या प्रतिक्रिया पण मस्त होत्या.

विवेक,
आपल्याकडच्या अननसापेक्षा आफ़्रिकेतला अननस खुपच वेगळा
असतो. रंगाने पांढरा असतो आणि खुप रसाळ. त्याचा दांडा खाल्ला
तरी चालतो.

दक्षे,
जून्या जमान्यातल्या गायिका मोहनतारा अजिंक्य यांच्या मूलाच्या
मूंजीत मी खाल्ला होता हा प्रकार. (४० वर्षांपूर्वी..रच्याकने माझ्या
बाबतीत आता सगळेच ऐतिहासिक व्हायला लागले कि,)

तों पा सु!!! गणेशोत्सवात कांदालसुण न वापरता करण्यासारखा वेगळा आणि छान प्रकार सापडला!
धन्यवाद दिनेशदा!

व्वा! दिनेशदा तुमच्या रेसिपीज इतक्या तोंपासू असतात की लगेचच्या लगेचच करून पहाव्याश्या( आणि अर्थातच खाव्याश्याही) वाटतात.
पाहू.........!

Pages