अननसाचे सांबारे-पाठारे प्रभु खासियत

Submitted by दिनेश. on 8 August, 2011 - 13:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, तुम्ही दिलेल्या फोटोत अननसाचे तुकडे जसे दिसताहेत तसेच शिजल्यावर दिसतात का? म्हणजे मला असं विचारायचं आहे की मऊ शिजल्यावर त्यांचा आकार असाच रहातो का?

हा धागा सापडला नाही म्हणून लिहायचं राहिलं.
मध्यंतरी केला होता हा पदार्थ... अननस आणि नारळाच्या दुधामुळे आंबट गोड आणि मिरच्यांमुळे तिखट असे तीनही फ्लेवर लागतात.. चव खूप आवडली.. !
रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद !

आभार्_सगळ्यांचे.
शांकली_साधारण्_एक_सेमी_जाडीच्या_चकत्या_केल्या_तर्_राहतो.
पण्_फोडी_मोडल्या_तरी_चवीत्_फरक्_पडणार्_नाही.

दिनेशदा, मी आज हे सांबार केले. घरच्यांना खूपच आवडले. मस्त चव आली आहे. ते संपायच्या आत मी फोटो काढून घेतला आणि तो इथे देत आहे.

IMG_8740.jpg

कालच केलं ...........छानच झालं. किती सोपं आणि चविष्ट! फक्त नारळाचं दूध काढायचेच काय ते कष्ट. आणि मी नारळात वाढली असल्याने त्याचं मला काही वाटत नाही.
धन्यवाद!

आजकाल इथे Dabur Homemade brand चे नारळाचे दूध मिळते. त्याची चव आणि दाटपणा छान असतो. मी ते दूध Kerala Veg stew, Red curry साठी वापरते, उत्कृष्ठ् चव येते.

वा शांकली छानच झालेलं दिसतय!
माझा (सांबाराचा!!!!!) मात्र फोटो काढू म्हणत राहिला.

ताजे अननस मिळायला लागले की केले जाते हे. आज फोटो काढला. मी तिखटपण घातल्यामुळे जरा झणझणीत झाले, मग बटाटापण घातला. tt.gifsambare.jpg

वॉव.. दिनेश दा.. तुमच्याजवळ तर खैजिनाच आहे रेसिपीज चा.. तोंपासु..
शांकली,भाऊ,बित्तू लग्गेच करून ही पाहिलं.. __/\__
लोला चा प्रयोग ही मस्त दिस्तोय

Pages