Submitted by वर्षा on 2 December, 2011 - 03:49
"रॉबिन"
नेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन?) पक्षी.
याआधीची चित्रे
घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा! फारच सुरेख...
वा! फारच सुरेख...
व्वा!!! मस्त काढलेय
व्वा!!! मस्त काढलेय
मस्तच काढलेय चित्र!
मस्तच काढलेय चित्र!
सुंदरच!
सुंदरच!
छान आहे
छान आहे
वाह, मस्तंच...
वाह, मस्तंच...
सहीच !
सहीच !
झक्कास !
झक्कास !
सह्ही ! सुरेख काढला आहे आणि
सह्ही ! सुरेख काढला आहे आणि रंग तर इतके मस्त जमले आहेत.
बाप रे! कसलं हुबेहुब!
बाप रे! कसलं हुबेहुब!
सुंदरच आहे कि. आजूबाजूला
सुंदरच आहे कि. आजूबाजूला काहितरी चितारले असते तर अजून उठाव आला असता.
मस्तच ग हमनाम पुस्तकातले ते
मस्तच ग हमनाम

पुस्तकातले ते पान स्कॅन करुन टाकता आले तर पहा ना
वॉव्व.. खरा रॉबिन समोर
वॉव्व.. खरा रॉबिन समोर बसल्यासारखा वाटला! अप्रतिम!!
झकास... आधी वातलेच नाही हे
झकास... आधी वातलेच नाही हे चित्र आहे..
अप्रतिम.
सुंदर..
सुंदर..
मस्तच.
मस्तच.
खासच आहे !
खासच आहे !
धन्यवाद. वर्षा_म, अगं ते
धन्यवाद.
वर्षा_म, अगं ते पुस्तक मोठं आणि मजबूत बांधणीचं आहे. स्कॅनरमध्ये ठेवणं शक्य नाही.
झक्कास.
झक्कास.
छान छान छान..
छान छान छान..
अफलातुन!!! खुप सुंदर काढलयस
अफलातुन!!! खुप सुंदर काढलयस चित्र वर्षा
सुंदर...
सुंदर...
डोळा आणि चोचचे रेखाटन
डोळा आणि चोचचे रेखाटन अप्रतिम! पक्षी एकदम जिवंत वाटतो...
सुंदर
सुंदर
एकदम मस्त.
एकदम मस्त.
फारच सुंदर!!
फारच सुंदर!!
क्लास!!!
क्लास!!!
सुंदर.
सुंदर.
मस्त जमलाय वर्षा.
मस्त जमलाय वर्षा.
मस्तच..
मस्तच..
Pages