चिकौले - एक मराठी पारंपारीक गोड प्रकार - फोटोसह

Submitted by दिनेश. on 28 November, 2011 - 01:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
क्ष
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आठवला तसा हा प्रकार लिहिला आहे. सध्या माझ्या हाताशी रुचिरा नाही. कुणाकडे असेल तर प्रमाणाची खात्री करुन द्या ना, प्लीज.

चण्याची डाळ + नारळाचे दूध +साखर म्हणजे मस्तच लागेल. फोटोतल्या वड्या किती सुंदर दिसत आहेत. इथे ही कॄती दिली त्याबद्दल धन्यवाद नाहीतर रुचिरा कुठे वाचायला मिळणार आहे इथे Happy

मस्त!

दिनेश हे खूप मस्त जाळीदार झाले आहे. शिवाय तुझ्या पद्धतीप्रमाणे बारीक गॅसवर नॉनस्टिक तव्यावर ठेवले तरी नारळाच्या दुधातील अंगच्या तेलामुळे छान शेकून निघेल. व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणून केशर वेलची सिरप दोन तीन थेंब टाकता येइल. खरं सांगू कधी कधी असले घरगुती खायलाच मजा येते. बाहेरचे पॅकेज्ड फॅन्सी जेवण जेवण्यापेक्षा.

दिनेश,

हे मिश्रण कुकरमध्ये शिट्टी न लावता २०-२५ मिनिटं वाफवा असं सांगितलंय तुम्ही, ते बारिक आचेवर की मोठ्या? की पहिल्यांदा मोठी मग बारिक?

फारच सुंदर फोटो आहेत. पदार्थही चविष्ट असणार. तों. पा. सु.
करून बघायला हवा. Happy

दक्षिणा, कूकरच्या वेंट मधून सतत वाफ़ येत राहील एवढी आच असावी.
डश,
थंडी आहे का तिकडे ? डाळ वाटून जरा जास्त वेळ ठेवायला हवी होती.

हे मी केलेले चिकौले....

warli 003.jpg

डिशमधला भुगा न काढताच फोटो काढलाय. त्यामुळे फोटो इतका छान वाटत नाहीये..पण चव खूप छान आली आहे.

Pages