चिकौले - एक मराठी पारंपारीक गोड प्रकार - फोटोसह

Submitted by दिनेश. on 28 November, 2011 - 01:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
क्ष
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मी हा पदार्थ बनवला. छान जमला. चवही खुपच आवडली. अमा च्या सांगण्याप्रमाणे तव्यावर फ्रायपॅन ठेवुन मंद आचेवर केला मस्तच झाला.

< img src="/files/u33510/IMG-20140921-00628.jpg" width="600" height="450" >

वा!

खुप मस्त प्रकार वाटतोय! रुचिरा चे दोन्ही भाग आहेत माझ्या कडे... हमखास जमणार्‍या पा,कृ आहेत त्यात कारण
प्रमाण एकदम बरोबर लिहीलय...

प्रभा छान जमल्यात.
देवकी, गूळ घालून जरा पाघळतील असे वाटतेय. साखरेच्या घट्ट होतात. तरीपण प्रयोग केलाच तर जमला का ते बघायला आवडेल मला.

दिनेश.,
मी आज गूळ घालून करून पाहिल्या.एका वाटीच्याच केल्या .त्यामुळे एकदम पातळ झाल्या.हळदीचे पान फ्रायपॅनवर ठेवून त्यात मिश्रण थापले.हळदीच्या पानांचा, वड्यांना छान स्वाद येत होता.

या चिकौलेला जाळी पडते.>>>>> Sad माझ्या चिकोल्यांना जाळी नाही पडली.काय चुकले असावे?

दिनेश. ,
मुंबईत कुठली थंडी! शिवाय रात्री ९.३०-१० वाजता वाटले आणि सकाळी ८ वाजता केल्या.परत कधीतरी करेन.पण त्यावेळी नारळाच्या दूधाऐवजी थोडे तूप कडकडीत तापवून घालेन.

Pages