Submitted by दिनेश. on 28 November, 2011 - 01:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ दिवस
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
क्ष
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आठवला तसा हा प्रकार
मला आठवला तसा हा प्रकार लिहिला आहे. सध्या माझ्या हाताशी रुचिरा नाही. कुणाकडे असेल तर प्रमाणाची खात्री करुन द्या ना, प्लीज.
चण्याची डाळ + नारळाचे दूध
चण्याची डाळ + नारळाचे दूध +साखर म्हणजे मस्तच लागेल. फोटोतल्या वड्या किती सुंदर दिसत आहेत. इथे ही कॄती दिली त्याबद्दल धन्यवाद नाहीतर रुचिरा कुठे वाचायला मिळणार आहे इथे
मस्त प्रकार आहे.
मस्त प्रकार आहे.
वेगळा प्रकार आहे. ह.डाळीचे
वेगळा प्रकार आहे. ह.डाळीचे गोड कधी काही केले नाही. (पुरण सोडुन
)
(No subject)
अगो, मी बदल केला आणि तुझी
अगो,
मी बदल केला आणि तुझी कमेंट आली
वा! मस्त दिस्त्ताहेत वड्या!!
वा! मस्त दिस्त्ताहेत वड्या!! बघून तोंडाला पाणी सुटलं ना!
चिकोले केवळ वड्याच नसतात तर
चिकोले केवळ वड्याच नसतात तर त्या वरणात टाकून खायच्या असतात. त्यामुळे वरण इज मस्ट.
पाभे, त्या चकोल्या किंवा
पाभे, त्या चकोल्या किंवा वरणफळं. त्याची भरपूर चर्चा आहे मायबोलीवर.
हा वेगळा प्रकार आहे.
वा मस्तच प्रकार आहे.
वा मस्तच प्रकार आहे. दिसायलाही छानच आहे.
हा प्रकार गोड ढोकळा असा काही
हा प्रकार गोड ढोकळा असा काही लागेल का?
फोटो वरुन तरी खुपच मस्त वाटत आहे. नक्की करुन बघेन.
हो चिऊ, साधारण तसे म्हणता
हो चिऊ, साधारण तसे म्हणता येईल पण तितका जाळीदार नसतो.
मस्तच प्रकार. चांगला जमला की
मस्तच प्रकार.
चांगला जमला की येतेच फोटो घेऊन.
नले, तुला न जमायला काय झालं ?
नले, तुला न जमायला काय झालं ?
मस्त!
मस्त!
ह्म्म...
ह्म्म...
दिनेश हे खूप मस्त जाळीदार
दिनेश हे खूप मस्त जाळीदार झाले आहे. शिवाय तुझ्या पद्धतीप्रमाणे बारीक गॅसवर नॉनस्टिक तव्यावर ठेवले तरी नारळाच्या दुधातील अंगच्या तेलामुळे छान शेकून निघेल. व्हॅल्यू अॅडिशन म्हणून केशर वेलची सिरप दोन तीन थेंब टाकता येइल. खरं सांगू कधी कधी असले घरगुती खायलाच मजा येते. बाहेरचे पॅकेज्ड फॅन्सी जेवण जेवण्यापेक्षा.
हो अश्विनी, गोड पण तूपकट
हो अश्विनी, गोड पण तूपकट नाही, अशी छान चव येते याला.
छान आहे प्रकार, नक्की करून
छान आहे प्रकार, नक्की करून बघेन.
दिनेश, हे मिश्रण कुकरमध्ये
दिनेश,
हे मिश्रण कुकरमध्ये शिट्टी न लावता २०-२५ मिनिटं वाफवा असं सांगितलंय तुम्ही, ते बारिक आचेवर की मोठ्या? की पहिल्यांदा मोठी मग बारिक?
वा.. किती सुरेख दिसतायेत
वा.. किती सुरेख दिसतायेत वड्या..
माझ एवढ जाळीदार नाही झाला ,
माझ एवढ जाळीदार नाही झाला , काय बरे चुकले असेल
कधी कधी असले घरगुती खायलाच
कधी कधी असले घरगुती खायलाच मजा येते >> मला पण
फारच सुंदर फोटो आहेत.
फारच सुंदर फोटो आहेत. पदार्थही चविष्ट असणार. तों. पा. सु.
करून बघायला हवा.
दक्षिणा, कूकरच्या वेंट मधून
दक्षिणा, कूकरच्या वेंट मधून सतत वाफ़ येत राहील एवढी आच असावी.
डश,
थंडी आहे का तिकडे ? डाळ वाटून जरा जास्त वेळ ठेवायला हवी होती.
छानच!!
छानच!!
हे मी केलेले
हे मी केलेले चिकौले....
डिशमधला भुगा न काढताच फोटो काढलाय. त्यामुळे फोटो इतका छान वाटत नाहीये..पण चव खूप छान आली आहे.
मस्त
मस्त
सुंदर जमलेत. खरे श्रेय
सुंदर जमलेत.
खरे श्रेय अन्नपुर्णेला आणि ओगलेआज्जीनाच.
मी मुम्बईत असते. तेवढी थंडी
मी मुम्बईत असते. तेवढी थंडी अजुन नाहि आहे.
Pages