Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 14:22
आज २८ सप्टेंबर. लतादीदींचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा. यानिमित्तानं दीदींशी गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध असणार्या काही दिग्गजांची ही मनोगतं..
_________________________________________________
ज्येष्ठ संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांनी लतादीदींसाठी असंख्य अजरामर गाणी रचली. 'अभंग तुकयाचे', 'राम श्याम गुण गान', 'श्रावणात घननीळा बरसला' यांसारख्या ध्वनिमुद्रिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. श्री. श्रीनिवास खळे यांचं हे मनोगत..
_________________________________________________
ज्येष्ठ संगीतदिग्दर्शक श्री. यशवंत देव यांनी दीदींवर रचलेली ही एक कविता त्यांच्याच आवाजात..
_________________________________________________
ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोर यांनी दीदींसाठी अनेक गाणी लिहिली. 'जैत रे जैत', 'सर्जा' या चित्रपटांतली महानोरांनी लिहिलेली आणि दीदींनी गायलेली गीतं खूप गाजली. 'आजोळची गाणी' या ध्वनिमुद्रिकेतली गाणीही रसिकांनी उचलून धरली. आपल्या खडकाळ शेतात विकसित केलेल्या सीताफळाच्या अतिशय मधुर फळ देणार्या जातीला महानोरांनी 'लताफळ' हे नाव दिलं. या लताफळाविषयी आणि दीदींविषयी बोलत आहेत श्री. ना. धों. महानोर...
_________________________________________________
श्री. मोहन वाघ यांचं मनोगत...
_________________________________________________
श्रीमती लता मंगेशकरांची छायाचित्रे व गाण्यांचे अंश वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, Sa Re Ga Ma India Pvt. Ltd. व HMV यांचे विशेष आभार
_________________________________________________
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा चिनूक्स - केवढा खजिना !!
वा चिनूक्स - केवढा खजिना !!
चिनूक्स, मला फक्त श्री मोहन
चिनूक्स, मला फक्त श्री मोहन वाघ ह्यांचीच ध्वनीफित एकायला मिळाली. बाकीच्या नाही आहेत का लिंक्स?
धन्यवाद ह्या खजिन्याबद्दल.
मनुस्विनी, आता सर्व
मनुस्विनी,
आता सर्व ध्वनिमुद्रणं व्यवस्थित ऐकता येतील.
थँक्स, मला वाटते लिन्क्स
थँक्स, मला वाटते लिन्क्स चुकल्या आहेत. म्हणजे मोहन वाघांची श्रीनिवास खळे ह्यांच्या नावाखाली एकायला येतेय्.(येत होती दुपारी तरी, अजुन मी पुन्हा चेक नाहि केले). बघते आता.
अर्र. इथून ऐकता येत नाहिये.
अर्र. इथून ऐकता येत नाहिये. घरून पाहणार आता.
नुसतं फोटो बघून फार उत्सुकता आहे. धन्यवाद चिनुक्स.
छानच .
छानच .
सही कलेक्शन ठेवलेस इथे.. या
सही कलेक्शन ठेवलेस इथे..
या थोर लोकांकडून लताबद्दल ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योग.
वा चिनूक्स - केवढा खजिना !
वा चिनूक्स - केवढा खजिना ! धन्यवाद !
मस्त कलेक्शन.. धन्यवाद
मस्त कलेक्शन..:)
धन्यवाद
शतशः धन्यवाद.
शतशः धन्यवाद.
आनंदाचे डोही आनंद तरंग...
आनंदाचे डोही आनंद तरंग...:-)
धन्यवाद..
धन्यवाद..
क्या बात है! मस्तच!!
क्या बात है! मस्तच!!
चिनूक्स, पुन्हा एकदा म्हणतोय
चिनूक्स,
पुन्हा एकदा म्हणतोय -- तू 'अशक्य' आहेस
धन्स !!
चिनुक्स, केवळ अमुल्य. तुम्ही
चिनुक्स, केवळ अमुल्य. तुम्ही आम्हाला वेळोवेळी ज्या खजिन्याच्या किल्ल्या देतात त्याबद्दल धन्यवाद.
ग्रेट रे मित्रा ! खजिनाच
ग्रेट रे मित्रा ! खजिनाच उपलब्ध करुन दिलास. धन्यु !
अर्थात असे कित्येक खजीने आजपर्यंत तु आमच्यासमोर आणुन ओतले आहेस म्हणा. धन्यवाद.
आज ऐकले मी हे सगळे.
आज ऐकले मी हे सगळे. आवडले.
श्रीनिवास खळ्यांचे मनोगत विशेष आवडले.
मस्त रे चिन्मय.. तू खरंच अशक्य आहेस...
खूपच सुन्दर ग्रेट रे मित्रा
खूपच सुन्दर
ग्रेट रे मित्रा !
खरच मस्त
नो वर्डस
सुरेख. धन्यवाद.
सुरेख. धन्यवाद.
सर्व मराठी लोकांनाच नव्हे तर
सर्व मराठी लोकांनाच नव्हे तर सर्व भारतीयांना ललामभूत ठरलेल्या आपल्यातीलच एक असलेल्या लताताईंना देवाने दीर्घायुष्य देवो. आपण आम्हा मायबोलीकरांना हा अमृतलाभ दिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.