सर्वाना खूप खूप धन्स!!
शुभांगी.. चुकून दोनदा पोस्ट झालंय.. दुसरं जमलंच नाही डीलीट करायला..
शूम्पी.. अजून ३,४ इन द मेकिंग आहेत. म्हणून प्रत्येक स्टेप चा फोटो काढतेय.. नंतर सवडीने टाकीन स्टेप बाय स्टेप..
प्राजक्ता.. तुझ्या लेकीला नक्कीच जमेल.. थोडं पेशंस (चिकटपणा) पाहिजे.. जर किचकट डिझाईन असेल तर ड्रॉ ,करून कापणे,चिकटवणे या प्रोसेस ला जवळ जवळ सात तास लागतात.( उदा.कार्डबोर्ड वापरून केलेले सर्कल्स)
झकास ....
झकास ....
मस्त!!!
मस्त!!!
वर्षु हे तु केलंस? वॉव! ते
वर्षु हे तु केलंस?
वॉव! ते जांभळं तर भूरळ घालतंय
सह्हीच गं वर्षूतै
सह्हीच गं वर्षूतै
दक्षे.. म्याच केलं ना
दक्षे.. म्याच केलं ना सोत्ता!!!
वेळखाऊ पण सोपंय.. या वेळी आसपासच्या मैत्रीणींना दिवाळी ची हीच गिफ्ट दिली.. हॅण्डमेड
खरच, वर्षूतै, तुझं कौतुक खुप
खरच, वर्षूतै, तुझं कौतुक खुप खुप
ते जांभळं खरंच सुंदरच आहे, सगळेच छान आहेत अॅक्चुली
दक्षे मीच केलं ना सोत्ता..
दक्षे मीच केलं ना सोत्ता..
वेळखाऊ पण सोपंय करायला.. यावेळी आसपास च्या मैत्रीणींना दिवाळी ला हीच गिफ्ट दिली.. हॅण्डमेड
वर्षुदी, दोनदा पोस्टलय काय
वर्षुदी, दोनदा पोस्टलय काय चुकुन??? पण मस्ताय. आमचे गिफ्ट कधी आणणारेस इकडे??
छान. आवडले.
छान. आवडले.
सुंदर
सुंदर
WOW
WOW
मस्तच्ये...
मस्तच्ये...
छान
छान
मस्तय. तो गणपती कसला आहे?
मस्तय. तो गणपती कसला आहे?
वॉव! ते बारीक राईनस्टोन
वॉव! ते बारीक राईनस्टोन चिकटवायला खूप पेशन्स हवा!
सेम सेम आहे...
सेम सेम आहे...
मस्तच आयडिया! लेकिला शिकवायला
मस्तच आयडिया! लेकिला शिकवायला चांगलय तिलाही चिकट कामात रस आहे,शिवाय रांगोळी काढते म्हणून जो काही पसारा होतो तोही नाही.
वॉव........सही यार !!! फारच
वॉव........सही यार !!! फारच सफाईदार आहे !!
खूपच सुरेख.
खूपच सुरेख.
सही आहे. मला पण ते जांभळं
सही आहे. मला पण ते जांभळं खूप आवडलं.
स्टेप बाय स्टेप लिही ना प्लीज.
कलर काँबिनेशन अगदी मस्त.
कलर काँबिनेशन अगदी मस्त.
मस्तच!!!
मस्तच!!!
सर्वाना खूप खूप
सर्वाना खूप खूप धन्स!!
शुभांगी.. चुकून दोनदा पोस्ट झालंय.. दुसरं जमलंच नाही डीलीट करायला..
शूम्पी.. अजून ३,४ इन द मेकिंग आहेत. म्हणून प्रत्येक स्टेप चा फोटो काढतेय.. नंतर सवडीने टाकीन स्टेप बाय स्टेप..
प्राजक्ता.. तुझ्या लेकीला नक्कीच जमेल.. थोडं पेशंस (चिकटपणा) पाहिजे.. जर किचकट डिझाईन असेल तर ड्रॉ ,करून कापणे,चिकटवणे या प्रोसेस ला जवळ जवळ सात तास लागतात.( उदा.कार्डबोर्ड वापरून केलेले सर्कल्स)
वर्षूतै, दुसर्या
वर्षूतै,
दुसर्या धाग्यावरच्या पोस्ट्स कॉपी करुन इकडे डकव आणि तो धागा अप्रकाशित कर... बघ जमतय का...
avani1405 | 2 November, 2011
avani1405 | 2 November, 2011 - 06:10
भारीच !!!!!!!
प्रतिसादप्राजक्ता_शिरीन | 2 November, 2011 - 06:15
सुंदर !!!!!
प्रतिसादरावी | 2 November, 2011 - 06:18
सुरेख !
प्रतिसादनादखुळा | 2 November, 2011 - 06:19
३ नं चं डिझाईन जास्त आवडलं.
प्रतिसादवर्षू नील | 2 November, 2011 - 06:20
धन्स अवनी,प्राजक्ता-शिरीन
संपादनप्रतिसादबागेश्री | 2 November, 2011 - 06:21
काय क्रियेटिव्ह आहेस, ताई...
मस्त!!
सुंदर सारेच..
प्रतिसादनलिनी | 2 November, 2011 - 06:26
अफाट सुंदर!
परत परत पहातेय.
प्रतिसादमानुषी | 2 November, 2011 - 06:39
छानच!
प्रतिसादलाजो | 2 November, 2011 - 06:40
सुरेखच
दोन धागे झालेत की
प्रतिसादवर्षू नील | 2 November, 2011 - 06:40
वेळखाऊ काम होतं जरा.. पण पूर्ण झाल्यावर समाधान मिळालं..
संपादनप्रतिसाददिनेशदा | 2 November, 2011 - 07:01
मस्त रंगसंगती आणि कलाकुसर (माझेही हात शिवशिवायला लागले की.)
प्रतिसादशुभांगी हेमंत | 2 November, 2011 - 07:06
वर्षुदी,मस्तच ग. मेणबत्ती लावल्यावर खालच्या प्लास्टिकपेपरला काही होत नाही ना?
प्रतिसादडॅफोडिल्स | 2 November, 2011 - 07:17
मस्त आहे आयडिया
प्रतिसादचातक | 2 November, 2011 - 07:22
मस्तै.. रंगीन रांगोळी निलतै...
प्रतिसादवर्षू नील | 2 November, 2011 - 18:33
सर्वाना खूप खूप धन्स!!
चुकून दोनदा पोस्ट झालंय.. दुसरं जमलंच नाही डीलीट करायला..
मस्तय. आर्च ला अनुमोदन
मस्तय. आर्च ला अनुमोदन
मस्ते !
मस्ते !
फारच अप्रतिम्,जांभळे तर खासच.
फारच अप्रतिम्,जांभळे तर खासच.
वर्षू मस्त झालेत पॅचेस. सुरेख
वर्षू मस्त झालेत पॅचेस. सुरेख दिस्तायेत.
मस्त मलापण जांभळे डेकोरेशन
मस्त
मलापण जांभळे डेकोरेशन जास्त आवडले.
Pages