दिवाळी डेकोरेशन

Submitted by वर्षू. on 2 November, 2011 - 07:09

या वर्षी दिवाळी करता कार्डबोर्ड,प्लास्टिक शीट आणी राईन स्टोन वापरून काही रांगोळी पॅचेस घरीच बनवले होते.त्याची झलक.

गुलमोहर: 

एच डी वर राहिलियेत.... अभीतक डेस्क टॉप लावायला वेळमिळत नाहीये ..म्हणून रांगोळ्या दिसत नाहीयेत... Sad

Pages