Submitted by केदार on 14 October, 2011 - 08:32
आज पहिला सामना आणि तरी क्रिकेट बाफ वर प्रतिक्रिया नाहीत. भारताचा वाईट वॉश झाल्यामुळे असेल. पण घरके मैदानपे हम शेर है असे बरेच लोकं म्हणतात. चला तर मग ... नेहमीसारखेच आपल्या प्रतिक्रिया येऊद्यात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज अजिंक्य भाऊंना शिव्या..
आज अजिंक्य भाऊंना शिव्या.. आंतरराष्ट्रीय पातळीला खेळतोय. जरा डोकं वापर की..
<< आज अजिंक्य भाऊंना शिव्या..
<< आज अजिंक्य भाऊंना शिव्या.. >> अजिंक्यला द्याना, मला गरीबाला कां उगीचच !!!
(No subject)
भाउ
भाउ
चला गळती सुरु! कमॉन इंग्लंड!
चला गळती सुरु! कमॉन इंग्लंड! >>> अरे थांब इतक्या लवकर वापस का बोलवत आहेस त्यांना. येतील येतील. आज बॅटींग मस्त करत आहेत.
भाऊ तुमका गाळी मालवणीत..
भाऊ तुमका गाळी मालवणीत.. मराठीत नाय.. पण प्रेमाचे..
<< भाऊ तुमका गाळी मालवणीत >>
<< भाऊ तुमका गाळी मालवणीत >> आवशीचो धपाटो म्हंजे शाबासकीच !
१५० चेंडूत १७० ची भागीदारी ! कोहली, गंभीरचं अभिनंदन !!
कोहलीचे १००! ऑफचे ड्राईव्ह
कोहलीचे १००! ऑफचे ड्राईव्ह अफलातून होते आज. आणि त्याच जागेवर ३-४ चौके गेले. मजा आगया. गंभीरचेही व्हायला हवे होते.
कोहलीचे १०० !!! लय भारी
कोहलीचे १०० !!! लय भारी
जिंकलो !! आज रडवलं त्यांना.
जिंकलो !! आज रडवलं त्यांना. दोन्ही मॅच फार मोठ्या फरकाने जिंकल्या. आजच्या दोघांच्या खेळीवरून मला सचिन-द्रविडची आणि दादा-द्रविड मधील भागिदारी आठवली.
२-० .... आपली गोलंदाजी
२-० ....
आपली गोलंदाजी टुकार ह्या कॅटॅगिरीत होती आज.>> म्हणजे त्यांची फलंदाजी किती टुकार होती ह्याचा विचार कर
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने गलीमें शेर' होते म्हणायचं का आतां !!!
जिंकलो आज पुन्हा. जल्ला काय
जिंकलो आज पुन्हा. जल्ला काय मांडवली झाली की काय याची??
तुझ्या घरी आलो की तू जिंकायचं., माझ्या घरी आलं की मी.
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने गलीमें शेर' होते म्हणायचं का आतां !!! >> अगदी तसेच नाहि, पण they were definitely helped by tour in later part of summer. ODIs were closed call anyways back then.
<< जल्ला काय मांडवली झाली की
<< जल्ला काय मांडवली झाली की काय याची?? >> प्रचंड "भांडवली' झालेल्या खेळात असली भावनिक ' माडवली' होण्याची शक्यता कमीच !
<< अगदी तसेच नाहि >> तरीही, अगदी तसे नाहीच, असेही नाही !!
(No subject)
मधल्या 'द्रुपल'च्या गोंधळान
मधल्या 'द्रुपल'च्या गोंधळान वरचीच पोस्ट परत येऊंक लागली . क्षमस्व.
मागच्या सामन्यात इंग्लंड
मागच्या सामन्यात इंग्लंड अनलकी होतं! आजच्या सामन्यात रडवणार भारताला नक्की!
<< आजच्या सामन्यात रडवणार
<< आजच्या सामन्यात रडवणार भारताला नक्की! >> नक्की ? भारताच्या फलंदाजीवरून वाटत नाही तसं. २१७ - ३. ३८ षटकांत ! पण आत्ता रैना गेला ! सामना अटीतटीचा होणारसं दिसतंय .
अरे कोहली आउट!
अरे कोहली आउट!
सुपर्ब! सिरीज घातली खिशात.
सुपर्ब! सिरीज घातली खिशात. हॅटस ऑफ धोनी. रहाणे.
जिंकलो
जिंकलो
जिंकलो !! लय भारी !
जिंकलो !! लय भारी !
हॅटस ऑफ टीम ईंडीया!
हॅटस ऑफ टीम ईंडीया!
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने
म्हणजे, इंग्लंड फक्त 'अपने गलीमें शेर' होते म्हणायचं का आतां !!!>>>>
इंग्लंड त्यांच्या गल्लीत गब्बरसिंग आहे तर आम्ही बि आमच्या गल्लीत कवट्यामहाकाळ आहोत
नवीन शोध - आजकाल सामना फक्त यजमान देशानेच जिंकावा असा काहीतरी नियम होतो आहे.
नवीन शोध - आजकाल सामना फक्त
नवीन शोध - आजकाल सामना फक्त यजमान देशानेच जिंकावा असा काहीतरी नियम होतो आहे. ->>> ह्या नियमाला फारच मोठा अपवाद आहे.... ऑस्ट्रेलिया द.आफ्रिकेत आणि न्यूझीलंड झिम्बाब्वेत जिंकल नसते मग...
ते 'फिक्सिंग फिक्सींग' म्हणून
ते 'फिक्सिंग फिक्सींग' म्हणून बोंबलणारे आले नाहीत अजून?
इंग्लंडने काल ढीसाळ
इंग्लंडने काल ढीसाळ क्षेत्ररक्षण केलं, धोनीने आपण "कूल" संज्ञेला पात्र आहोत हे दाखवलं, यावर इंग्लीश पेपरात कांही तारे तोडण्यात आलेत का ?
धोनीने आपण "कूल" संज्ञेला
धोनीने आपण "कूल" संज्ञेला पात्र आहोत हे दाखवलं >> त्याचा chit chat बद्दलचा comment कसला मस्त tongue in-cheek आहे
इंग्लंडने काल ढीसाळ क्षेत्ररक्षण केलं >> नासीर हुसेन कुठल्या इंग्लिश डेलीसाठी लिहितो ते शोधायला हवे
भारत आजही तेजीत. इंग्लंड
भारत आजही तेजीत. इंग्लंड १६२-६. सुंदर क्षेत्ररक्षण. जडेजा आपली उपयुक्तता सिद्ध करतोय - चांगली गोलंदाजी व स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
Pages