Submitted by मी मुक्ता.. on 16 October, 2011 - 13:07
जन्माला येतो तेव्हाही वाहतच असतं रक्त शरीरात,
वाढत जातं दिसामासांनी..
आपल्याही नकळत अव्याहतपणे सुरु असते प्रक्रिया त्याच्या निर्माणाची..
शुद्धीकरणाची..
येणार्या प्रत्येक क्षणागणिक
आणि जाणार्या प्रत्येक श्वासागणिक
एकेका थेंबामागे घडत असतं महाभारत...
अखंडपणे..
अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं..
.
.
.
.
.
.
कवितापण अशीच जन्माला येते....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वाहच!!! नेमकं आणि मोजकं...
व्वाहच!!!
नेमकं आणि मोजकं...
छान आहे.
छान आहे.
वा, सुरेख.......
वा, सुरेख.......
काही प्रमाणात 'यू आर बॅक'!
काही प्रमाणात 'यू आर बॅक'!
बाकी चर्चा पावसाचं पाणी!
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
बेफ़िकीर,
हम है वही.. हम थे जहाँ...
"अचानक वार होतो एखादा आणि
"अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं……..
……. कवितापण अशीच जन्माला येते...."
..... खरंच .... अगदी अगदी
अगदी खरं बर्याच दिवसांनी
अगदी खरं
बर्याच दिवसांनी वार झालाय वाटतं एखादा ?
मस्त मस्त!! सिंपल.. छान!
मस्त मस्त!!
सिंपल.. छान!
सर्वांचे आभार..
सर्वांचे आभार..