कास पठारावर जाण्याची ही दुसरी वेळ. मागच्या वर्षी जरासे लवकर की उशिरा गेलो होतो. यावर्षी इथली अनेकांची कासची प्रकाशचित्रे बघुन जीव कासाविस झाला होता. शेवटी जमवलेच. कास पठाराकडे जाताना नेहेमी मी रस्ता चुकतो व ठोसेघर धबधब्याकडे जातो. या वर्षीही तेच केले. धबधबा बघुन पुढे चाळकेवाडीला गेलो व कासप्रमाणेच तिथलेही पठार फुलांनी फुललेले दिसले. कासला गर्दीत काढण्याऐवजी इथेच प्रकाशचित्रे काढावीत हा विचार केला व जास्तीत जास्त प्रकाशचित्रे काढुन घेतली.
तिथल्या पवनचक्क्या व फुललेले पठार बघुन मी व कुटुंब अगदी जगदीश खेबुडकरांच्या
मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदुंनी न्हालो
फूलपाखरु झालो मी फूलपाखरु झालो
या कवितेप्रमाणे फुलपाखरु झालो होतो. या सगळ्या गडबडीत कासला पोचायला उशिर झालाच. त्यामुळे सकाळी जे कडक ऊन होते ते गायब झाले होते व वातावरण ढगाळ झाले होते. अमाप गर्दीमुळे यावेळी कास तलावापर्यंत जाता आले नाही त्यामुळे कंदीलपुष्प व इतर अनेक फुलांची प्रकाशचित्रे राहुनच गेली.
अधिक माहीतीसाठी http://www.kas.ind.in/ या साईटला भेट द्या. इथे सर्व माहीती मिळेल. आत्ता १५ सप्टेंबरपासुन चांगला सिझन आहे. कास चे एक अँड्रॉइड अॅप पण आहे. ते माहितीकरता उत्कृष्ठ आहे. या वर्षी कारवी पण फुलली आहे त्यामुले या १०-१५ दिवसात नक्की भेट द्या.
JUST AWESOME
JUST AWESOME
सुंदर ! मला तिसरे प्रचि खुप
सुंदर !
मला तिसरे प्रचि खुप आवडले.
आकार फार मोठे वाटतायेत का
आकार फार मोठे वाटतायेत का प्रकाशचित्रांचे ?
पवनचक्क्यांचा, दुसरा, पाचवा आणि जांभळ्याअॅस्टरसदृश फुलांचे फोटो आवडले.
अहाहा, लय म्हणजे लयच भारी
अहाहा, लय म्हणजे लयच भारी केप्या.
एकदम झकास रे विनायका !
एकदम झकास रे विनायका !
छान फोटो
छान फोटो
स ही के पी!! मस्त
स ही के पी!! मस्त एकदम..पवनचक्क्या छान दिसत आहेत.
सहीच
सहीच
एकदम मस्त रे
एकदम मस्त रे
आकार फार मोठे वाटतायेत का
आकार फार मोठे वाटतायेत का प्रकाशचित्रांचे ?>>>
आकार कमी करु का? परत एकदा सगळ्या लिंक टाकाव्या लागतील.
वाह वाह ..दिल खुश हो गया
वाह वाह ..दिल खुश हो गया ..काय अप्रतीम फोटो आहेत ....झकास ...
मस्त
मस्त
आकार कमी करु का? >> नको नको
आकार कमी करु का? >> नको नको रे. सगळ्यांना ठिक वाटत असेल तर तसेच राहु दे.
मस्त मस्त
मस्त मस्त
केप्या.. .एकदम कडक... आकार
केप्या.. .एकदम कडक... आकार कमी करु नकोस.. बरोबर आहे एकदम...
आवडले फोटो.
आवडले फोटो.
काय अप्रतिम फोटो आहेत. कौतुक
काय अप्रतिम फोटो आहेत. कौतुक कराव तेवढ थोडच आहे.
सुपर्ब !!
सुपर्ब !!
सर्व प्रचि
सर्व प्रचि अप्रतिम...........कितीही वेळा पाहूनही समाधान होत नाही- इतके अप्रतिम...
कृपया, आकार कमी करु नका......
व्वाह रे मित्रा... अतिशय
व्वाह रे मित्रा... अतिशय सुंदर...
लोकहो अनेकानेक धन्यवाद.
लोकहो अनेकानेक धन्यवाद.
मस्त
मस्त
झक्क्कास!! जांभळ्या-
झक्क्कास!! जांभळ्या- पांढर्या फुलाचे फोटो जबरी!
हे कंदिलपुष्प कसे दिसते.. कासच्या सगळ्या धाग्यांवर उल्लेख आहे पण प्रचि नाही की मी नीट पाहीले नाहीये?
मस्त फोटो रे! एकएकट्या फुलाचे
मस्त फोटो रे! एकएकट्या फुलाचे तर झक्कास एकदम.
काहि वेगळी फुले दिसली. फोटो
काहि वेगळी फुले दिसली. फोटो सुंदरच.
चिंगी हे फूल कंदिलाच्या आकाराचेच असते. वरुन पांढरे असले तरी आतून गडद रंगाचे असते.
चिंगे मागच्या वर्षी मी गेलो
चिंगे मागच्या वर्षी मी गेलो होतो तेव्हा मी काढला होता कंदीलपुष्पाचा फोटो. हे बघ. http://www.maayboli.com/node/22140
वरुन पांढरे असले तरी आतून गडद रंगाचे असते>>>
दिनेश चुकीची माहीती आहे ही. वरच्या लिंकमधे बघा फोटो.
सही आहेत फोटो
सही आहेत फोटो
वॉव!!!
वॉव!!!
छानच
छानच
सुंदर फार फारच....
सुंदर फार फारच....
Pages