कास पठारावर जाण्याची ही दुसरी वेळ. मागच्या वर्षी जरासे लवकर की उशिरा गेलो होतो. यावर्षी इथली अनेकांची कासची प्रकाशचित्रे बघुन जीव कासाविस झाला होता. शेवटी जमवलेच. कास पठाराकडे जाताना नेहेमी मी रस्ता चुकतो व ठोसेघर धबधब्याकडे जातो. या वर्षीही तेच केले. धबधबा बघुन पुढे चाळकेवाडीला गेलो व कासप्रमाणेच तिथलेही पठार फुलांनी फुललेले दिसले. कासला गर्दीत काढण्याऐवजी इथेच प्रकाशचित्रे काढावीत हा विचार केला व जास्तीत जास्त प्रकाशचित्रे काढुन घेतली.
तिथल्या पवनचक्क्या व फुललेले पठार बघुन मी व कुटुंब अगदी जगदीश खेबुडकरांच्या
मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदुंनी न्हालो
फूलपाखरु झालो मी फूलपाखरु झालो
या कवितेप्रमाणे फुलपाखरु झालो होतो. या सगळ्या गडबडीत कासला पोचायला उशिर झालाच. त्यामुळे सकाळी जे कडक ऊन होते ते गायब झाले होते व वातावरण ढगाळ झाले होते. अमाप गर्दीमुळे यावेळी कास तलावापर्यंत जाता आले नाही त्यामुळे कंदीलपुष्प व इतर अनेक फुलांची प्रकाशचित्रे राहुनच गेली.
अधिक माहीतीसाठी http://www.kas.ind.in/ या साईटला भेट द्या. इथे सर्व माहीती मिळेल. आत्ता १५ सप्टेंबरपासुन चांगला सिझन आहे. कास चे एक अँड्रॉइड अॅप पण आहे. ते माहितीकरता उत्कृष्ठ आहे. या वर्षी कारवी पण फुलली आहे त्यामुले या १०-१५ दिवसात नक्की भेट द्या.
जबरी!!
जबरी!!
खुपच सुंदर......
खुपच सुंदर......
मस्त आहेत फोटो एकदम.
मस्त आहेत फोटो एकदम.
मस्त.खूप सुंदर.
मस्त.खूप सुंदर.
खूपच छान
खूपच छान
कांद्या (या नावाला हरकत नसावी
कांद्या (या नावाला हरकत नसावी :खोखो:),
मस्तच! हे फोटोज पाहिले की वाटत बॉलीवूडवाले कशाला स्वित्झरलॅंडला कडमडतात. अगर जन्नत कही है तो यही है..यही है..यही है.
हेही कास सुंदर!
हेही कास सुंदर!
हेही कास सुंदर!
हेही कास सुंदर!
धन्यवाद लोक्स.
धन्यवाद लोक्स.
अप्रतिम!
अप्रतिम!:)
मस्त रे केपी.
मस्त रे केपी.
सुंदर !
सुंदर !
सही
सही
सह्हिच रे केप्या
सह्हिच रे केप्या
केप्या जबरी फोटो आहेत रे..
केप्या जबरी फोटो आहेत रे.. अखेर जमवलस तर तू :).
झ'कास'!
झ'कास'!
मस्तच! आता पुढल्या वर्षी जीव
मस्तच! आता पुढल्या वर्षी जीव गेला तरी कासला जायचंच असं ठरवून टाकलंय. विकडेला गेलं तर गर्दी कमी असेल का? ** एक भा.प्र. **
अॅडमिन, हे कासचे फोटो असलेल्या लिंक्स एके ठिकाणी करता येतील का प्लीज?
कासचे फोटो असलेल्या लिंक्स
कासचे फोटो असलेल्या लिंक्स एके ठिकाणी >>>
मस्त कल्पना.
खुपच मस्त आलेत सगळे फोटो...
खुपच मस्त आलेत सगळे फोटो...
अॅडमिनला सांगून सगळ्या
अॅडमिनला सांगून सगळ्या लिन्का सावकास एके ठिकाणी आणा.
कास मैं भी जा सकता ? दिवाळी मे फूल रहेन्गे क्या उधर ?
दिवाळी मे फूल रहेन्गे क्या
दिवाळी मे फूल रहेन्गे क्या उधर ?>>>
ये प्रश्न तूम अमिर खानसे पुछो. वो अभीअभीच जाके आया.
केप्या.. फोटु मस्तच!!
केप्या.. फोटु मस्तच!!
अफलातून आहेत फोटो
अफलातून आहेत फोटो
एकदम मस्त...
एकदम मस्त...
छान खुप छान
छान खुप छान
The Pictures R very
The Pictures R very Beautiful.
अरे काय सुंदर आहेत फोटो
अरे काय सुंदर आहेत फोटो ...!!!
शब्दच नाहीत. अतीव सुंदर.
शब्दच नाहीत. अतीव सुंदर. दुसरा फोटो जीवघेणा.
कास पठार आता फुलायला लागेल.
कास पठार आता फुलायला लागेल. अचानक या फोटोंची आठवण झाली म्हणुन हा धागा वर आणत आहे.
कसली फोटॉग्राफी गरीब होती माझी.
झ'कास' फोटो
झ'कास' फोटो
Pages