Submitted by अवल on 23 September, 2011 - 02:25
ही काही जुनी स्केचेस - एक रंगीतही
अन हे मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिला दिलेले मंगळसूत्र
हे माझे खुप डोकं लढवून ८ वर्षांपूर्वी केलेले गळ्यातले
गुलमोहर:
शेअर करा
ही काही जुनी स्केचेस - एक रंगीतही
अन हे मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिला दिलेले मंगळसूत्र
हे माझे खुप डोकं लढवून ८ वर्षांपूर्वी केलेले गळ्यातले
फोटो मोबाईलवर काढल्याने बरे
फोटो मोबाईलवर काढल्याने बरे नाहीत
काय सुंदर कलाकार आहेस ग. ते
काय सुंदर कलाकार आहेस ग. ते शेवटच गळ्यातल मला खुपच आवडल.
मस्तच ग!
मस्तच ग!
धन्यवाद जागू अन वर्षा
धन्यवाद जागू अन वर्षा
अवल गळ्यातली फार सुंदर आहेत!
अवल गळ्यातली फार सुंदर आहेत!
सह्ही गं अवल पहिल्या
सह्ही गं अवल
पहिल्या स्केचमधे डोळे सुंदर आलेत.
दुसरं नेकलेस मस्तच
व्वा आरती....... मला पण शिकव
व्वा आरती....... मला पण शिकव गं
शेवटचा नेकलेस छानच जमलाय..
शेवटचा नेकलेस छानच जमलाय..
अगदी अव्वल आहेस तू तुझ्या
अगदी अव्वल आहेस तू तुझ्या कलेत!
शेवटचा नेकलेस आवडला
शेवटचा नेकलेस आवडला
शेवटचा हार खूपच छान.
शेवटचा हार खूपच छान.
अवल, पूण्यातील मंडळीना खास
अवल, पूण्यातील मंडळीना खास कॅमेरा घेऊन फोटो काढायला बोलवायला हवे होते.
दक्षिणा पण चांगले काढते फोटो. (फारतर एखादे गळ्यातले मागेल.)
शेवटचा नेकलेस खूप मस्त!!!
शेवटचा नेकलेस खूप मस्त!!!
स्केचेस, मंगळसूत्र व नेकलेस -
स्केचेस, मंगळसूत्र व नेकलेस - सर्व उत्तम, चांगल्याच कलाकार आहात तुम्ही.
मस्त्च..
मस्त्च..
मस्तच! आता दागिने बनवायला
मस्तच!
आता दागिने बनवायला शिकायचा मोह होतोय हे पाहून.
स्केचेस आवडली
स्केचेस आवडली
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
दिनेशदा अहो खरं तर मीपण काधू शकते बरे फोटो, कॅमेरापण आहे चांगला, पण आळस :जीभ चावणारी बाहुली:
काय आहे, एकदा निर्मिती झाली की पुढची उस्तवार करायचा कंटाळा आहे.... आळशीपणाला दिलेले गोंडस रूप
स्मितु, नलिनी, खरच करा तसं सोपं असतं. फारतर आधी कागदावर कसा दोरा फिरवायचा, कसे खडे अन मणी वापरायचे याचं आधी स्केच करायचं. जमतं गं
प्रमोद, शशांक : कसचं कसचं
शेवटचे गळ्यातले खूप आवडले.
शेवटचे गळ्यातले खूप आवडले.
स्केचेस आवडली, विशेषतः
स्केचेस आवडली, विशेषतः पहिल्या मधले डोळे....