माझी कलाकारी - काही नमुने

Submitted by अवल on 23 September, 2011 - 02:25

ही काही जुनी स्केचेस - एक रंगीतही
DSC00090.JPGDSC00087.JPGDSC00088.JPG

अन हे मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिला दिलेले मंगळसूत्र
DSC01036.JPG

हे माझे खुप डोकं लढवून ८ वर्षांपूर्वी केलेले गळ्यातले
DSC01024.JPG

गुलमोहर: 

अवल, पूण्यातील मंडळीना खास कॅमेरा घेऊन फोटो काढायला बोलवायला हवे होते.
दक्षिणा पण चांगले काढते फोटो. (फारतर एखादे गळ्यातले मागेल.)

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो Happy
दिनेशदा अहो खरं तर मीपण काधू शकते बरे फोटो, कॅमेरापण आहे चांगला, पण आळस :जीभ चावणारी बाहुली:
काय आहे, एकदा निर्मिती झाली की पुढची उस्तवार करायचा कंटाळा आहे.... आळशीपणाला दिलेले गोंडस रूप Proud
स्मितु, नलिनी, खरच करा तसं सोपं असतं. फारतर आधी कागदावर कसा दोरा फिरवायचा, कसे खडे अन मणी वापरायचे याचं आधी स्केच करायचं. जमतं गं Happy
प्रमोद, शशांक : कसचं कसचं Happy