श्री रत्नाकर मतकरींबरोबर मायबोलीबद्दल थोड्या गप्पा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
28
शिकागोच्या बृ. म. मं. च्या अधिवेशनात मायबोलीचा विश्वसेतू हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारण्याचा योग आला. त्यांना मायबोली आणि मायबोलीकरांबद्दल अगोदरच माहिती होती. ती त्यांच्याच शब्दात.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
दिसते आहे व्यवस्थित लिंक.
दिसते आहे व्यवस्थित लिंक.
फायरफॉक्स मधे पाहात होते.
फायरफॉक्स मधे पाहात होते. तिथे नव्हती चालत. ईंटरनेट एक्सप्लोरर मधे बघता आली.
चालते आहे फायरफॉक्समधेही.
चालते आहे फायरफॉक्समधेही.
मायबोली खरंच एक मस्त व्यासपीठ आहे ! लय लय शुभेच्छा!
मस्त !!
मस्त !!
सहीच!! . मस्त वाटलं
सहीच!! :). मस्त वाटलं मायबोलीबद्दल वाचून :).
मस्त!
मस्त!
मायबोलीची ओळख साहित्य
मायबोलीची ओळख साहित्य वर्तुळात होतेय हे खासच. या लेखकांनी स्वतः इथे काहितरी (साहित्यच हवे असे नाही, अगदी प्रतिक्रिया सुद्धा) लिहावे असे मनोमन वाटते. अशी थोर माणसे मायबोलीवर आली तर अभिमानास्पद गोष्ट होईल.
खूप छान वाटलं खुद्द रत्नाकर
खूप छान वाटलं खुद्द रत्नाकर मतकरींच्या आवाजात आपल्या माबो ची प्रशंसा ऐकताना!!!
धन्स अजय..
वा ! मस्त ! किती समर्पक
वा ! मस्त ! किती समर्पक बोललेत मतकरी
वाहवा.... मायबोलीची दखल
वाहवा.... मायबोलीची दखल सगळ्या दिग्गजांना घ्यावीच लागेल.
माझ्या आवडत्या लेखकाच्या तोंडून मी माझीच प्रशंसा ऐकतोय असे वाटले...
ग्रेट मायबोली खरंच एक मस्त
ग्रेट मायबोली खरंच एक मस्त व्यासपीठ आहे ! >> अनुमोदन.
मस्त
मस्त
ग्रेट मायबोली खरंच एक मस्त
ग्रेट मायबोली खरंच एक मस्त व्यासपीठ आहे ! >> अनुमोदन.
मस्त एकदम... साक्षात मतकरी
मस्त एकदम... साक्षात मतकरी बोलले !
मायबोली हे व्यासपीठ आणि
मायबोली हे व्यासपीठ आणि सरावाचं मैदान आहे ही मतकरींची निरीक्षणे एकदम समर्पक आहेत. मायबोलीकरांनी कशाचा अभिमान बाळगावा हेही सुस्पष्ट करून सांगितलं आहे.
इथला सदस्य असल्यामुळे मला उगीचंच छाती फुगवून चालावंसं वाटतंय!
-गा.पै.
पुलंची कौतुकमिश्रीत दाद
पुलंची कौतुकमिश्रीत दाद मिळाल्यावर "वस्त्रहरण" ने रंगभुमीबरचे अनेक विक्रम मोडले. श्री. रत्नाकर मतकरींसारख्या सिद्धहस्त लेखकाची हि शाबासकिची थाप मायबोलीचा वारु चौखूर उधळण्यास कारणीभूत ठरो...
छान छान.
छान छान.
मस्त. श्री. रत्नाकर मतकरी
मस्त. श्री. रत्नाकर मतकरी मायबोलीबद्दल जे म्हणाले ते पटलं.
मस्तच
मस्तच
वा. खूप छान
वा. खूप छान
मायबोली नी सगळ्यांना "लिहितं"
मायबोली नी सगळ्यांना "लिहितं" ठेवलं, सगळ्यांना रियाझ करायला एक जागा मिळाली.
अगदी खरं.
निराली +१
निराली +१
मस्तच प्रतिक्रिया! छान वाटलं
मस्तच प्रतिक्रिया!
छान वाटलं आणि ते जे म्हणाले ते पटलंही!
दिनेशदा +१
दिनेशदा +१
त्यांना मायबोलीची ओळ्ख आहे ही
त्यांना मायबोलीची ओळ्ख आहे ही अभिमानाची गोष्ट. अन मायबोलीने अनेकांना व्यासपीठ दिलं हेही खरंय. पण सध्या मायबोली सरावाची जागा कदाचित असेल.तरी भविष्यात मायबोली ( अन कदाचित इतर ऑनलाईन स्थळे ) सत्यकथा, मौज, अन इतर प्रकाशनांच्या तोडीची होईल. आताच ब्लॉग विश्वात थोडी बहुत प्रसिद्धी असलेले अनेक लोक मायबोली माहित होताच तिथलं साहित्य इथे पण लिहित आहेत. हा ओघ वाढता रहावा, रहाणार.
मायबोली म्हणजे २१शतकातली सत्यकथा असं न म्हणता सत्यकथा म्हणजे विसाव्या शतकातली मायबोली होती अशी तुलना व्हायला लागेल यात शंका नाही .
मस्तच ...
मस्तच ...
मेधा यांच्याशी व सर्वांशीच
मेधा यांच्याशी व सर्वांशीच सहमत! मला दुर्दैवाने प्रतिसादांवरून सारे कळले. दुर्दैवाने लॅपटॉप जुना आहे व त्यास साउंड नाही.
पण हे ब्येस झाले.
अजयराव, तुमचेही अभिनंदन!
-'बेफिकीर'!
मेधा +१
मेधा +१