बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, भाईंना एडीट जमलं.
आधीपेक्षा हे बरंय. आधी तुम्ही 'झक्की हिवाळ्यात मृ कडे ठेवले तर मी येईन!' असं लिहिलं होतंत. Proud

अरे हिवाळी की फॉल् गटग म्हणताय ? डिसेंबरात वगैरे असेल तर माझ्याकडे करू असे कधीच ठर्लेय की. त्याची चर्चा नंतर करू. आता कोजागिरी गटग् चे बोला Happy

मायामी ???? अरे वा. छान छान .. तिकडच्या मायावी जगात जास्त रमु नका. Happy
अरे फॉल तर फॉल.. कधी कुठे.. करायचा ठरवा.

>> स्नो चालेल. स्लीट नको.
कळवते हं वरती. Proud

काय झालं मग? ठरत्ये की नाही तारीख आँ? अर्धा सप्टेंबर गेला की! Proud

थांबा. मी मन घालायला सूरुवात करते. Proud

समर मध्ये करा म्हणे गटग . मी पण येईन तेव्हा. आत्त्ताची हवा काही गटगी नाही. Wink

८ ऑक्टोबरला तर मी फिलाडेल्फियाला एका लग्नाला जाणार आहे. - झक्की
>>
झक्की तुम्हाला किती लग्नांची आमंत्रणं येतात! तुम्ही नक्की पाहुणे म्हणून जाता की पौरोहित्य वगैरे करायला सुरूवात केली आहे? Proud Light 1

अंजली, माहिती असलेलं नेहमीच चांगलं. जस्ट इन केस . Proud
फचिन, तुझ्या लग्नात पौरोहित्य करायला झक्कींना बोलावलंस तर ते मधेच भारत अमेरिका, तुमचे वडील हाफ चड्डीत होते वगैरे सुरु करतील आणि तू स्वतःचं लग्न आहे हे विसरुन हहगलो होशील. Wink

नमस्कार.
मी पौरोहित्य करत नाही. पण आमच्या असंख्य मित्रांपैकी कुणाची तरी मुले, मुली लग्न करतातच. मग काय, केळवणं काय, लग्न काय, नुसती धमाल चालू असते. नंतर ओघानेच बारशी!!

तीसेक वर्षांपूर्वी याच मुलामुलींचे बारसे जेवायला नि वाढदिवस करायला जात होतो, आता लग्न!!

आता तुमचे बाबाच काय, ही मुले सुद्धा अर्ध्या चड्डीच्या वयाची राहिली नाहीत!! नि यांना काय भारताबद्दल सांगणार? मायबोली वाचून, भारतात फक्त भ्रष्टाचार होतो, लोक उपास करतात, एकमेकांशी भांडतात नि संधि मिळाली की अमेरिकेत येतात!! हे सांगणार?

Happy Light 1

वेळ कधी आहे ते सांगा देसाई. म्हणजे इतरांना 'त्या तारखेला वेळ नाही' ही सबब सांगायला बरे पडेल Proud

>> 0 मायबोलीकर जाणार आहेत.

असं लिहीलंय वर .. अगदीच शो. ना. हो.! काय ही अवकळा! :p

Pages