Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, भाईंना एडीट
अरे वा, भाईंना एडीट जमलं.
आधीपेक्षा हे बरंय. आधी तुम्ही 'झक्की हिवाळ्यात मृ कडे ठेवले तर मी येईन!' असं लिहिलं होतंत.
माझी पोस्ट त्या दुसर्या
माझी पोस्ट त्या दुसर्या धाग्यावर राहिली वाटतं. असो.. बोली लावा, जागा सांगा.
आधी कधी आहे ते बोला.
आधी कधी आहे ते बोला.
हा नविन आहे. जुना काढुन
हा नविन आहे. जुना काढुन टाकणेत येइल.
तेच तर ठरवणेके लिये उघड्या ना
तेच तर ठरवणेके लिये उघड्या ना हा बाफ. तुमको कधी वेळ है बोलो.
१५ ऑक्टोबर नको.
१५ ऑक्टोबर नको.
शनिवार चालेल, रविवार नको.
शनिवार चालेल, रविवार नको. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर चालेल नव्हे धावेल.
अरे हिवाळी की फॉल् गटग
अरे हिवाळी की फॉल् गटग म्हणताय ? डिसेंबरात वगैरे असेल तर माझ्याकडे करू असे कधीच ठर्लेय की. त्याची चर्चा नंतर करू. आता कोजागिरी गटग् चे बोला
स्नो चालेल. स्लीट नको.
स्नो चालेल. स्लीट नको.
>>ठिकाण ठरवा बघु लवकर. .
>>ठिकाण ठरवा बघु लवकर. . .
>>ठिकाण ठरवा.
डिसेंबरमध्ये मायामी.
मायामी ???? अरे वा. छान छान
मायामी ???? अरे वा. छान छान .. तिकडच्या मायावी जगात जास्त रमु नका.
अरे फॉल तर फॉल.. कधी कुठे.. करायचा ठरवा.
अजून शे-पाचशी तरी पोश्टी नकोत
अजून शे-पाचशी तरी पोश्टी नकोत काय पडायला? त्या होत आल्या की ठरवायची तारीख!
>> स्नो चालेल. स्लीट
>> स्नो चालेल. स्लीट नको.
कळवते हं वरती.
काय झालं मग? ठरत्ये की नाही तारीख आँ? अर्धा सप्टेंबर गेला की!
ऑक्टोबर १५ ते नोव्हेंबर ३०
ऑक्टोबर १५ ते नोव्हेंबर ३० नको.
थांबा. मी मन घालायला सूरुवात
थांबा. मी मन घालायला सूरुवात करते.
समर मध्ये करा म्हणे गटग . मी पण येईन तेव्हा. आत्त्ताची हवा काही गटगी नाही.
८ ऑक्टोबरला तर मी
८ ऑक्टोबरला तर मी फिलाडेल्फियाला एका लग्नाला जाणार आहे. - झक्की
>>
झक्की तुम्हाला किती लग्नांची आमंत्रणं येतात! तुम्ही नक्की पाहुणे म्हणून जाता की पौरोहित्य वगैरे करायला सुरूवात केली आहे?
फचिन, तू कशाला रे ही माहिती
फचिन, तू कशाला रे ही माहिती विचारतो आहेस?
अंजली, माहिती असलेलं नेहमीच
अंजली, माहिती असलेलं नेहमीच चांगलं. जस्ट इन केस .
फचिन, तुझ्या लग्नात पौरोहित्य करायला झक्कींना बोलावलंस तर ते मधेच भारत अमेरिका, तुमचे वडील हाफ चड्डीत होते वगैरे सुरु करतील आणि तू स्वतःचं लग्न आहे हे विसरुन हहगलो होशील.
नमस्कार. मी पौरोहित्य करत
नमस्कार.
मी पौरोहित्य करत नाही. पण आमच्या असंख्य मित्रांपैकी कुणाची तरी मुले, मुली लग्न करतातच. मग काय, केळवणं काय, लग्न काय, नुसती धमाल चालू असते. नंतर ओघानेच बारशी!!
तीसेक वर्षांपूर्वी याच मुलामुलींचे बारसे जेवायला नि वाढदिवस करायला जात होतो, आता लग्न!!
आता तुमचे बाबाच काय, ही मुले सुद्धा अर्ध्या चड्डीच्या वयाची राहिली नाहीत!! नि यांना काय भारताबद्दल सांगणार? मायबोली वाचून, भारतात फक्त भ्रष्टाचार होतो, लोक उपास करतात, एकमेकांशी भांडतात नि संधि मिळाली की अमेरिकेत येतात!! हे सांगणार?
ठरली का तारीख ?
ठरली का तारीख ?
जागा ठरल्याशिवाय डोकी लगेच हो
जागा ठरल्याशिवाय डोकी लगेच हो म्हणणार नाही बहुतेक. आधी जागा ठरवा.
काय झालं पुढे? २४, २५ सप्टे
काय झालं पुढे?
२४, २५ सप्टे कशी आहे? म्हणजे निदान हो नाहीला सुरू होईल.
झाली का थंडी सुरु?? मला
झाली का थंडी सुरु?? मला कुठचीही तारीख चालेल.
नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये
नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये करुया का? ऑक्टोबरात जमणं कठीण दिसतंय थोडं.
ऑक्टोबरात वेळ नाही... माफी
ऑक्टोबरात वेळ नाही... माफी असावी..
वेळ कधी आहे ते सांगा देसाई.
वेळ कधी आहे ते सांगा देसाई. म्हणजे इतरांना 'त्या तारखेला वेळ नाही' ही सबब सांगायला बरे पडेल
>> 0 मायबोलीकर जाणार
>> 0 मायबोलीकर जाणार आहेत.
असं लिहीलंय वर .. अगदीच शो. ना. हो.! काय ही अवकळा! :p
मला नोव्हेंबरमधे वेळ आहे.
मला नोव्हेंबरमधे वेळ आहे. (सध्यातरी)... पहिला/दुसरा वीकांत..
रा रा बा रा..
मला नोव्हेंबरमधे वेळ नाही.
मला नोव्हेंबरमधे वेळ नाही.
डिसेंब्रात करुया का?
डिसेंब्रात करुया का?
Pages