गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

Submitted by Sanjeev.B on 12 September, 2011 - 01:37

|| श्री ||

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

काल गणरायांना निरोप दिले. ढोल ताशांच्या गजरात, डी जे म्युझिक च्या जल्लोषात. झिंगणे म्हणजे काय असतं ते पाहिलं अन देह भान हरपणं म्हणजे काय असतं ते अनुभवलं. बाळ गोपाळांपासुन ते वयोवृध्द आजी अजोबां पर्यंत, सर्वंच गणेश भक्ती मधे लीन झालेले, ना पावसाची तमा न आपल्या वयाचे, प्रत्येक गल्लीत जेव्हा गणरायांचे आगमन होत होते तेव्हा भाविक गणरायांच्या चरणी लीन होत. मना मधे एव्हढा उत्साह होता कि दुपारी घरी जेवायला गेलो होतो, जेवुन झालं कि परत मिरवणुकीत समील झालो.
सकाळी ११.०० / ११.१५ ला विसर्जन मिरवणुक सुरु झाली आणि संध्याकाळ चे ६.४५ वाजलेत तरी मिरवणुक अजुन साकीनाक्यातच. विसर्जन मिरवणुकीतुन पाय निघेच ना, फार जड अंतःकरणाने संध्याकाळी ६.४५ ला घरी परतलो.

गणराय, माझ्या सर्व मायबोलीकरांच्या जीवनात सुख समृध्दी लाभु दे हेच तुझ्या चरणी प्रार्थना.

माझ्या सर्व मायबोलीकर मित्रांसाठी हा अनुभव शेर करत आहे.

कायकर्त्यांची धावपळ
1.  Karyakartanchi Dhavpal.jpgमुर्ती ला हलवणे
2.  Murti la Halavne.jpgफोर्क लिफ्ट
3.  Fork Lift.jpgमंडपाच्या बाहेर
4.  Mandapachya Baaher.jpgमंडपाच्या बाहेर
5.  Mandapachyaa Baher.jpgढोल ताशांच्या गजरात निघाले गणराय
6.  Dhol Tashe.jpgफ्लॉवर गन
7. Flower Gun.jpgआतिषबाजी
8.  Aatishbaaji.jpgगणराय निघाले डौलात
9. Ganraay Nighaale Doulat.jpgबाप्पा उंचावरती
10.  Bappa Unchavarati.jpgअजुन एक लोभस रुप
11. Dusryaa Mandalache Bappa.jpgअवं टोपीवालं अवं फेटेवालं
12. Ava Phetewala.jpgडी जे म्युझिक
13.  DJ Music.jpgगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
14.  Ganpati Bappa Morya.jpg15.jpg16.jpg17.jpgबाप्पांचे अजुन एक लोभस रुप
18. Ajun Ek Bappa.jpg

Happy

गुलमोहर: 

छान