|| श्री ||
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
काल गणरायांना निरोप दिले. ढोल ताशांच्या गजरात, डी जे म्युझिक च्या जल्लोषात. झिंगणे म्हणजे काय असतं ते पाहिलं अन देह भान हरपणं म्हणजे काय असतं ते अनुभवलं. बाळ गोपाळांपासुन ते वयोवृध्द आजी अजोबां पर्यंत, सर्वंच गणेश भक्ती मधे लीन झालेले, ना पावसाची तमा न आपल्या वयाचे, प्रत्येक गल्लीत जेव्हा गणरायांचे आगमन होत होते तेव्हा भाविक गणरायांच्या चरणी लीन होत. मना मधे एव्हढा उत्साह होता कि दुपारी घरी जेवायला गेलो होतो, जेवुन झालं कि परत मिरवणुकीत समील झालो.
सकाळी ११.०० / ११.१५ ला विसर्जन मिरवणुक सुरु झाली आणि संध्याकाळ चे ६.४५ वाजलेत तरी मिरवणुक अजुन साकीनाक्यातच. विसर्जन मिरवणुकीतुन पाय निघेच ना, फार जड अंतःकरणाने संध्याकाळी ६.४५ ला घरी परतलो.
गणराय, माझ्या सर्व मायबोलीकरांच्या जीवनात सुख समृध्दी लाभु दे हेच तुझ्या चरणी प्रार्थना.
माझ्या सर्व मायबोलीकर मित्रांसाठी हा अनुभव शेर करत आहे.
कायकर्त्यांची धावपळ
मुर्ती ला हलवणे
फोर्क लिफ्ट
मंडपाच्या बाहेर
मंडपाच्या बाहेर
ढोल ताशांच्या गजरात निघाले गणराय
फ्लॉवर गन
आतिषबाजी
गणराय निघाले डौलात
बाप्पा उंचावरती
अजुन एक लोभस रुप
अवं टोपीवालं अवं फेटेवालं
डी जे म्युझिक
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
बाप्पांचे अजुन एक लोभस रुप
छान प्रचि आहेत !
छान प्रचि आहेत !
म्हमईकर तु कोठे आहेस, शेवटुन
म्हमईकर तु कोठे आहेस, शेवटुन नं २ च्या खांबावरच्या पोष्टरमध्ये का?
अरे वा!छान दर्शन घडवलत....
अरे वा!छान दर्शन घडवलत....
मस्तच फोटो
मस्तच फोटो
धन्यवाद मुकु, आरके, विनार्च
धन्यवाद मुकु, आरके, विनार्च आणि जिप्सी.
मस्त वाटल...
मस्त वाटल...
छान
छान
बाप्पा च सुरेख दर्शन घडवल्या
बाप्पा च सुरेख दर्शन घडवल्या बद्दल आभारि आहोत..
धन्यवाद चिऊ, रोहित आणि नितीन
धन्यवाद चिऊ, रोहित आणि नितीन