छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - सानिका

Submitted by तोषवी on 5 September, 2011 - 22:04

नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर

नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.

माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.

चित्र काढायला सुरवात.
IMG_3733.JPG

चिकटवा-चिकटवी करताना.
IMG_3748.JPG

घराचे नामकरण ही झालं.
IMG_3764.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास सानिका, कसलं सुंदर घर आहे हे!

गेल्या गणेशोत्सवात 'कित्तीवेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला, इत्कं गोड खाऊ नका जप्पा जिवाला' म्हणणारं आणि 'रोज का खात नाई साद्दं वर्रन भात' विचारणारं हेच बाळ नं?

सानिका, व्वा! मस्त आयडियाची कल्पना. सूर्य फारच गोड आहे ग.

>>गेल्या गणेशोत्सवात 'कित्तीवेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला, इत्कं गोड खाऊ नका जप्पा जिवाला' >>म्हणणारं आणि 'रोज का खात नाई साद्दं वर्रन भात' विचारणारं हेच बाळ नं?

हे बाळ डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ होणार नक्की Happy

Pages