Submitted by तोषवी on 5 September, 2011 - 22:04
नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर
नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.
माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.
चित्र काढायला सुरवात.
चिकटवा-चिकटवी करताना.
घराचे नामकरण ही झालं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास सानिका, कसलं सुंदर घर
झकास सानिका, कसलं सुंदर घर आहे हे!
गेल्या गणेशोत्सवात 'कित्तीवेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला, इत्कं गोड खाऊ नका जप्पा जिवाला' म्हणणारं आणि 'रोज का खात नाई साद्दं वर्रन भात' विचारणारं हेच बाळ नं?
हाहा ऋयामला मोदक!! कसलं भारी
हाहा ऋयामला मोदक!!
कसलं भारी काय काय सुचतं आजकालच्या मुलांना!
अमेझिंग झाले आहे हेल्दी होम! शाब्बास!!
मस्तच सानिका
मस्तच सानिका
वा वा! डाळीचा सूर्य,
वा वा! डाळीचा सूर्य, कोथींबीरीचं झाड .. मस्तच एकदम!
छान आहे हेल्दी घर!
कोथिंबीरीचं झाड मस्तच.
कोथिंबीरीचं झाड मस्तच.

हेल्दी, सात्त्विक घर आहे.
सानिका,मस्तच आहे गं तुझं
सानिका,मस्तच आहे गं तुझं घर!
तोषवी तुझंही अभिनंदन!
खरेखुरे हेल्दी होम ! शाब्बास
खरेखुरे हेल्दी होम ! शाब्बास सानिका !
मस्तच!!! शाब्बास सानिका.
मस्तच!!! शाब्बास सानिका.
खूप छान शाब्बास सानिका
खूप छान
शाब्बास सानिका 
कोथिंबिरीचं झाड आवडलं.
कोथिंबिरीचं झाड आवडलं.
सानिकाज हेल्दी होम डाळीचा
सानिकाज हेल्दी होम
डाळीचा सूर्य आवडलाच एकदम.
मस्तच
मस्तच
मस्तच कल्पना आहे सानिका. आणि
मस्तच कल्पना आहे सानिका. आणि केलंयस पण छान.
हेल्दी होमची कल्पना आणि होम,
हेल्दी होमची कल्पना आणि होम, दोन्ही भन्नाट आहे! कोथिंबिरीचं झाड सहीच!
शाब्बास सानिका.
शाब्बास सानिका.
ऐ शाब्बास सानिका... मस्तंय
ऐ शाब्बास सानिका... मस्तंय तुझं हेल्दी होम!
सानिका, व्वा! मस्त आयडियाची
सानिका, व्वा! मस्त आयडियाची कल्पना. सूर्य फारच गोड आहे ग.
>>गेल्या गणेशोत्सवात 'कित्तीवेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला, इत्कं गोड खाऊ नका जप्पा जिवाला' >>म्हणणारं आणि 'रोज का खात नाई साद्दं वर्रन भात' विचारणारं हेच बाळ नं?
हे बाळ डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ होणार नक्की
हेल्दी होमची आयडीया भारीये!
हेल्दी होमची आयडीया भारीये!
व्वा! सूर्य मस्त, अन
व्वा! सूर्य मस्त, अन कोथिम्बीरीच्या पानान्ची झाडे सुन्दरच
अरे व्वा!
अरे व्वा!:)
Pages