Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2011 - 14:55
नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.
सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.
चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! शाब्बास! श्रावणी. नदी,
मस्तच! शाब्बास! श्रावणी.
नदी, डोंगर, भरपूर झाडं, रंगीबेरंगी दगड, घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट, फुलझाडं, गवत, अन खासमखास हसणारा सुर्य...
तुम्ही सगळे कुटूंबीय निर्सगवत्सल आहात हे कळते ह्यातून.
सिंडरेला, आशुतोष, फुलपाखरू,
सिंडरेला, आशुतोष, फुलपाखरू, नुतनजे, वर्षू, नंदिनी, रेशिम धन्यवाद.
कविता अग चुकुन एका पिशवीत तश्याच राहिल्या होत्या त्या. आणि चॉकलेट गोळ्या खाण्यापासुन ती स्वत:ला वंचित करुन घेणार नाही. तिचे रडण्याचे अस्त्र काढते लगेच खाऊ नको सांगितले की.
नलिनी अग मी लहान होते ना तेंव्हा मी पण हेच चित्र काढायचे. तिच आवड माझ्या मुलीत आलेली पाहुन मला आश्चर्य वाटत. फक्त मी त्या नदीत बदके काढायचे एवढाच फरक. धन्स.
जागु, जेम्स युक्त घर खूप
जागु, जेम्स युक्त घर खूप आवडले.
वा मस्त चित्र श्रावणी. वारं
वा मस्त चित्र श्रावणी. वारं सुटलय ना? झाडं खूप छान आहेत, ढग, घर, फुले मस्त मस्त एकदम. शाबास!! अशीच सुंदर सुंदर चित्र काढत जा अन आईला मायबोलीवर टाकायला सांग.
शाब्बास श्रावणी... सुर्या लय
शाब्बास श्रावणी... सुर्या लय भारी दिसतोय.
मस्त आहे चित्र
मस्त आहे चित्र
खूप घर श्रावणी. मला खूप आवडलं
खूप घर श्रावणी. मला खूप आवडलं
मस्तच!शाब्बास श्रावणी.मला
मस्तच!शाब्बास श्रावणी.मला आवडेल अशा घरात राहायला.
खूप छान गं !!!
खूप छान गं !!!
अभिनंदन श्रावणी. झाडे आणि
अभिनंदन श्रावणी. झाडे आणि फुले खुपच छान आली आहेत. नदी वाहत वाहत पानाच्या बाहेर गेली असती तर आणखी सुंदर वाटले असते.
दक्षिणा, अनघा, इंद्रा, शैलजा,
दक्षिणा, अनघा, इंद्रा, शैलजा, मो, तोषवी, जयवी, किशोर धन्यवाद श्रावणीतर्फे.
मस्तच आहे जागू जेम्सच्या ह्या
मस्तच आहे जागू
जेम्सच्या ह्या घरात ह्या मावशीला येऊ देशील ना ?
शाब्बास श्रावणी! मस्तं
शाब्बास श्रावणी! मस्तं काढलंय. तुझं रंगीबेरंगी घर, डोंगरामागचा हसरा सूर्य आणि घराच्या रंगाना मॅचिंग दगड फार फार आवडले.
सुंदरच! शाब्बास श्रावणी!
सुंदरच! शाब्बास श्रावणी!
मस्त काढलंय घर. (वडिलांनी
मस्त काढलंय घर.
(वडिलांनी 'आखून' दिलेले डोंगर बघून साजिर्याच्या लेखातला प्रसंग आठवला. )
छान आहे घर श्रावणी
छान आहे घर श्रावणी
अरे वा भलतंच आखीव-रेखीव आहे
अरे वा भलतंच आखीव-रेखीव आहे घर!
सुंदर चित्र आहे सूर्य एकदम
सुंदर चित्र आहे सूर्य एकदम गोड दिसतोय. शाब्बास.
नेटकं काढलंय. रेषा एकदम
नेटकं काढलंय. रेषा एकदम स्पष्ट.
शाब्बास.
मस्त...
मस्त...
लहान मुलांचं कल्पनाविश्व
लहान मुलांचं कल्पनाविश्व जबरदस्त असतं.
मस्तच गं श्रावणी!
सॉल्लिड
सॉल्लिड
शाब्बास श्रावणी सूर्य,
शाब्बास श्रावणी सूर्य, डोंगर, झाडं,नदी सगळच झकास.
श्रावणी, छानच ! अर्थात, तूं
श्रावणी, छानच ! अर्थात, तूं चित्र छान नाही काढलंस तरच नवल ! कलेच्या माहेरघरातच बाप्पाच्या कृपेनं बहरणार आहेस तूं !!!
अखी, मृण्मयी, राखी, स्वाती,
अखी, मृण्मयी, राखी, स्वाती, ज्ञाती, सशल, सावली, लालू, मयुरेश, प्रमोद देव, आयडू, श्यामली श्रावणी तर्फे धन्यवाद.
भाऊ तुमच्या आशीर्वादासाठी श्रावणी तर्फे पायलागू.
खूप मस्त गं श्रावणी!
खूप मस्त गं श्रावणी!
अरे वा मस्त. रंगसंगती छानच!!!
अरे वा मस्त. रंगसंगती छानच!!!
श्रावणी , मस्तच ग. रंगवलस पण
श्रावणी , मस्तच ग.
रंगवलस पण मस्त!
मस्तय घर. चमकणार्या रेडियम
मस्तय घर. चमकणार्या रेडियम स्टारचा पण फोटो टाक ना..
जागुडे तिला एक्स्पायरी डेट उलटेपर्यंत त्या गोळ्या खाण्यापासून वंचित ठेवलस? कुफेहेपा >>>
प्रज्ञा, सुनिधी, उजू,
प्रज्ञा, सुनिधी, उजू, धन्स.
लले प्रयत्न करते.
Pages