'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.
पूर्वतयारी-
कामात असताना-
झालं घर करून-
चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय!
मस्तच आहे घर
मस्तच आहे घर
पर्कची नदी भारीये
पर्कची नदी भारीये
कसलं भारी आहे हे घर! झकास रे
कसलं भारी आहे हे घर! झकास रे नचिकेत
एकदम मस्त!
एकदम मस्त!
मस्तच जमलंय ! नचिकेत, मला
मस्तच जमलंय ! नचिकेत, मला आवडलं तुझं चॉकलेटचं घर.
व्वा.. मस्तच !!
व्वा.. मस्तच !!
फारच सुरेख. मुळात आयडियाच
फारच सुरेख. मुळात आयडियाच इतकी तोंपासू आहे. आई आणि लेकाचं खरच कौतुक आहे - ते तोंडावर ताबा या मुद्द्याकरता. शाबास नचिकेत.
फारच गोड्ड आणि सुरेख..
फारच गोड्ड आणि सुरेख..

पौर्णिमा, तुझा मुलगा भलताच पेशंट आहे, मी तर घर करता करता सगळं साहित्य मटकावून टाकलं असतं..
अरे वा! मस्तच आहे हे घर
अरे वा! मस्तच आहे हे घर
आवडलं मला तुझं घर. इतका
आवडलं मला तुझं घर.
इतका जबरजस्त कच्चामाल वापरताना तोंडावर ठेवलेला ताबा सॉलिडच आहे.>> अगदी..
मस्तच आहे घर पर्कची नदी आणि
मस्तच आहे घर
पर्कची नदी आणि जेम्सने भरलेला घराचा माळा आवडला.
नचिकेत मस्त आहे रे तुझं घर.
नचिकेत मस्त आहे रे तुझं घर. जेम्सची फुलं आणि पक्षी तर एकदमच गोड आहेत.
युनिक आयडिया तोंपासु घर
युनिक आयडिया

तोंपासु घर
व्वा नचिकेत... चॉकलेटच घर
व्वा नचिकेत... चॉकलेटच घर अगदी तोंपासू
मस्त आहे ड्रीम हाऊस! शाब्बास
मस्त आहे ड्रीम हाऊस! शाब्बास नचिकेत
मस्तच रे नचिकेत! अगदी गोऽऽऽड
मस्तच रे नचिकेत!
अगदी गोऽऽऽड आहे तुझं घर!
आपल्याला आवडेल बुवा अश्या
आपल्याला आवडेल बुवा अश्या घरात रहायला. मस्तच आहे!
पर्क ची नदी बेस्ट आहे !!!
पर्क ची नदी बेस्ट आहे !!! जेम्स पक्षीही क्युट!!
मी तर घर करता करता सगळं
मी तर घर करता करता सगळं साहित्य मटकावून टाकलं असतं.. >>> अगदी अगदी. नचिकेत, मस्त बांधलंयस तुझं घर !
मस्तच बंगला....शाब्बास
मस्तच बंगला....शाब्बास नचिकेत!
मस्तच!! असावा सुंदर चॉकलेटचा
मस्तच!! असावा सुंदर चॉकलेटचा बंगला!!
नचिकेत छान आहे तूझे ड्रीम
नचिकेत छान आहे तूझे ड्रीम हाऊस.
मला पण आवडेल अश्या घरात रहायला.
मस्तं रे नचिकेत
मस्तं रे नचिकेत
गोड आहे नचिकेतचं घर!
गोड आहे नचिकेतचं घर!
Pages