'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.
पूर्वतयारी-
कामात असताना-
झालं घर करून-
चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय!
वॉव.. कसलं भारी केलय.
वॉव.. कसलं भारी केलय.
असावा सुंदर चॉकलेट चा बंगला..
अरे व्वा!खुपच गोड.
अरे व्वा!खुपच गोड.:)
नचि, लय भारी!! सही केलं आहेस
नचि,
लय भारी!! सही केलं आहेस चॉकलेटचं घर
मस्त रे नचि.
मस्त रे नचि.
अतिशय सुंदर... फोटो बघून
अतिशय सुंदर...
फोटो बघून असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... चटकन गाण ओठांवर आले....
छान नचिकेत...
मस्त
मस्त
छानच
छानच
छान आहे, नचिकेत तुझे घर. तुझे
छान आहे, नचिकेत तुझे घर.
तुझे घर पूर्ण होऊ शकले यातच तुझ्या संयमाचं कौतुक वाटतं. माझे घर कधीच पूर्ण होऊ शकले नसते. कच्चा माल कधीच पुरवठी आला नसता.
व्वा!
व्वा!
डेलिशियस घर!
डेलिशियस घर!
एकदम गोड घर आहे
एकदम गोड घर आहे
अहाहा! मला खूप आवडलं तुझं घर,
अहाहा! मला खूप आवडलं तुझं घर, नचिकेत :).
खाऊन टाकावसं वाटलं :).
ऑस्सम. शाब्बास नचिकेत. आणि
ऑस्सम.
शाब्बास नचिकेत. आणि आईचे विशेष आवर्जून कौतुक. खाद्यपदार्थांची नासाडी करु दिली नाही.
गजानन
धन्यवाद लोक्स गजा, त्याच्या
धन्यवाद लोक्स
गजा, त्याच्या दातांच्या वाईट परिस्थितीमुळे, एरवी त्याला चॉकलेट देत नाही, म्हणून तर सुप्त इच्छा चॉकलेटच्या घराची आता बिस्किटं वगळता, हा कच्चा माल सगळा वाटून टाकला लगेच!
मस्तच घर...
मस्तच घर...
मस्त .
मस्त .
छान आहे.
छान आहे.
मस्त! आवडलं मला तुझं घर
मस्त! आवडलं मला तुझं घर नचिकेत.
गजानन, सेम पिंच.
गजाभौजींना अनुमोदन. मस्त
गजाभौजींना अनुमोदन.
मस्त कल्पना.
शाब्बास नचिकेत!!!
चॉकलेटचा बंगला सही आहे नचिकेत
चॉकलेटचा बंगला सही आहे नचिकेत
मस्त!
मस्त!
वा वा खावास वाटणार यम्मी घर.
वा वा खावास वाटणार यम्मी घर.
शाब्बास नचिकेत. पूनम ती पर्क
शाब्बास नचिकेत.
पूनम ती पर्क अशी का ठेवली असेल आधी समजलच नाही मग तुझे वरचे वाचले तेव्हा उलगडा झाला
हह, तिथे बडिशेपच्या गोळ्यांची
हह, तिथे बडिशेपच्या गोळ्यांची नदी करायची होती, पण शेवटी पेशन्स संपला, म्हणून रिकामं रॅपरच ठेवलं नदी म्हणून!
ह्यावेळी कटाक्षाने काहीही सूचना करायच्या नाहीत असं ठरवलं होतं, त्यामुळे कष्टाने माझं तोंड बंद ठेवलं
मस्त रे नचिकेत!
मस्त रे नचिकेत!
नचिकेत, तुझं खूप खूप कौतुक!
नचिकेत, तुझं खूप खूप कौतुक! तू बांधलेलं ड्रीमहाऊस फार फार आवडलं. ते घडवतानाचा पेशन्स आणि घरबांधणीला इतका जबरजस्त कच्चामाल वापरताना तोंडावर ठेवलेला ताबा सॉलिडच आहे.
(आणि दुसर्या प्राकाराच्या) तोंडावरच्या ताब्याबद्दल आईचं विशेष कौतुक!
मस्तच घर
मस्तच घर
(आणि दुसर्या प्राकाराच्या)
(आणि दुसर्या प्राकाराच्या) तोंडावरच्या ताब्याबद्दल आईचं विशेष कौतुक! >> एकदम अनुमोदन !
सुंदर आहे घर एकदम. वाकून ते करतानाचा फोटो भारी गोड. माळ्यावर जेम्स भरणे ही आयडिया तर भारी आहे.
खाऊघर मस्तच. शाब्बास नचिकेत.
खाऊघर मस्तच.
शाब्बास नचिकेत.
मस्त आहे चॉकलेटचा बंगला. (तो
मस्त आहे चॉकलेटचा बंगला.
(तो अशा घरात आल्याबद्दल दोन्ही हात वर करून आनंद व्यक्त करणारा दारातला मुलगा भारी आहे. :P)
Pages