Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38
बोला, गणपती बाप्पा मोरया!
नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
__/\__ आधी वंदू तुझ
__/\__ आधी वंदू तुझ मोरया....
सुंदर उपक्रम...!!
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे.. चरणी ठेवितो माथा..
मायबोली, जिवेत शरद: शतम
सगळ्यांना गौरी गणपती साठी आमच्याकडे निमंत्रण.. पाषाण - पुणे
बोला गSSSSSणपती बाSSSSप्पsss ... मोSSSSSरयाSSSSSS....
झकास्स..... सजावट आणि सुर
झकास्स.....
सजावट आणि सुर दोन्हीही !
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!
गजानना श्री गणराया आधी वंदू
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया!
गजानना श्री गणराया आधी वंदू
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया !
श्रीगणेशाची सुबक मूर्ति,
श्रीगणेशाची सुबक मूर्ति, आकर्षक मखर
आणि त्याबरोबर गंभीर आवाजात म्हटलेलं
"वक्रतुंड महाकाय...." .... वातावरण निर्मितीला पोषक.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया !
मंगलमूर्ती मोरया !
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धि,मति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा, भक्तां बहू तोषवी ||
॥ गणपती बाप्पा मोरया....
॥ गणपती बाप्पा मोरया.... मंगलमुर्ती मोरया॥
श्री गणेश क्रुपेने सर्वांच्या मनोकामना पुर्ण होवोत!
मोरया रे, बाप्पा मोरया रे!
मोरया रे, बाप्पा मोरया रे!
गणपती बाप्पा मोरया! देवकाका,
गणपती बाप्पा मोरया! देवकाका, गणेशवंदना खूपच छान! प्रतिध्वनी इफेक्ट जबरीच!!
मंगल मुर्ती मोरया!!!
मंगल मुर्ती मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया! मंगल
गणपती बाप्पा मोरया! मंगल मुर्ती मोरया!.
बाप्पा व सजावट दोन्ही मस्तच.
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
ओम गं गणपतये नमः ||
ओम गं गणपतये नमः ||
मंगलमूर्ती मोरया !!!
मंगलमूर्ती मोरया !!!
गणपतीच्या म्होरं सारी नाचू
गणपतीच्या म्होरं सारी नाचू गाऊ या..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
गजाननम् भूत गणाधि
गजाननम् भूत गणाधि सेवितम्
कपित्थजंबूफलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाशकारणम्
नमामि विघ्नेश्वर पाद्पंकजम् ||
सुंदर मूर्ती, मस्त आरास!
सुंदर मूर्ती, मस्त आरास! प्रसन्न करणारं संगीत! अप्रतिम वातावरण निर्मिती!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
<< सुंदर मूर्ती, मस्त आरास!
<< सुंदर मूर्ती, मस्त आरास! प्रसन्न करणारं संगीत! अप्रतिम वातावरण निर्मिती! >> १००% अनुमोदन !
संयोजक मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे .
वंदन करुया गौरीनंदना..
वंदन करुया गौरीनंदना..
मूषक वाह्न मोदक हस्त चामर
मूषक वाह्न मोदक हस्त
चामर करूण विलंबित सूत्र |
वामनरुप महेश्वर पुत्र
विघ्नविनायक पाद नमस्ते ||
||ॐ गणपतये नमः||
||ॐ गणपतये नमः||
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!
गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!:स्मित:
गणपतीबाप्पांकरता नविन आरास
गणपतीबाप्पांकरता नविन आरास तयार झाली आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
Pages