Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38
बोला, गणपती बाप्पा मोरया!
नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!! काय सुरेख आरास झाली आहे.
वा!! काय सुरेख आरास झाली आहे. फारच आवडली.
|| गजानना श्री गणराया , आधि वंदू तुज मोरया ||
गणपतीबाप्पा मोरया!!! नवीन
गणपतीबाप्पा मोरया!!!
नवीन आरास सुरेख
गणपती बाप्पा मोरया!! मस्त
गणपती बाप्पा मोरया!!
मस्त संयोजन आणी आरास
सुखकर्ता, दु:खहर्ता गणपती
सुखकर्ता, दु:खहर्ता
गणपती बाप्पा मोरया!
बाप्पा मोरयाऽऽ रेऽऽ, तुझी
बाप्पा मोरयाऽऽ रेऽऽ, तुझी कृपा होऊदे अन मला आरासीचे तुझ्यासहित दर्शन होऊदे!
गणपती बाप्पा मोरया. !!!!
गणपती बाप्पा मोरया. !!!!
मस्त आरास श्लोकामुळे प्रसन्न
मस्त आरास श्लोकामुळे प्रसन्न वाटलं एकदम.
छान दर्शन झाले अष्टविनायकांचे
छान दर्शन झाले अष्टविनायकांचे अन श्लोक ऐकून मन प्रफुल्लित झाले.
||जय श्री गणेश|| गणपती बाप्पा
||जय श्री गणेश||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!
सुंदर बाप्पा, सुंदर आरास
||ॐ गं गणपतेय नमो नम:|| ||
||ॐ गं गणपतेय नमो नम:||
|| श्रि सिध्दी विनायक नमो नमः||
|| अष्ट विनायक नमो नमः ||
|| गणपती बाप्पा मोरया||
सुंदर मुर्ती आणि
सुंदर मुर्ती आणि आरासही.
ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार,
गणपती आमचा सुप्परस्टार.
|| गणपती बाप्पा मोरया|| ||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||
|| गणपती बाप्पा मोरया||...
............ हुश्श् झाल बाबा, एकदाच ११ वेळा पठण करून...
सह्ही!
सह्ही!
संयोजक, नवीन फ्लॅश आरास एकदम
संयोजक,
नवीन फ्लॅश आरास एकदम खूबसूरत झाली आहे.
फ्लॅश कलाकाराचे नाव श्रेयनामावलीमध्ये जरूर टाका!
धन्यवाद!
वा वा! लायटींगचा गणपती.
वा वा! लायटींगचा गणपती.
मोरया!!
||ॐ गं गणपतये नम:|| छान आहे
||ॐ गं गणपतये नम:||
छान आहे आरास.
नवीन आरास पण मस्त आहे..
नवीन आरास पण मस्त आहे..
ओम गं गणपतये नमः || परं धाम
ओम गं गणपतये नमः ||
परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं |
विघ्ननिघ्नकरं शांतम पुष्टं कांतमनंतकम ||
सुरासुरेन्द्रै: सिद्धैंद्रै: स्तुतं स्तौमि परात्परम |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम ||
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम |
यः पठेत प्रातरुथाय सर्वविघ्नात प्रमुच्युते ||
नवीन आरास एकदम मस्त!!
नवीन आरास एकदम मस्त!! आवडली.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
मोरया रे बाप्पा मोरया रे!
मोरया रे बाप्पा मोरया रे!
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम |
प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोप शांतये ||
नमस्कार
नमस्कार
ॐ गं गणपतये नम:!!!
ॐ गं गणपतये नम:!!!
गणपतीबाप्पा
गणपतीबाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजनम मे वशमानयः नमः ||
ॐ गं गणपतये नमः|
ॐ गं गणपतये नमः|
गणपतीबाप्पा
गणपतीबाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!
मोरया मोरया मी बाळ
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तु घाल पोटी ||
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमुर्ती मोरया !!!
Pages