गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38


बोला, गणपती बाप्पा मोरया!

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !



श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!!!! मंगलमूर्ती मोरया !!!!!!!!!!!!!!!!!!!!

कधीची वाट पहात होतो मंडप उघडायची.. Happy
सुरेख सजावट आणि मूर्ती ! मखर एकदम रेखिव आणि भव्य आहे.. वरचं तोरण पण छान आहे...

गणपति बाप्पा, मोsssरया!
मंगलमुर्ती मोsssरया!

मस्त झाली आहे मुर्ती, आरास! Happy

गणपती बाप्पा मोरया!!! मंगलमुर्ती मोरया!!!

मस्त मूर्ती व आरास.

गणपती बाप्पा मोरया!!
मंगलमुर्ती मोरया!!

एक दोन तीन चार
गणपतीचा जय्जय्कार

मंगलमूर्ती मोरया

गणपतीबाप्पा मोरया!!!!

सुंदर!!! Happy

सुंदर सुंदर..
ही गणेश चतुर्थी आपल्या सर्वांच्या जीवनात भक्ती,शक्ती,सिद्धी,लक्ष्मी आणी महा समृद्धी घेऊन येवो
सर्वांना अनेकानेक शुभेच्छा

गणपतीबाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!

मस्त आरास आणि मस्त मूर्ती. Happy

गणपतीबाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!

Happy

मोरया!!

सकल कलांचा अधिष्ठाता असणार्‍या श्रीगणेशाच्या चरणी माझी ही कला अर्पण !

Pages