हो स्वातीचे बरोबर आहे.
रसमलाई, सशल ते स्क्वेअर आहे. २ आकडा आहे. नीट दिसत नाहीये फोटोत.
५ स्क्वेअर = ३ स्क्वेअर + ४ स्क्वेअर
0b = hexadecimal ११
सशल हो काटे+सर्किट हे सगळं जुन्या घड्याळाचे आहे.
बायदवे मोठ्ठा श्रेयअव्हेर : हे इक्वेशन्स मी नाहि तयार केलेत. गुगल करून असं इक्वेशनवालं घड्याळ मिळालं. बाकी रंगरंगोटी ( जिओमेट्रिक शेप्सचे डिझाईन हे मी केलेय..)
हो की .. बायनरी आणि माझं जमत नाही हल्ली बहुतेक .. (आठवा There 10 kinds of people in this world, those who understand binary and those who don't ह्यावरचा मी नंद्याला विचारलेला प्रश्न .. :p)
सहीच्चेस बस्के
सहीच्चेस बस्के
मस्त
मस्त
:अत्यंत ओशाळलेली बाहुली: ..
:अत्यंत ओशाळलेली बाहुली: .. मीच बनवलय हे पण कोणीतरी मला प्लीज, प्लीज, प्लीज १० आकड्याचा रेफरन्स सांगा! गामा रेज वगैरे सगळं डोकं लावून झालंय..
बस्के, काटे जुन्या घड्याळाचे
बस्के, काटे जुन्या घड्याळाचे म्हणजे काटे आणि बरोबरचं एलेक्ट्रिक सर्कीट(?) का?
छानच .. ५, ७, ११ १२ कळत नाहीये ..
१० = g = gravity (९.८ kg/m2) का?
x` = 3` + 5` असं आहे का ते? ` हे चिन्ह transpose साठी आहे का? समजावून सांग म्या पामराला ..
सशल, ते x square = 3 sq + 4
सशल, ते
x square = 3 sq + 4 sq आहे. पायथॅगोरस.
१० आणि ११ मला कळले नाहीत.
पायथागोरस होय .. १२ काय
पायथागोरस होय ..
१२ काय आहे?
७ कळलं .. ते recurring decimal आहे ही ट्युब आत्ता पेटली .. :p
५ चुकल आहे, तुमच्या
५ चुकल आहे, तुमच्या equation(मराठी शब्द महीत नाही) नुसार ते २५ होत. त्या equation मधे square root घाला. १० ला पण round(g) करा.
बिग बँग थिअरीतलं घड्याळ
बिग बँग थिअरीतलं घड्याळ वाटतंय बस्के.
१२ बायनरी सिस्टिममधे लिहिले
१२ बायनरी सिस्टिममधे लिहिले आहेत. (बेस २)
आणि log(55) = 1.74 नाही होत
आणि log(55) = 1.74 नाही होत का?
बायनरी म्हणतेस ना .. लागला
बायनरी म्हणतेस ना .. लागला हिशोब आता ..
११ कळलं नाही ..
रसमलाई, equation बरोबर आहे ..
x=5
x^2 = 3^2 + 4^2
>> log(55) = 1.74 बेस न
>> log(55) = 1.74
बेस न लिहीता नुसतं लॉग लिहीलं की बेस 'e' असतो ..
बाकीचे बेसेस specify करावे लागतात ..
g ची किंमत ९ आणि १० च्या मधली
g ची किंमत ९ आणि १० च्या मधली असते ना.
पण कल्पक आहे.
हो स्वातीचे बरोबर
हो स्वातीचे बरोबर आहे.
रसमलाई, सशल ते स्क्वेअर आहे. २ आकडा आहे. नीट दिसत नाहीये फोटोत.
५ स्क्वेअर = ३ स्क्वेअर + ४ स्क्वेअर
0b = hexadecimal ११
सशल हो काटे+सर्किट हे सगळं जुन्या घड्याळाचे आहे.
बायदवे मोठ्ठा श्रेयअव्हेर : हे इक्वेशन्स मी नाहि तयार केलेत. गुगल करून असं इक्वेशनवालं घड्याळ मिळालं. बाकी रंगरंगोटी ( जिओमेट्रिक शेप्सचे डिझाईन हे मी केलेय..)
g म्हणजे ग्रॅविटेशनल कोशन्ट
g म्हणजे ग्रॅविटेशनल कोशन्ट हे बरोबर वाटतंय.
सशला मी तेच म्हणत आहे, तिथे
सशला मी तेच म्हणत आहे, तिथे xsq aahe, x=5 टाकले की २५ होतात.
lo5 to the base e = 1.74, इथे बसे e आहे, तर ते १.७४ होत नाही का?
कल्पना छान आहे. इथे आर्च ने
कल्पना छान आहे.
इथे आर्च ने टाकलेले एक असले घड्याळ - http://www.maayboli.com/node/19335?page=1
Hexadecimal आहे होय. ओके ओके.
Hexadecimal आहे होय. ओके ओके.
(बायनरी दिसल्यावर ट्यूब पेटायला हवी होती. )
अन्कॅनी, आर्चने टाकलेले
अन्कॅनी, आर्चने टाकलेले घड्याळ अजुनच मस्तय!! थँक्स!!
बस्के, ते 'b कळत नाही गं ..
बस्के, ते 'b कळत नाही गं ..
रसमलाई, log 55, base 10 = 1.74, log 55 (no base specified, hence e) which is same as ln 55 = 4.007 ..
equation सोडवलं वरचं तर उत्तर ५ मिळतं ना?
>> बस्के, ते 'b कळत नाही
>> बस्के, ते 'b कळत नाही गं
हो, ते 6 आहे असं वाटतंय.
>> बायनरी दिसल्यावर ट्यूब
>> बायनरी दिसल्यावर ट्यूब पेटायला हवी होती. स्मित
हो की .. बायनरी आणि माझं जमत नाही हल्ली बहुतेक .. (आठवा There 10 kinds of people in this world, those who understand binary and those who don't ह्यावरचा मी नंद्याला विचारलेला प्रश्न .. :p)
हो .. माय बॅड.. पेंट करताना
हो .. माय बॅड.. पेंट करताना गंडला बी..
http://www.sbcrafts.net/clock
http://www.sbcrafts.net/clocks/ इथे खूप मस्त घड्याळं आहेत.
>> खड्याळं आहेत खघायला हवीत!
>> खड्याळं आहेत
खघायला हवीत! :p
(बस्के, TP बद्दल सॉरी ..)
आता खग
आता खग
खाखाखाखा!! सिंडे मस्त लिंक
खाखाखाखा!!
सिंडे मस्त लिंक !!
अवघड आहेत बाबूजी मॅथेमॅटिकल
अवघड आहेत बाबूजी
मॅथेमॅटिकल घडियाल बाबु बनवण्या मागची प्रेरणा ?
मस्त. XKCD वरील या
मस्त. XKCD वरील या कार्टुनची आठवण झाली:
http://xkcd.com/899/
त्याचे शिर्षकही येथे समर्पक आहे:
The Wikipedia page 'List of Numbers' opens with 'This list is incomplete; you can help by expanding it'.
मस्त आहे. आवडले.
मस्त आहे. आवडले.
Pages